नोकरी विषयक जाहिराती 𝗨𝗱𝗮𝘆 𝗕𝗼𝗼𝗸 𝗖𝗲𝗻𝘁e𝗿
70.1K subscribers
26.8K photos
406 videos
9.46K files
8.31K links
नमस्कार

    🙏
  मित्रानो

👉 ज्यांना कोणाला  शासकीय नोकरीच्या निघालेल्या जाहिराती व नवीन नवीन पुस्तके PDF फ्री मध्ये पाहिजे असतील त्यांनी खालील लिंक वर क्लिक करून आमचे शासकीय नोकरीच्या जाहिराती हे जॉईन करा व रोज जाहिराती मोफत मिळवा. संपर्क
Download Telegram
GK : १६ व्या वित्त आयोगाची बैठक कोठे आयोजित करण्यात आली होती?

#MAY2025
Anonymous Quiz
9%
पूणे
33%
चेन्नई
51%
मुंबई
7%
हैद्राबाद
GK : १६ व्या केंद्रीय वित्त आयोगाकडे महाराष्ट्राने केंद्राकडून मिळणाऱ्या कर महसुलात ४१ टक्के वरून किती टक्के वाढ करण्याची मागणी केली आहे?

#MAY2025
Anonymous Quiz
22%
45
43%
50
32%
55
3%
60
GK : वायु प्रदूषण कमी करण्यासाठी क्लाऊड सीडिंग उपक्रम कोणत्या सरकारने सुरू केला आहे?

#MAY2025
Anonymous Quiz
16%
महाराष्ट्र
68%
नवी दिल्ली
14%
केरळ
2%
तामिळनाडू
GK : अमेरिकन विद्यापीठाचे प्रथमच भारतात शैक्षणिक केंद्र कोठे सुरू होणार आहे?

#MAY2025
Anonymous Quiz
25%
मुंबई
49%
कोलकाता
16%
चेन्नई
10%
बंगळुरू
11_वी_स्टेट_बोर्ड_इतिहास_सामाजिक_संस्था_Notes_By_MPSCvastad_1.pdf
1.1 MB
11वी इतिहास (जूने) स्टेट बोर्ड मधील फक्त सामाजिक संस्थांच्या शॉर्ट नोट्स
👉फक्त 2 पानात Notes दिल्या आहेत.


━──────────────────━
Jᴏɪɴ➠ Whatapp Channel
━──────────────────━
महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिज आढळते ?
Anonymous Quiz
47%
विदर्भ
14%
कोकण
36%
पश्चिम महाराष्ट्र
4%
मराठवाडा
खालीलपैकी कोणती मृदा लोहाचे ऑक्साईड व अल्युमिनियम समृद्ध असते ?
Anonymous Quiz
18%
काळी मृदा
54%
लॅटराईट मृदा
25%
दलदलीची मृदा
3%
वाळवंटी मृदा
औषधी खानिजयुक्त पाणी कोणत्या जिल्ह्यात आढळते?
Anonymous Quiz
15%
ठाणे
21%
मुंबई
47%
गडचिरोली
17%
सिंधुदुर्ग
न्यायमूर्ती बी. आर. गवई यांनी भारताचे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली.
TA_TO_STI_PROMOTION_2024_25_ORDER_B_349_DT_16_05_2025_82_CANDIDATES.pdf
12.5 MB
कर सहायक (TA) ते राज्य कर निरीक्षक (STI) पदोन्नती
TCS History Questions with Explanation (1).pdf
25.6 MB
TCS इतिहास विचारलेले प्रश्न

आगामी परीक्षेसाठी उपयुक्त....
कर सुधारणा विषयक समिती
APEDA - Agricultural and Processed Food Products Export Development Authority
राज्यघटनेविषयी थोडक्यात महत्त्वाचे