नोकरी विषयक जाहिराती 𝗨𝗱𝗮𝘆 𝗕𝗼𝗼𝗸 𝗖𝗲𝗻𝘁𝗮𝗿
69.8K subscribers
26.8K photos
406 videos
9.44K files
8.27K links
नमस्कार

    🙏
  मित्रानो

👉 ज्यांना कोणाला  शासकीय नोकरीच्या निघालेल्या जाहिराती व नवीन नवीन पुस्तके PDF फ्री मध्ये पाहिजे असतील त्यांनी खालील लिंक वर क्लिक करून आमचे शासकीय नोकरीच्या जाहिराती हे जॉईन करा व रोज जाहिराती मोफत मिळवा. संपर्क
Download Telegram
२०२५ साठी पोलीस उप अधीक्षक या संवर्गाच्या ४ पदांचे मागणीपत्र सामान्य प्रशासन विभाग (कार्यासन CPTP) यांच्याकडे सादर केले..👍👍

▱▱▱▱▱▱▱▱▱▱
Drug inspector 109 जागांचे मागणीपत्र आयोगास प्राप्त लवकरच जाहिरात प्रसिद्ध होईल 🔥🔥

▱▱▱▱▱▱▱▱▱▱▱
नोंदणी व मुद्रांक, पुणे विभागातील शिपाई पदासाठी 2025 अर्ज करण्याची लिंक सुरु झालेली आहे.


Last Date :-
16 मे 2025[मुदतवाढ]

Apply Link👇👇
https://ibpsonline.ibps.in/igrcsfeb25/
लवकरच जाहिरात येईल

औषध निरीक्षक 109 जागा
🔖 *भारतीय रेल्वेत ९,९७० जागासांठी मोठी भरती । 2025 ( मुदतवाढ )*

Currentaffair_marathi

*👥 एकूण जागा -* ९९७० जागा .

*👩‍💻 पदाचे नाव -* असिस्टंट लोको पायलट (ALP)                    

*📚 शैक्षणिक पात्रता -* 10वी उत्तीर्ण + ITI किंवा 10वी उत्तीर्ण + मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी

*👨 वयाची अट :*  01 जुलै 2025 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

*🌐 नोकरी ठिकाण -* संपूर्ण भारत

*💰अर्जाची फी -* General/OBC/EWS: ₹500/-  [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-]

*⏲️ अर्जाची शेवटची तारीख -* 19 मे 2025
प्रवाह पोर्टल कोणी सुरु केले?
Anonymous Quiz
14%
SEBI
63%
RBI
14%
IMF
9%
World bank
त्रिसूर पुरम त्योहार कोणत्या राज्यात साजरा करतात?
Anonymous Quiz
40%
केरळ
33%
तमिळनाडू
22%
आंध्र प्रदेश
5%
कर्नाटक
भारत आणि पाकिस्तान मधील सिंधू जल करारावर रोजी स्वाक्षरी करण्यात आली.
Anonymous Quiz
41%
19 सप्टेंबर, 1960
31%
26 जानेवारी, 1950
16%
21 जुलै, 1950
12%
23 डिसेंबर, 1969
आंतरराज्य पाणी विवाद अधिनियम भारतात.......या वर्षी लागू करण्यात आला.
Anonymous Quiz
12%
1967
46%
1956
36%
1965
6%
1970
.......आणि .......च्या संयुक्तीकरणाने बनलेले नदीप्रारुपाचे आकाराला नदीप्रारुप असे म्हणतात.
Anonymous Quiz
8%
नदी, तलाव
33%
हिमनदी, तलाव
55%
नदी, सहाय्यक नद्या
4%
वरीलपैकी नाही
भारतात प्रथमच मासिक आधारावर बेरोजगारीचा दर मोजण्यात आला यानुसार एप्रिल महिन्यामध्ये 5.1% एवढी बेरोजगारी आढळली तसेच पुरुष बेरोजगारीचे प्रमाण 5.2% तर महिला बेरोजगारीचे प्रमाण 5% एवढे आढळले तसेच 15 ते 29 वयोगटातील लोकांमध्ये बेरोजगारीचे प्रमाण 13.8% एवढे आढळले.👆👆
🔷 चालू घडामोडी :- 15 मे 2025

5 वे आशियान भारत युवा संमेलन 2025 गोवा राज्यात आयोजित केले जाणार आहे.


4 थे आशियान भारत युवा संमेलन हैदराबाद येथे आयोजित करण्यात आले होते.

My Bharat पोर्टल केंद्रीय युवक आणि क्रीडा मंत्रालयाशी संबधित आहे.

ऑपरेशन किलर जम्मू आणि काश्मीर राज्यात सुरू करण्यात आले आहे.

Eureka Forbes ने श्रद्धा कपूर ची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

आंतरराष्ट्रीय कौटुंबिक दिन 15 मे रोजी साजरा करण्यात येतो.

"Win the Battle of your Mind" हे पुस्तक "रीता रामपूर्ती गुप्ता" यांनी लिहिले आहे.

न्या. भूषण गवई यांनी देशाचे 52वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली आहे.

◆ न्या. भूषण गवई यांना द्रौपदी मूर्मु यांनी सरन्यायाधीश पदाची शपथ दिली आहे.

◆ भारतीय महिला क्रिकेट संघाने ICC एकदिवशीय क्रमवारीत आपले तिसरे स्थान कायम राखले आहे.

ICC महिला एकदिवसीय क्रिकेट मध्ये ऑस्ट्रेलिया देश प्रथम क्रमांकावर आहे.

नीरज चोप्रा या खेळाडूला भारतीय सैन्यदलात मानद लेफ्टनंट कर्नलपद देण्यात आले आहे.

सातव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या ऋतुजा गुरव हिने कुस्ती स्पर्धेत 46 किलो वजनी गटात सुवर्ण पदक जिंकले आहे.

भारतीय वंशाच्या अनिता आनंद यांची कॅनडा देशाच्या परराष्ट्रमंत्री पदी निवड झाली आहे.

सातव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या हर्षल जोगे ने 800 मीटर शर्यतीत सुवर्ण पदक जिंकले आहे.

◆ भारत देशाने भार्गवास्त्र या पहिल्या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी घेतली आहे.


माहिती संकलन :- Avinash Chumble
मोदी सरकारचा मोठा निर्णय! आता 23 सप्टेंबर रोजी साजरा होणार आयुर्वेद दिवस..👆
♦️महत्त्वाचे ठळक पुरस्कार♦️

▪️58 वा ज्ञानपीठ पुरस्कार 2023 - गुलजार आणि जगद्गुरु रामभद्राचार्य

▪️दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार 2022 - मिथुन चक्रवर्ती

▪️साहित्य अकादमीचा बालसाहित्य पुरस्कार 2024 - भारत सासणे (समशेर आणि भूतबंगला या कादंबरीला)

▪️युवा साहित्य पुरस्कार 2024 - देविदास सौदागर (उसवण कादंबरीला)

▪️साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार 2023 - अभय सदावर्ते (ब्राह्मोस: एका अज्ञात संशोधन यात्रेची यशोगाथा या पुस्तकाला)

▪️ मराठी भाषा करता साहित्य अकादमी पुरस्कार 2023 - कृष्णात खोत यांच्या रिंगाण कादंबरीला

▪️33 वा सरस्वती सन्मान 2023 - कवी प्रभा वर्मा यांच्या रौद्र सात्विकम या मल्याळम कादंबरीला

▪️33 वा व्यास सन्मान 2023 - पुष्पा भारती यांच्या (यादे यादे और यादे या पुस्तकाला)

▪️बुकर पुरस्कार 2024 - ब्रिटिश लेखिका समंथा हार्वे यांच्या ऑर्बिटल या पुस्तकाला

▪️आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2024 - जर्मन लेखिका जेनी एरपेनबेक आणि अनुवादक मायकेल ऑफ मन यांना कैरोज कांदबरीसाठी

▪️ आबेल पुरस्कार 2024 - फ्रेंच गणिततज्ञ मिशेल टालाग्रँड यांना

▪️ महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023 - अशोक सराफ

▪️ गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 2024 - ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल

▪️लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2024 - सुधा मूर्ती

▪️विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार
2023 - डॉ. रवींद्र शोभणे
GK : १६ व्या वित्त आयोगाची बैठक कोठे आयोजित करण्यात आली होती?

#MAY2025
Anonymous Quiz
9%
पूणे
33%
चेन्नई
51%
मुंबई
7%
हैद्राबाद
GK : १६ व्या केंद्रीय वित्त आयोगाकडे महाराष्ट्राने केंद्राकडून मिळणाऱ्या कर महसुलात ४१ टक्के वरून किती टक्के वाढ करण्याची मागणी केली आहे?

#MAY2025
Anonymous Quiz
22%
45
43%
50
32%
55
3%
60
GK : वायु प्रदूषण कमी करण्यासाठी क्लाऊड सीडिंग उपक्रम कोणत्या सरकारने सुरू केला आहे?

#MAY2025
Anonymous Quiz
16%
महाराष्ट्र
68%
नवी दिल्ली
14%
केरळ
2%
तामिळनाडू
GK : अमेरिकन विद्यापीठाचे प्रथमच भारतात शैक्षणिक केंद्र कोठे सुरू होणार आहे?

#MAY2025
Anonymous Quiz
25%
मुंबई
49%
कोलकाता
16%
चेन्नई
10%
बंगळुरू