नोकरी विषयक जाहिराती 𝗨𝗱𝗮𝘆 𝗕𝗼𝗼𝗸 𝗖𝗲𝗻𝘁e𝗿
70.1K subscribers
26.8K photos
406 videos
9.46K files
8.31K links
नमस्कार

    🙏
  मित्रानो

👉 ज्यांना कोणाला  शासकीय नोकरीच्या निघालेल्या जाहिराती व नवीन नवीन पुस्तके PDF फ्री मध्ये पाहिजे असतील त्यांनी खालील लिंक वर क्लिक करून आमचे शासकीय नोकरीच्या जाहिराती हे जॉईन करा व रोज जाहिराती मोफत मिळवा. संपर्क
Download Telegram
SBI CBO Recruitment 2025.pdf
3.1 MB
भारतीय स्टेट बँक (SBI) यांच्या आस्थापनेवरील अधिकारी पदांच्या एकूण २९६४ जागा भरण्यासाठी जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
अधिकारी पदांच्या २९६४ जागा
मंडळ आधारित अधिकारी पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २९ मे २०२५ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
 
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आहे.
https://t.me/UDAYBOOKCENTER/11741


एसबीआय ऑफिसर पदाच्या परीक्षेत लागणारी विविध प्रकाशनाची पुस्तके होलसेल दरात उपलब्ध
उदय बुक सेंटर 💯
अंजली टॉकीज समोर खडकेश्वर छत्रपती संभाजी नगर
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
recruitbom20250515131818 (1).pdf
55.1 KB
मुंबई उच्च न्यायालय
कागदपत्र तपासणी शेड्युल
.

जय हिंद 🇮🇳
warden female rankwise.pdf
11.8 MB
समाज कल्याण विभाग
Warden (महिला)..

Rank Wise निकाल.


जय हिंद 🇮🇳
Civil_Engineer_Assistant.pdf
8.5 MB
नागपूर मनपा .

CEA
_🔥

जय हिंद 🇮🇳
Junior_Engineer_Civil.pdf
5.8 MB
नागपूर मनपा

JE__🔥

जय हिंद 🇮🇳
महसुली कर उत्पन्नामध्ये पुढीलपैकी कशाचा समावेश होत नाही ?

अ) अप्रत्यक्ष कर ब) प्रत्यक कर क) गुंतवणूकीवरील व्याज ड) दंडात्मक उत्पन्न
Anonymous Quiz
11%
फक्त अ आणि ब
36%
फक्त अ आणि क
30%
फक्त ब आणि ड
23%
फक्त क आणि ड
प्रवाह पोर्टल कोणी सुरु केले?
Anonymous Quiz
19%
SEBI
51%
RBI
20%
IMF
10%
World bank
त्रिसूर पुरम त्योहार कोणत्या राज्यात साजरा करतात?
Anonymous Quiz
27%
केरळ
47%
तमिळनाडू
23%
आंध्र प्रदेश
2%
कर्नाटक
⭕️संयुक्त पूर्व परीक्षा गट क साठी चालू घडामोडी कोणत्या महिन्यापर्यंत वाचावे??
पेपर date 👉 1 जून 2025👍❤️💪💪

जानेवारी 2024 ते  मे 2025 च्या पृथ्वी परिक्रमा वाचा 🤞

जॉईन
👉. https://t.me/+M1tHg3hWl1FiMTFl
२०२५ साठी पोलीस उप अधीक्षक या संवर्गाच्या ४ पदांचे मागणीपत्र सामान्य प्रशासन विभाग (कार्यासन CPTP) यांच्याकडे सादर केले..👍👍

▱▱▱▱▱▱▱▱▱▱
Drug inspector 109 जागांचे मागणीपत्र आयोगास प्राप्त लवकरच जाहिरात प्रसिद्ध होईल 🔥🔥

▱▱▱▱▱▱▱▱▱▱▱
नोंदणी व मुद्रांक, पुणे विभागातील शिपाई पदासाठी 2025 अर्ज करण्याची लिंक सुरु झालेली आहे.


Last Date :-
16 मे 2025[मुदतवाढ]

Apply Link👇👇
https://ibpsonline.ibps.in/igrcsfeb25/
लवकरच जाहिरात येईल

औषध निरीक्षक 109 जागा
🔖 *भारतीय रेल्वेत ९,९७० जागासांठी मोठी भरती । 2025 ( मुदतवाढ )*

Currentaffair_marathi

*👥 एकूण जागा -* ९९७० जागा .

*👩‍💻 पदाचे नाव -* असिस्टंट लोको पायलट (ALP)                    

*📚 शैक्षणिक पात्रता -* 10वी उत्तीर्ण + ITI किंवा 10वी उत्तीर्ण + मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी

*👨 वयाची अट :*  01 जुलै 2025 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

*🌐 नोकरी ठिकाण -* संपूर्ण भारत

*💰अर्जाची फी -* General/OBC/EWS: ₹500/-  [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-]

*⏲️ अर्जाची शेवटची तारीख -* 19 मे 2025