This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
❇️ सर्वोच्च न्यायालय कलमे ❇️
◆ 124 - सर्वोच्च न्यायालय स्थापना
◆ 125 - न्यायाधीश वेतन
◆ 126 - प्रभारी सरन्यायाधीश नियुक्ती
◆ 127 - हंगामी सरन्यायाधीश नियुक्ती
◆ 128 - निवृत्त न्यायाधीश उपस्थिती
◆ 129 - अभिलेख न्यायालय आहे
◆ 130 - न्यायालय ठिकाण
◆ 131 - प्रारंभिक अधिकारक्षेत्र
◆ 132 - पुनर्विचार अधिकारक्षेत्र
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....

❇️ भूगोल प्रश्न व उत्तरे ❇️
Q-1) हा भारताचा द्वितीय क्रमांकाचा शेती आधारित उद्योग आहे?
उत्तर :- साखर उद्योग
Q-2) दगडी कोळश्याच्या जागतिक उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक आहे?
उत्तर :- चौथा
Q-3) महाराष्ट्रात पश्चिम किनारपट्टी व सह्याद्रीच्या पश्चिम उतार या भागात प्रामुख्याने -------प्रकारचा पाऊस पडतो?
उत्तर :- प्रतिरोध पर्जन्य
Q-4) भारतातील कोणत्या शहरात केंद्रीय सागरी संशोधन संस्था (NIO) कार्यरत आहे?
उत्तर :- पणजी (गोवा)
Q-5) मान्सूनपूर्व पडणाऱ्या सरींना महाराष्ट्रात काय ---------म्हणतात?
उत्तर :- आम्रसरी
Q-6) अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते?
उत्तर :- राजेवाडी
Q-7) जागतिक वारसा स्थळ यादित महाराष्ट्रातील कोणत्या स्थळांचा समावेश होतो?
उत्तर :- अजिंठा आणि वेरुळ
Q-8) अभयारण्यांची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले राज्य कोणते?
उत्तर :- महाराष्ट्र
Q-9) देशातील घनकचर्यापासून ऊर्जानिर्मितीचा पहिला प्रकल्प कोणत्या महानगरपालिकेने सुरु केलेला आहे?
उत्तर :- पुणे
Q:-10) भारतातील सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य कोणते?
उत्तर :- झारखंड

▪️मतदानाचे किमान वय ------------------ व्या घटना दुरुस्तीनुसार 21 होऊन 18 वर्षे असे कमी करण्यात आले.
Anonymous Quiz
9%
40 व्या
70%
61 व्या
18%
94 व्या
4%
97 व्या
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
▪️घटना दुरुस्तीची पद्धत कलम-------------- मध्ये देण्यात आली.
Anonymous Quiz
10%
364
20%
366
69%
368
2%
388
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
Territorial_Army_Bharti_2025.pdf
2.5 MB
भारतीय प्रादेशिक सेना भरती
-👥 एकूण जागा - १९ जागा .
👩💻 पदाचे नाव - प्रादेशिक सेना अधिकारी (Territorial Army Officer) - पुरुष-18, महिला-1
📚 शैक्षणिक पात्रता - कोणत्याही शाखेतील पदवी.
👨 वयाची अट : 10 जून 2025 रोजी 18 ते 42 वर्षे.
🌐 नोकरी ठिकाण - संपूर्ण भारत
💰अर्जाची फी - ₹500/-
⏲️ अर्जाची शेवटची तारीख - 10 जून 2025
🖥️ अर्जाची लिंक – https://shorturl.at/st6VM

SBI CBO Recruitment 2025.pdf
3.1 MB
भारतीय स्टेट बँक (SBI) यांच्या आस्थापनेवरील अधिकारी पदांच्या एकूण २९६४ जागा भरण्यासाठी जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
अधिकारी पदांच्या २९६४ जागा
मंडळ आधारित अधिकारी पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २९ मे २०२५ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आहे.https://t.me/UDAYBOOKCENTER/11741
✅ एसबीआय ऑफिसर पदाच्या परीक्षेत लागणारी विविध प्रकाशनाची पुस्तके होलसेल दरात उपलब्ध
⭐ उदय बुक सेंटर 💯✅
अंजली टॉकीज समोर खडकेश्वर छत्रपती संभाजी नगर
अधिकारी पदांच्या २९६४ जागा
मंडळ आधारित अधिकारी पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २९ मे २०२५ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आहे.https://t.me/UDAYBOOKCENTER/11741
अंजली टॉकीज समोर खडकेश्वर छत्रपती संभाजी नगर
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
recruitbom20250515131818 (1).pdf
55.1 KB
✨मुंबई उच्च न्यायालय
कागदपत्र तपासणी शेड्युल.
➖➖➖➖➖➖➖➖➖
जय हिंद 🇮🇳
कागदपत्र तपासणी शेड्युल.
➖➖➖➖➖➖➖➖➖
जय हिंद 🇮🇳
warden female rankwise.pdf
11.8 MB
✨समाज कल्याण विभाग
Warden (महिला)..
Rank Wise निकाल.
➖➖➖➖➖➖➖➖➖
जय हिंद 🇮🇳
Warden (महिला)..
Rank Wise निकाल.
➖➖➖➖➖➖➖➖➖
जय हिंद 🇮🇳
Civil_Engineer_Assistant.pdf
8.5 MB
✨नागपूर मनपा .
CEA_🔥
➖➖➖➖➖➖➖➖➖
जय हिंद 🇮🇳
CEA_🔥
➖➖➖➖➖➖➖➖➖
जय हिंद 🇮🇳
Junior_Engineer_Civil.pdf
5.8 MB
✨नागपूर मनपा
JE__🔥
➖➖➖➖➖➖➖➖➖
जय हिंद 🇮🇳
JE__🔥
➖➖➖➖➖➖➖➖➖
जय हिंद 🇮🇳
महसुली कर उत्पन्नामध्ये पुढीलपैकी कशाचा समावेश होत नाही ?
अ) अप्रत्यक्ष कर ब) प्रत्यक कर क) गुंतवणूकीवरील व्याज ड) दंडात्मक उत्पन्न
अ) अप्रत्यक्ष कर ब) प्रत्यक कर क) गुंतवणूकीवरील व्याज ड) दंडात्मक उत्पन्न
Anonymous Quiz
11%
फक्त अ आणि ब
36%
फक्त अ आणि क
30%
फक्त ब आणि ड
23%
फक्त क आणि ड
वस्तू व सेवा कराची शिफारस पुढीलपैकी कोणत्या समितीने केली ?
Anonymous Quiz
15%
डॉ. वाय. व्ही. रेड्डी
20%
असीमदास गुप्ता
31%
डॉ. सी. रंगराजन
35%
डॉ. विजय केळकर
त्रिसूर पुरम त्योहार कोणत्या राज्यात साजरा करतात?
Anonymous Quiz
27%
केरळ
47%
तमिळनाडू
23%
आंध्र प्रदेश
3%
कर्नाटक