नोकरी विषयक जाहिराती 𝗨𝗱𝗮𝘆 𝗕𝗼𝗼𝗸 𝗖𝗲𝗻𝘁e𝗿
70.2K subscribers
26.9K photos
406 videos
9.51K files
8.35K links
नमस्कार

    🙏
  मित्रानो

👉 ज्यांना कोणाला  शासकीय नोकरीच्या निघालेल्या जाहिराती व नवीन नवीन पुस्तके PDF फ्री मध्ये पाहिजे असतील त्यांनी खालील लिंक वर क्लिक करून आमचे शासकीय नोकरीच्या जाहिराती हे जॉईन करा व रोज जाहिराती मोफत मिळवा. संपर्क
Download Telegram
महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाची सुरूवात कोणत्या मुख्यमंत्र्याच्या काळात झाली ?
Anonymous Quiz
18%
वसंतराव नाईक
62%
यशवंतराव चव्हाण
16%
शंकरराव चव्हाण
4%
वसंतदादा पाटील
नवी मुंबई महानगरपालिकेत 620 जागांसाठी भरती

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 19 मे 2025 (11:55 PM)
♦️ टायपिंग करा, नोकरीच्या संधी होतील उपलब्ध.
♦️बार्टी

👉ई-निविदा पूर्व बैठकीबाबत सूचना.
preview.pdf
2.4 MB
♦️👉नवी मुंबई महानगरपालिका (NMMC)

♦️👉दिव्यांग उमेदवारांसाठी सहाय्यक
उमेदवारांना महत्वाच्या सूचना :

◾️महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा 2024

◾️ महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2024
🔥 भारतावरील प्रमुख दहशतवादी हल्ले (Terrorist Attacks in India) 🔥

1️⃣ पार्लमेंट हल्ला – 13 डिसेंबर 2001
🏛️ ठिकाण: नवी दिल्ली

2️⃣ मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट – 11 जुलै 2006
🚆 ठिकाण: मुंबईतील 7 लोकल गाड्यांमध्ये
💣 टाइमर बॉम्ब

3️⃣ हैदराबाद धमाके – 25 ऑगस्ट 2007
🎡 ठिकाण: लुंबिनी पार्क आणि गोकुल चाट

4️⃣ मुंबई 26/11 हल्ला – 26 नोव्हेंबर 2008
🏨 ठिकाण: ताज हॉटेल, ओबेरॉय, CST स्टेशन, नरीमन हाऊस
⚔️

5️⃣ पुणे जर्मन बेकरी बॉम्बस्फोट – 13 फेब्रुवारी 2010
🥐 ठिकाण: कोरेगाव पार्क, पुणे

6️⃣ दिल्ली हायकोर्ट स्फोट – 7 सप्टेंबर 2011
⚖️ ठिकाण: दिल्ली उच्च न्यायालय गेट क्र. 5

7️⃣ उरी हल्ला – 18 सप्टेंबर 2016
🏘️ ठिकाण: उरी (जम्मू-कश्मीर)

8️⃣ पठाणकोट हल्ला – 2 जानेवारी 2016
🛩️ ठिकाण: पठाणकोट वायुसेना तळ

9️⃣ पुलवामा हल्ला – 14 फेब्रुवारी 2019
🚌 ठिकाण: पुलवामा, जम्मू-कश्मीर

10) 22 एप्रिल 2025 रोजी पाहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला. 🎯

👥 हल्ल्यात 26 जण मृत्युमुखी पडले आणि 20 जण जखमी झाले.

💥 भारताने या हल्ल्याचा प्रतिवाद करत, पाकिस्तानमधील 9 ठिकाणी हवाई हल्ले केले. ✈️

💥 जॉइन करा..
Geo NCERT Maps (legend) compilation (1) (1).pdf
4 MB
👉11वी NCERT भूगोल मधील सर्व नकाशे एकत्रित.

👉PDF SAVE करून ठेवा

👇🔺𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 🔺👇
❇️ भारतीय घटनेतील प्रमुख कलमे ❇️

भारताचे संविधान किंवा भारताची राज्यघटना हे भारत देशाचे संविधान किंवा पायाभूत कायदा ( legal basis) आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत.(बॅ.जयकर यांच्या जागेवर निवडल्या गेलेले-डाॅ. आंबेडकर) भारतीय संविधानावर विविध पाश्चात्त्य संविधानांचा प्रभाव आहे. नोव्हेंबर 26 इ.स. 1949 रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व जानेवारी 26 इ.स. 1950 पासून भारताची राज्यघटना अंमलात आली. राज्यघटना इंग्रजी भाषेत असून हिची हिंदी भाषेतील प्रतही कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य आहे.

◆ कलम 2 - नवीन राज्यांची निर्मिती

◆ कलम 3 - राज्यांचे भूभाग ,सीमा व नावे बदलणे

◆ कलम 14 - कायद्यापुढे समानता

◆ कलम 17 - अस्पृशता पाळणे गुन्हा

◆ कलम 18 - पदव्या संबंधी

◆ कलम 21-अ. - 6-14वर्षे वयोगटातील मोफत व सक्तीचे शिक्षण हा मुलभूत अधिकार

◆ कलम 23 - मानवाच्या क्रय-विक्रयास बंदी

◆ कलम 32 - घटनात्मक उपायाचा अधिकार.

◆ कलम 40 - ग्रामपंचायतीची स्थापना

◆ कलम 44 - समान नागरी कायदा

◆ कलम 48 - पर्यावरणाचे सौरक्षण

◆ कलम 49 - राष्ट्रीय स्मारकाचे जतन

◆ कलम 50 - न्यायदान व शासन यंत्रणा अलग

◆ कलम 51 - आंतरराष्ट्रीय शांतता प्रस्थापित करणे

◆ कलम 52 - राष्ट्रपती पदाची निर्मिती

◆ कलम 53 - राष्ट्रपती भारताचा पहिला नागरिक

◆ कलम 58 - राष्ट्रपती पदाच्या पात्रता

◆ कलम 59 - राष्ट्रपतीस केंद्र व राज्य शासनाच्या कोणत्याही सदनाचा सभासद राहता येत नाही

◆ कलम 60 - राष्ट्रपतीने घ्यावयाची शपथ

◆ कलम 61 - राष्ट्रापातीवरील महाभियोग

◆ कलम 63 - उपराष्ट्रपती पदाची निर्मिती

◆ कलम 66 - उप्रष्ट्रापतीची निवडणूक किवा पात्रता

◆ कलम 67 - उप्रष्ट्रापातीवरील महाभियोग

◆ कलम 71 - मंत्रिमंडळ व पंतप्रधानाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक

◆ कलम 72 - राष्ट्रपतीचा दयेचा अधिकार

◆ कलम 74 - पंतप्रधान व मंत्रिमंडळ

◆ कलम 75 - मंत्रिमंडळ लोकसभेला जबाबदार

◆ कलम 76 - भारताचा महान्यायवादी

◆ कलम 77 - भारत सरकारचा कारभार राष्ट्रपतीच्या नावे चालेल

◆ कलम 78 - राष्ट्रपतीने वेळोवेळी मागविलेली माहिती पुरवणे पंतप्रधान यांचे कर्तव्य

◆ कलम 79 - संसद

◆ कलम 80 - राज्यसभा

◆ कलम 80 - राष्ट्रपती 12 सभासद राज्यसभेचे निवडतील

◆ कलम 81 - लोकसभा

◆ कलम 85 - संसदेचे अधिवेशन

◆ कलम 97 - लोकसभेच्या अध्यक्ष व उपाध्याक्षाचे वेतन व भत्ते

◆ कलम 100 - राज्यसभेत एखाद्या विधेयकावर समान मते पडल्यास उपराष्ट्रपती निर्णायक मत देऊ शकतो

◆ कलम 101 - कोणत्याही व्यक्तीला एकाच वेळी संसदेच्या दोन्ही सभागृहाचे सभासद होता येत नाही

◆ कलम 108 - संसदेचे संयुक्त अधिवेशन राष्ट्रपती बोलावतो

◆ कलम 110 - अर्थविधेयाकाची व्याख्या

◆ कलम 112 - वार्षिक अंदाज पत्रक

◆ कलम 123 - राष्ट्रपतीला वटहुकुम काडण्याचा अधिकार

◆ कलम 124 - सर्वोच न्यायालय

◆ कलम 129 - सर्वोच न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल.

◆ कलम 143 - राष्ट्रपती सर्वोच न्यायालयाचा सल्ला घेऊ शकतात

◆ कलम 148 - नियंत्रक व महालेखा परीक्षक

◆ कलम 153 - राज्यपालाची निवड

◆ कलम 154 - राज्यपालाच्या मदतीला मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ

◆ कलम 157 - राज्यपालाची पात्रता

◆ कलम 165 - अडव्होकेत जनरल (महाधिवक्ता)

◆ कलम 169 - विधान परिषद निर्मिती व बरखास्ती

◆ कलम 170 - विधानसभा

◆ कलम 279 - विधानसभेचा अध्यक्ष व उपाध्याक्षावरील महाभियोग

◆ कलम 202 - घटक राज्याचे अंदाजपत्रक

◆ कलम 213 - राज्यापालाचा वटहुकुम काढण्याचा अधिकार

◆ कलम 214 - उच्च न्यायालय

◆ कलम 233 - जिल्हा न्यायालय

◆ कलम 241 - केंद्रशाशित प्रदेशासाठी उच्च न्यायालये

◆ कलम 248 - संसदेचे शेशाधिकार

◆ कलम 262 - आंतरराज्यीय पानिवातपा संबंधी

◆ कलम 263 - राज्यापालाचा स्वविवेकाधिकार

◆ कलम 280 - वित्तआयोग

◆ कलम 312 - अखिल भारतीय सेवा

◆ कलम 315 - केंद्र व राज्य लोकसेवा आयोग

◆ कलम 324 - निवडणूक आयोग

◆ कलम 330 - लोकसभेत अनुसूचित जाती-जमातीसाठी राखीव जागा

◆ कलम 343 - केंद्राची कार्यालयीन भाषा

◆ कलम 350 - अल्पसंख्यांक आयोगाची निर्मिती

◆ कलम 352 - राष्ट्रीय आणीबाणी

◆ कलम 356 - राज्य आणीबाणी

◆ कलम 360 - आर्थिक आणीबाणी

◆ कलम 368 - घटनादुरुस्ती

◆ कलम 371 - वैधानिक विकास मंडळे

◆ कलम 373 - प्रतिबंधात्मक स्थानबधता

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
❇️ सर्वोच्च न्यायालय कलमे ❇️

◆ 124 - सर्वोच्च न्यायालय स्थापना

◆ 125 - न्यायाधीश वेतन

◆ 126 - प्रभारी सरन्यायाधीश नियुक्ती

◆ 127 - हंगामी सरन्यायाधीश नियुक्ती

◆ 128 - निवृत्त न्यायाधीश उपस्थिती

◆ 129 - अभिलेख न्यायालय आहे

◆ 130 - न्यायालय ठिकाण

◆ 131 - प्रारंभिक अधिकारक्षेत्र

◆ 132 - पुनर्विचार अधिकारक्षेत्र

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
❇️ भूगोल प्रश्न व उत्तरे ❇️

Q-1) हा भारताचा द्वितीय क्रमांकाचा शेती आधारित उद्योग आहे?
उत्तर :- साखर उद्योग

Q-2) दगडी कोळश्याच्या जागतिक उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक आहे?
उत्तर :- चौथा

Q-3) महाराष्ट्रात पश्चिम किनारपट्टी व सह्याद्रीच्या पश्चिम उतार या भागात प्रामुख्याने -------प्रकारचा पाऊस पडतो?
उत्तर :- प्रतिरोध पर्जन्य

Q-4) भारतातील कोणत्या शहरात केंद्रीय सागरी संशोधन संस्था (NIO) कार्यरत आहे?
उत्तर :- पणजी (गोवा)

Q-5) मान्सूनपूर्व पडणाऱ्या सरींना महाराष्ट्रात काय ---------म्हणतात?
उत्तर :- आम्रसरी

Q-6) अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते?
उत्तर :- राजेवाडी

Q-7) जागतिक वारसा स्थळ यादित महाराष्ट्रातील कोणत्या स्थळांचा समावेश होतो?
उत्तर :- अजिंठा आणि वेरुळ

Q-8) अभयारण्यांची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले राज्य कोणते?
उत्तर :- महाराष्ट्र

Q-9)  देशातील घनकचर्‍यापासून ऊर्जानिर्मितीचा पहिला प्रकल्प कोणत्या महानगरपालिकेने सुरु केलेला आहे?
उत्तर :- पुणे

Q:-10) भारतातील सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य कोणते?
उत्तर :- झारखंड
▪️मतदानाचे किमान वय ------------------ व्या घटना दुरुस्तीनुसार 21 होऊन 18 वर्षे असे कमी करण्यात आले.
Anonymous Quiz
8%
40 व्या
69%
61 व्या
18%
94 व्या
4%
97 व्या