नोकरी विषयक जाहिराती 𝗨𝗱𝗮𝘆 𝗕𝗼𝗼𝗸 𝗖𝗲𝗻𝘁e𝗿
70.1K subscribers
26.8K photos
406 videos
9.45K files
8.29K links
नमस्कार

    🙏
  मित्रानो

👉 ज्यांना कोणाला  शासकीय नोकरीच्या निघालेल्या जाहिराती व नवीन नवीन पुस्तके PDF फ्री मध्ये पाहिजे असतील त्यांनी खालील लिंक वर क्लिक करून आमचे शासकीय नोकरीच्या जाहिराती हे जॉईन करा व रोज जाहिराती मोफत मिळवा. संपर्क
Download Telegram
युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 500 जागांसाठी भरती

सविस्तर जाहिरात 👇👇

https://t.me/UDAYBOOKCENTER/11739
Apply Link👇👇
https://ibpsonline.ibps.in/ubisoapr25/

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 20 मे 2025

Join 👉 :- @Udaybookaurangabad
Union_Bank_of_India_Bharti_2025_for_500_SO_Posts.pdf
1.2 MB
युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 500 जागांसाठी भरती

पदाचे नाव :-
1] असिस्टंट मॅनेजर (Credit) :- 250 जागा
2] असिस्टंट मॅनेजर (IT) :- 250 जागा

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 20 मे 2025

Apply Link :- https://ibpsonline.ibps.in/ubisoapr25/

Join 👉 :- @Udaybookaurangabad
♦️👉रेशीम संचालनालय रिक्त पदे

गट अ - 4
गट ब - 11
गट क - 144
गट ड - 6

एकूण - 165

165 पदांसाठी जाहिरात येणार आहे..


🚨टीम : @Udaybookaurangabad
🔰टाईम पर्सन ऑफ द इयर :-

🔹2021: इलॉन मस्क (टेस्ला आणि स्पेसएक्सचे सीईओ)

🔸2022: व्होलोडिमिर झेलेन्स्की (युक्रेनचे अध्यक्ष) आणि 'द स्पिरिट ऑफ युक्रेन'

🔹2023: टेलर स्विफ्ट (पॉप गायिका)

🔸2024: डोनाल्ड ट्रम्प (अमेरिकेचे माजी अध्यक्ष)

संकलन : निलेश वाघमारे व टीम
जॉईन :
@udaybookaurangabad

❤️🚀 लक्षात ठेवा....माहिती आवडल्यास नक्की लाईक करा.
🎤 शिक्षकांची प्रत्येक तासाला हजेरी.

वेतनश्रेणी प्रशिक्षण; चाचणी, स्वाध्याय, कृती संशोधनात 50 टक्के गुणांची राहणार बंधन.
प्रत्येक जिल्हा रुग्णालयात ज्येष्ठांसाठी स्वतंत्र वॉर्ड बनवणारे कोणते राज्य देशातील पहिले राज्य ठरले आहे?
Anonymous Quiz
7%
पंजाब
33%
राजस्थान
56%
हिमाचल प्रदेश
4%
बिहार
अदानी समूह कोणत्या राज्यातील खवडा येथे जगातील सर्वात मोठे रिन्युएबल पार्क बनवत आहे?
Anonymous Quiz
10%
महाराष्ट्र
52%
उत्तर प्रदेश
34%
गुजरात
3%
आंध्रप्रदेश
भारत हा अमेरिकेला स्मार्ट फोन निर्यात करणारा कितवा सर्वात मोठा देश बनला आहे?
(A)
15) भारत ही वाहन उद्योगासाठी जगातील कितवी सर्वात मोठी बाजार पेठ आहे? (A) ३ (B) २ (C) ४ (D) ५ Ans-(A) ३
Anonymous Quiz
12%
दुसरा
53%
तिसरा
30%
चौथा
4%
पहिला
🎇 2024 या वर्षात भारतात उत्पादित करण्यात आलेल्या किती कोटी रुपयाचे आयफोन निर्यात करण्यात आले आहे?
Anonymous Quiz
7%
1.08
56%
1.80
31%
1.28
6%
वरीलपैकी नाही
🎇 केंद्रीय नवीन व अपारंपारिक ऊर्जा मंत्रालयाच्या सचिव पदी कोणाची नियुक्ती झाली आहे?
Anonymous Quiz
8%
श्रीमती वर्षा मीना
67%
श्रीमती नताशा माथुर
24%
श्रीमती निधी खरे
2%
वरीलपैकी नाही
🎇 वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची वार्षिक बैठक होणार असणारे दावोस हे शहर कोणत्या देशात आहे?
Anonymous Quiz
26%
स्वित्झर्लंड
26%
हॉलंड
43%
इंडोनेशिया
5%
क्युबा
खालील शब्दातील स्त्रीलिंगी शब्द ओळखा?
Anonymous Quiz
4%
योद्धा
73%
वरात
13%
घोडा
10%
अस्वल
'करविणे' हे क्रियापद कोणत्या प्रकारात येते.
Anonymous Quiz
9%
प्रायोगिक
72%
प्रयोजक
13%
संयुक्त
6%
सहाय्यक
मधुने शंकरावर आभिषेक केला. क्रियापदाचा प्रकार ओळखा.
Anonymous Quiz
21%
सकर्मक
27%
अकर्मक
50%
द्विकर्मक
2%
उभयविध
मे आणि जून महिन्यातील परीक्षांचे वेळापत्रक

लेखा कोषागार (नाशिक) :- 23 मे

महानिर्मिती :- 8, 9, 10,‌ 15‌ मे

BMC SE Civil :- 13 & 14 मे

महावितरण विद्युत सहायक :- 20 to 22 मे

शिक्षक अभियोग्यता चाचणी TAIT 3 :- 24 मे ते 6 जून

महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 :- 01 जून

CIDCO Exam :- 08 ते 11 जून
🔷 चालू घडामोडी :- 14 मे 2025

"Narratives off the bench A judge speaks" हे पुस्तक एन. व्ही. रमणा यांनी लिहिले आहे.


◆ युपी अग्रेस आणि AI प्रज्ञा हे दोन्ही प्रोग्राम उत्तर प्रदेश राज्यात सुरू करण्यात आले आहे.

संयुक्त राष्ट्र वन मंच UNFF चे 20वे सत्र न्युयॉर्क येथे आयोजित करण्यात आले आहे.

नवी दिल्ली ठिकाणच्या पोलिसांनी "नई दिशा" नावाचा कार्यक्रम सुरू केला आहे.

राष्ट्रपती नी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण NALSA च्या कार्यकारी अधिकारी पदी न्या. सूर्यकांत यांची नियुक्ती केली आहे.

ग्लोबल मिथेन ट्रॅकर रिपोर्ट 2025 आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीद्वारे जारी करण्यात आला आहे.

एम एन श्रीनिवासु यांची 2025-27 या कालावधीसाठी भारतीय इंटरनेट अँड मोबाईल संघाच्या चेअरमनपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

भारताची महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना ने ICC महिला वनडे क्रमवारीत दुसरे स्थान पटकावले आहे.

ICC महिला वनडे क्रमवारीत दक्षिण आफ्रिका देशाची महिला क्रिकेटपटू लॉरा वोलवार्ट अव्वल स्थानावर आहे.

न्या भूषण गवई हे महाराष्ट्रातील देशाचे सातवे सरन्यायाधीश ठरणार आहेत.

खेलो इंडिया युथ गेम्स स्पर्धेत रोहन शहा ने तलवारबाजी मध्ये रौप्य पदक जिंकले आहे.

जगातील पहिले रोबोटिक AI हॉस्पिटल चीन देशात उघडण्यात आले आहे.

तालिबान सरकारने अफगाणिस्तान मध्ये बुद्धिबळ खेळावर बंदी घातली आहे.

अजय कुमार यांची UPSC संस्थेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. [ते 1985 च्या बॅच चे केरळ कॅडरचे IAS अधिकारी आहेत.]

भारतातील सौर उर्जेवर चालणारी पहिली विधानसभा नवी दिल्ली ठरली आहे.

हैदराबाद येथे आयोजित 72व्या मिस वर्ल्ड फेस्टिवल मध्ये मानवतावादी पुरस्काराने सोनू सूद ला सन्मानित करण्यात येणार आहे.

श्रीलंका मध्ये आयोजित तिरंगी महिला क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद भारत देशाने जिंकले आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✍️ माहिती संकलन :- Avinash Chumble