नोकरी विषयक जाहिराती 𝗨𝗱𝗮𝘆 𝗕𝗼𝗼𝗸 𝗖𝗲𝗻𝘁e𝗿
70.4K subscribers
27K photos
407 videos
9.54K files
8.37K links
नमस्कार

    🙏
  मित्रानो

👉 ज्यांना कोणाला  शासकीय नोकरीच्या निघालेल्या जाहिराती व नवीन नवीन पुस्तके PDF फ्री मध्ये पाहिजे असतील त्यांनी खालील लिंक वर क्लिक करून आमचे शासकीय नोकरीच्या जाहिराती हे जॉईन करा व रोज जाहिराती मोफत मिळवा. संपर्क
Download Telegram
येणाऱ्या काळाची पावले ओळखा... 2025
1.NCERT एन्शट इंडिया प्राचीन भारत मूळ लेखक प्रा आर एस शर्मा

मराठी अनुवाद वासंती फडके

https://ksagar.com/product/ancient-india/

2. NCERTमध्ययुगीन भारत मूळ लेखक प्रा. सतीश चंद्र संपादन संस्करण के सागर

https://ksagar.com/product/madhyayugin-bharat-ncrt/

3.मॉर्डन इंडिया NCERT
https://ksagar.com/product/modern-india-aadhunik-bharat/

Ksagar house of book
02024483166 /9923906500

Ksagar book centre
02024453065 /9823121395

🔺महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत

तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध
Modern India (NCERT).pdf
1.9 MB
मॉर्डन इंडिया- लेखक बिपीन चंद्र सर अनुवाद डॉ. एम. व्ही. काळे सर UPSC MPSC  आधुनिक भारताच्या इतिहासासाठी GOLD STANDARD REFRENCE BOOK  पूर्वी NCERTने पाठ्यक्रमात नेमलेल्या इंग्रजी ग्रंथाचा मराठी अनुवाद.
🔰कामात आनंद निर्माण केला की त्याचं ओझं वाटत नाही,काम साध्य होईपर्यंत अडचणींना तोंड द्यावेच लागते...!😊

शुभ सकाळ 😊
🔰उत्तर प्रदेश राज्यामध्ये ब्रम्होस क्षेपणास्त्र निर्मिती कारखान्याचे उद्घाटन राजनाथ सिंह यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

🔹 स्थळ: UPDIC, लखनऊ
🔸उद्देश: ब्रह्मोस उत्पादन/चाचणी
🔹महत्त्व: संरक्षण आत्मनिर्भरता, लष्करी सामर्थ्य प्रदर्शन
🔸कॉरिडॉर: UP संरक्षण कॉरिडॉर (लखनऊ, कानपूर, इ.)
🔹ब्रह्मोस: सुपरसॉनिक, भारत-रशिया संयुक्त, Mach 2.8
🔸खर्च: ₹300 कोटी
🔹जमीन: 80 हेक्टर (यूपी सरकार)
🔸दिवस: राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस
🔹ध्येय: आत्मनिर्भर भारत


संकलन : निलेश वाघमारे व टीम
🔰न्यायमूर्ती सूर्यकांत यांची 'राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण' (NALSA) चे कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड

🔸नियुक्ती:
🚀भारताच्या राष्ट्रपतींनी त्यांची नियुक्ती केली आहे.
🚀ही नियुक्ती 14 मे 2025 पासून लागू होईल.

🔹NALSA ची भूमिका:
🚀NALSA हे भारतातील नागरिकांना, विशेषत: दुर्बल आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या घटकांना मोफत आणि सुलभ कायदेशीर मदत पुरवते.

🔰न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्याबद्दल:
🔸 ते सध्या सर्वोच्च न्यायालयाच्या विधी सेवा समितीचे अध्यक्ष आहेत.
🔹न्यायव्यवस्थेतील सुधारणा आणि कायदेशीर मदतीच्या प्रसारासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
🔸न्यायमूर्ती सूर्यकांत हे, न्यायमूर्ती बी.आर. गवई यांच्या नंतर हे पद सांभाळणार आहेत.

🔰कायदेशीर आधार:
🔹ही नियुक्ती 'विधी सेवा प्राधिकरण कायदा, १९८७' च्या कलम ३ (२) (ब) अंतर्गत करण्यात आली आहे
♦️लेखा कोषागार नाशिक विभागाचे हॉलतिकीट उपलब्ध..

👉 लिंक:
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32815/89501/login.html
♦️संगणक टंकलेखन परीक्षा 11 जूनपासून

👉 लिंक:
https://www.mscepune.in/gcc/index_GCT.html
♦️#Tait चा फॉर्म भरण्यासाठी ज्या विद्यार्थ्यांनी NCL काढण्यास अर्ज केलेला आहे..
👉 त्यांनी अर्ज करताना पावती सादर करावी.. जर NCL प्रमाणपत्र काढण्यास वेळ लागत असेल तर..
♦️ एस. टी. महामंडळाच्या भरतीबाबत ठरावाला बैठकीत मान्यता.
♦️एसटी चालक, वाहकांसह अभियंत्यांची
होणार भरती.
▶️ देशातील पहिले राज्य ➡️ महाराष्ट्र

⭕️ VIMP
युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 500 जागांसाठी भरती

सविस्तर जाहिरात 👇👇

https://t.me/UDAYBOOKCENTER/11739
Apply Link👇👇
https://ibpsonline.ibps.in/ubisoapr25/

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 20 मे 2025

Join 👉 :- @Udaybookaurangabad
Union_Bank_of_India_Bharti_2025_for_500_SO_Posts.pdf
1.2 MB
युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 500 जागांसाठी भरती

पदाचे नाव :-
1] असिस्टंट मॅनेजर (Credit) :- 250 जागा
2] असिस्टंट मॅनेजर (IT) :- 250 जागा

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 20 मे 2025

Apply Link :- https://ibpsonline.ibps.in/ubisoapr25/

Join 👉 :- @Udaybookaurangabad
♦️👉रेशीम संचालनालय रिक्त पदे

गट अ - 4
गट ब - 11
गट क - 144
गट ड - 6

एकूण - 165

165 पदांसाठी जाहिरात येणार आहे..


🚨टीम : @Udaybookaurangabad
🔰टाईम पर्सन ऑफ द इयर :-

🔹2021: इलॉन मस्क (टेस्ला आणि स्पेसएक्सचे सीईओ)

🔸2022: व्होलोडिमिर झेलेन्स्की (युक्रेनचे अध्यक्ष) आणि 'द स्पिरिट ऑफ युक्रेन'

🔹2023: टेलर स्विफ्ट (पॉप गायिका)

🔸2024: डोनाल्ड ट्रम्प (अमेरिकेचे माजी अध्यक्ष)

संकलन : निलेश वाघमारे व टीम
जॉईन :
@udaybookaurangabad

❤️🚀 लक्षात ठेवा....माहिती आवडल्यास नक्की लाईक करा.
🎤 शिक्षकांची प्रत्येक तासाला हजेरी.

वेतनश्रेणी प्रशिक्षण; चाचणी, स्वाध्याय, कृती संशोधनात 50 टक्के गुणांची राहणार बंधन.