नोकरी विषयक जाहिराती 𝗨𝗱𝗮𝘆 𝗕𝗼𝗼𝗸 𝗖𝗲𝗻𝘁e𝗿
70.3K subscribers
26.9K photos
407 videos
9.52K files
8.36K links
नमस्कार

    🙏
  मित्रानो

👉 ज्यांना कोणाला  शासकीय नोकरीच्या निघालेल्या जाहिराती व नवीन नवीन पुस्तके PDF फ्री मध्ये पाहिजे असतील त्यांनी खालील लिंक वर क्लिक करून आमचे शासकीय नोकरीच्या जाहिराती हे जॉईन करा व रोज जाहिराती मोफत मिळवा. संपर्क
Download Telegram
▶️ माता बाल मृत्यू दरात घट
▶️ पाकिस्तानात बलुचिस्तानचा धगधगता संघर्ष
▶️ महाराष्ट्र राज्याचा मध्य प्रदेश बरोबर सामंजस्य करार

⭕️ तापी खोरे पुनर्भरण प्रकल्प साठी 19,244 कोटी
भारतीय लष्कराने पाकिस्तान विरुद्ध कोणते ऑपरेशन राबविले होते. ?
Anonymous Quiz
2%
ऑपरेशन मेहंदी
8%
ऑपरेशन कंगना
89%
ऑपरेशन सिंदूर
1%
ऑपरेशन बिंदिया
केंद्रीय गृह मंत्रालयाच्या निर्देशानुसार भारतात केव्हा मॉक आयोजित केली होती. ?
Anonymous Quiz
3%
1 मे 2025
28%
5 मे 2025
64%
7 मे 2025
5%
9 मे 2025
महाराष्ट्र मंत्रिमंडळाची बैठक पहिल्यांदाच कोणत्या खेडेगावात पार पडली. ?
Anonymous Quiz
8%
जातेगाव
60%
चौंडी
23%
धसई
10%
गोरेगाव
महाज्योती Update🔥🔥🔥

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी ऑनलाईन परीक्षापूर्व प्रशिक्षण 2025-26 करिता अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना सूचना..

लिंक :-👇👇
https://mahajyoti.org.in/registration_2025/tait/2025/mobile_verification.php
Forwarded from Admin
⭕️संयुक्त पूर्व परीक्षा गट क साठी चालू घडामोडी कोणत्या महिन्यापर्यंत वाचावे??
पेपर date 👉 1 जून 2025

जानेवारी 2024 ते  मे 2025 च्या पृथ्वी परिक्रमा वाचा 🤞

जॉईन
👉. https://t.me/+M1tHg3hWl1FiMTFl
⚠️ भारताचे सुदर्शनचक्र ’एस –400’ प्रणाली
एस –400 ही कोणत्या देशाच्या बनावटीची मिसाईल डिफेन्स सिस्टीम आहे. ?
Anonymous Quiz
69%
रशिया
15%
फ्रान्स
13%
जर्मनी
3%
इस्राईल
एस –400 या रशियन बनावटीच्या मिसाईल डिफेन्स सिस्टीमला भारताने कोणते नाव दिले ?
Anonymous Quiz
6%
अशोकचक्र
13%
सूर्यचक्र
78%
सुदर्शनचक्र
4%
वीरचक्र
⭕️संयुक्त पूर्व परीक्षा गट क साठी चालू घडामोडी कोणत्या महिन्यापर्यंत वाचावे??
पेपर date 👉 1 जून 2025

जानेवारी 2024 ते  मे 2025 च्या पृथ्वी परिक्रमा वाचा 🤞

जॉईन
👉. https://t.me/+M1tHg3hWl1FiMTFl
येणाऱ्या काळाची पावले ओळखा... 2025
1.NCERT एन्शट इंडिया प्राचीन भारत मूळ लेखक प्रा आर एस शर्मा

मराठी अनुवाद वासंती फडके

https://ksagar.com/product/ancient-india/

2. NCERTमध्ययुगीन भारत मूळ लेखक प्रा. सतीश चंद्र संपादन संस्करण के सागर

https://ksagar.com/product/madhyayugin-bharat-ncrt/

3.मॉर्डन इंडिया NCERT
https://ksagar.com/product/modern-india-aadhunik-bharat/

Ksagar house of book
02024483166 /9923906500

Ksagar book centre
02024453065 /9823121395

🔺महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत

तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध
Modern India (NCERT).pdf
1.9 MB
मॉर्डन इंडिया- लेखक बिपीन चंद्र सर अनुवाद डॉ. एम. व्ही. काळे सर UPSC MPSC  आधुनिक भारताच्या इतिहासासाठी GOLD STANDARD REFRENCE BOOK  पूर्वी NCERTने पाठ्यक्रमात नेमलेल्या इंग्रजी ग्रंथाचा मराठी अनुवाद.
🔰कामात आनंद निर्माण केला की त्याचं ओझं वाटत नाही,काम साध्य होईपर्यंत अडचणींना तोंड द्यावेच लागते...!😊

शुभ सकाळ 😊
🔰उत्तर प्रदेश राज्यामध्ये ब्रम्होस क्षेपणास्त्र निर्मिती कारखान्याचे उद्घाटन राजनाथ सिंह यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

🔹 स्थळ: UPDIC, लखनऊ
🔸उद्देश: ब्रह्मोस उत्पादन/चाचणी
🔹महत्त्व: संरक्षण आत्मनिर्भरता, लष्करी सामर्थ्य प्रदर्शन
🔸कॉरिडॉर: UP संरक्षण कॉरिडॉर (लखनऊ, कानपूर, इ.)
🔹ब्रह्मोस: सुपरसॉनिक, भारत-रशिया संयुक्त, Mach 2.8
🔸खर्च: ₹300 कोटी
🔹जमीन: 80 हेक्टर (यूपी सरकार)
🔸दिवस: राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस
🔹ध्येय: आत्मनिर्भर भारत


संकलन : निलेश वाघमारे व टीम
🔰न्यायमूर्ती सूर्यकांत यांची 'राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण' (NALSA) चे कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड

🔸नियुक्ती:
🚀भारताच्या राष्ट्रपतींनी त्यांची नियुक्ती केली आहे.
🚀ही नियुक्ती 14 मे 2025 पासून लागू होईल.

🔹NALSA ची भूमिका:
🚀NALSA हे भारतातील नागरिकांना, विशेषत: दुर्बल आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या घटकांना मोफत आणि सुलभ कायदेशीर मदत पुरवते.

🔰न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्याबद्दल:
🔸 ते सध्या सर्वोच्च न्यायालयाच्या विधी सेवा समितीचे अध्यक्ष आहेत.
🔹न्यायव्यवस्थेतील सुधारणा आणि कायदेशीर मदतीच्या प्रसारासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
🔸न्यायमूर्ती सूर्यकांत हे, न्यायमूर्ती बी.आर. गवई यांच्या नंतर हे पद सांभाळणार आहेत.

🔰कायदेशीर आधार:
🔹ही नियुक्ती 'विधी सेवा प्राधिकरण कायदा, १९८७' च्या कलम ३ (२) (ब) अंतर्गत करण्यात आली आहे
♦️लेखा कोषागार नाशिक विभागाचे हॉलतिकीट उपलब्ध..

👉 लिंक:
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32815/89501/login.html
♦️संगणक टंकलेखन परीक्षा 11 जूनपासून

👉 लिंक:
https://www.mscepune.in/gcc/index_GCT.html