नोकरी विषयक जाहिराती 𝗨𝗱𝗮𝘆 𝗕𝗼𝗼𝗸 𝗖𝗲𝗻𝘁e𝗿
70.3K subscribers
26.9K photos
407 videos
9.52K files
8.37K links
नमस्कार

    🙏
  मित्रानो

👉 ज्यांना कोणाला  शासकीय नोकरीच्या निघालेल्या जाहिराती व नवीन नवीन पुस्तके PDF फ्री मध्ये पाहिजे असतील त्यांनी खालील लिंक वर क्लिक करून आमचे शासकीय नोकरीच्या जाहिराती हे जॉईन करा व रोज जाहिराती मोफत मिळवा. संपर्क
Download Telegram
💥 महाज्योती Update...

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी ऑनलाईन परीक्षापूर्व प्रशिक्षण २०२५-२६ करिता अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना सूचना.
बजेट (Budget) 2025-26 update.pdf
1.6 MB
कम्बाईन गट ब व क च्या दृष्टीने महत्त्वपूर्ण..

बजेट 2025 26
योजना पार्श्वभूमी सह देण्यात आलेले आहे..

स्पर्धा परीक्षा पुस्तक भंडार
            उदय बुक सेंटर
अंजली टॉकीज समोर खडकेश्वर छत्रपती संभाजीनगर
━━━━━━༺༻━━━━━━
https://t.me/Combine_Test
━━━━━━༺༻━━━━━━
Maharshtra Budget 2025-26.pdf
438.1 KB
महाराष्ट्र- अर्थसंकल्प 2025-26 (Maharshtra- Budget 2025-26)

योजनांच्या पार्श्वभूमी सह देण्यात आलेली आहे.

स्पर्धा परीक्षा पुस्तक भंडार
            उदय बुक सेंटर
अंजली टॉकीज समोर खडकेश्वर छत्रपती संभाजीनगर
━━━━━━༺༻━━━━━━
https://t.me/Combine_Test
━━━━━━༺༻━━━━━━
🔷 चालू घडामोडी :- 11 मे 2025

इंदूर शहर हे देशातील पहिले भिकारीमुक्त शहर ठरले आहे.


◆ पॅलेस्टिनी कवी मोसाब अबू तोहा (Mosab Abu Toha) यांना 2025 चा पुलित्झर पुरस्कार (Pulitzer Prize) समालोचनासाठी (com-mentary) मिळाला आहे.

जेसन रॉबर्ध्या "एव्हरी लिव्हिंग थिंग: द ग्रेट अँड डेडली रेस टू नो ऑल लाइफ" यासाठी चरित्र विषयक पुलित्झर पुरस्कार पटकावला आहे.

अमेरिकी लेखक पर्सिव्हल एव्हरेट यांच्या 'जेम्स' या कादंबरीला काल्पनिक गटाचा पुलित्झर पुरस्कार जाहीर झाला आहे.

सुदिरमन कप ही बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन (BWF) द्वारे आयोजित जागतिक मिश्र सांघिक स्पर्धा आहे.

ख्रिश्चन डेमोक्रॅटिक युनियन (CDU) चे फ्रेडरिक मेर्झ यांची बुंडेस्टॅगने जर्मनीचे 10 वे चांसलर म्हणून निवड केली.

चित्ता जीर्णोद्धार प्रकल्पांतर्गत नौरादेही वन्यजीव अभयारण्य भारतातील चित्त्यांचे तिसरे घर बनले आहे.

विजापूर, छत्तीसगड येथे अलीकडेच सुरू करण्यात आलेल्या बंडखोरीविरोधी ऑपरेशनचे नाव "ऑपरेशन संकल्प" आहे.

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी WAVES शिखर परिषदेत भारतातील पहिले ट्रान्समीडिया मनोरंजन शहर 'क्रिएटर लँड' लाँच केले.

हबल स्पेस टेलिस्कोप ESA & NASA या दोन अवकाश संस्थांचा संयुक्त प्रकल्प आहे.

अदानी समूहाद्वारे संचालित मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने आधुनिक आणि डिजिटल-फर्स्ट एअरपोर्ट ऑपरेशन्स कंट्रोल सेंटर (AOCC) सुरू केले आहे.

कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर्स (CCEA) द्वारे ऊर्जा क्षेत्रासाठी कोळसा वाटपाच्या सुधारित योजनेचे नाव "शक्ती योजना" आहे.

कोझिकोड शहराला जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) ग्लोबल नेटवर्क फॉर एज-फ्रेंडली सिटीज अँड कम्युनिटीज (GNAFCC) चे सदस्यत्व देण्यात आले आहे.

◆ भारत देश 12 वी ग्लोबल स्पेस एक्सप्लोरेशन कॉन्फरन्स (GLEX 2025) आयोजित करत आहे. [थीम :- "रीचिंग न्यू वर्ल्ड्स: ए स्पेस एक्सप्लोरेशन रेनेसान्स"]


━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✍️ माहिती संकलन :- Avinash Chumble
▶️ माता बाल मृत्यू दरात घट
▶️ पाकिस्तानात बलुचिस्तानचा धगधगता संघर्ष
▶️ महाराष्ट्र राज्याचा मध्य प्रदेश बरोबर सामंजस्य करार

⭕️ तापी खोरे पुनर्भरण प्रकल्प साठी 19,244 कोटी
भारतीय लष्कराने पाकिस्तान विरुद्ध कोणते ऑपरेशन राबविले होते. ?
Anonymous Quiz
2%
ऑपरेशन मेहंदी
8%
ऑपरेशन कंगना
89%
ऑपरेशन सिंदूर
1%
ऑपरेशन बिंदिया
केंद्रीय गृह मंत्रालयाच्या निर्देशानुसार भारतात केव्हा मॉक आयोजित केली होती. ?
Anonymous Quiz
3%
1 मे 2025
28%
5 मे 2025
64%
7 मे 2025
5%
9 मे 2025
महाराष्ट्र मंत्रिमंडळाची बैठक पहिल्यांदाच कोणत्या खेडेगावात पार पडली. ?
Anonymous Quiz
8%
जातेगाव
60%
चौंडी
22%
धसई
10%
गोरेगाव
महाज्योती Update🔥🔥🔥

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी ऑनलाईन परीक्षापूर्व प्रशिक्षण 2025-26 करिता अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना सूचना..

लिंक :-👇👇
https://mahajyoti.org.in/registration_2025/tait/2025/mobile_verification.php
Forwarded from Admin
⭕️संयुक्त पूर्व परीक्षा गट क साठी चालू घडामोडी कोणत्या महिन्यापर्यंत वाचावे??
पेपर date 👉 1 जून 2025

जानेवारी 2024 ते  मे 2025 च्या पृथ्वी परिक्रमा वाचा 🤞

जॉईन
👉. https://t.me/+M1tHg3hWl1FiMTFl
⚠️ भारताचे सुदर्शनचक्र ’एस –400’ प्रणाली
एस –400 ही कोणत्या देशाच्या बनावटीची मिसाईल डिफेन्स सिस्टीम आहे. ?
Anonymous Quiz
68%
रशिया
15%
फ्रान्स
13%
जर्मनी
3%
इस्राईल
एस –400 या रशियन बनावटीच्या मिसाईल डिफेन्स सिस्टीमला भारताने कोणते नाव दिले ?
Anonymous Quiz
6%
अशोकचक्र
13%
सूर्यचक्र
78%
सुदर्शनचक्र
4%
वीरचक्र
⭕️संयुक्त पूर्व परीक्षा गट क साठी चालू घडामोडी कोणत्या महिन्यापर्यंत वाचावे??
पेपर date 👉 1 जून 2025

जानेवारी 2024 ते  मे 2025 च्या पृथ्वी परिक्रमा वाचा 🤞

जॉईन
👉. https://t.me/+M1tHg3hWl1FiMTFl
येणाऱ्या काळाची पावले ओळखा... 2025
1.NCERT एन्शट इंडिया प्राचीन भारत मूळ लेखक प्रा आर एस शर्मा

मराठी अनुवाद वासंती फडके

https://ksagar.com/product/ancient-india/

2. NCERTमध्ययुगीन भारत मूळ लेखक प्रा. सतीश चंद्र संपादन संस्करण के सागर

https://ksagar.com/product/madhyayugin-bharat-ncrt/

3.मॉर्डन इंडिया NCERT
https://ksagar.com/product/modern-india-aadhunik-bharat/

Ksagar house of book
02024483166 /9923906500

Ksagar book centre
02024453065 /9823121395

🔺महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत

तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध
Modern India (NCERT).pdf
1.9 MB
मॉर्डन इंडिया- लेखक बिपीन चंद्र सर अनुवाद डॉ. एम. व्ही. काळे सर UPSC MPSC  आधुनिक भारताच्या इतिहासासाठी GOLD STANDARD REFRENCE BOOK  पूर्वी NCERTने पाठ्यक्रमात नेमलेल्या इंग्रजी ग्रंथाचा मराठी अनुवाद.
🔰कामात आनंद निर्माण केला की त्याचं ओझं वाटत नाही,काम साध्य होईपर्यंत अडचणींना तोंड द्यावेच लागते...!😊

शुभ सकाळ 😊