नोकरी विषयक जाहिराती 𝗨𝗱𝗮𝘆 𝗕𝗼𝗼𝗸 𝗖𝗲𝗻𝘁e𝗿
70.5K subscribers
27K photos
407 videos
9.55K files
8.39K links
नमस्कार

    🙏
  मित्रानो

👉 ज्यांना कोणाला  शासकीय नोकरीच्या निघालेल्या जाहिराती व नवीन नवीन पुस्तके PDF फ्री मध्ये पाहिजे असतील त्यांनी खालील लिंक वर क्लिक करून आमचे शासकीय नोकरीच्या जाहिराती हे जॉईन करा व रोज जाहिराती मोफत मिळवा. संपर्क
Download Telegram
PW MPSC WALLAH चे नवीन बॅचेस आले आहेत राज्यसेवा आणि कंबाइन दोन्ही परीक्षांसाठी

📍🏆 Saksham (सक्षम) : MPSC Rajyaseva 2026 Foundation Batch: @ 5,999

👉 https://physicswallah.onelink.me/ZAZB/d7awpefz

📍🏆 NAYAK (नायक) 2.0 : MPSC Combined Exam 2025 Foundation Batch :@ 2,999
👉 https://physicswallah.onelink.me/ZAZB/9zvem42k

📢या डिस्काउंटवर अजून ₹500 चा सवलत हवी असल्यास Coupon Code 🏆 MH500 वापरा आणि मिळवा ₹500 ची अतिरिक्त सूट!
जागतिक पत्रकार स्वातंत्रता दिन कधी साजरा करण्यात येतो?
Anonymous Quiz
18%
३ मे
40%
४ मे
25%
२ मे
17%
५ मे
टाईम हायर एज्युकेशन द्वारा जारी करण्यात आलेल्या एशिया युनिव्हर्सिटी रँक २०२४ मध्ये IISC बेंगलोर कितव्या स्थानावर आहे?
Anonymous Quiz
8%
३०
53%
३१
36%
३३
3%
३२
कोणत्या राज्यातील फुरसतगंज रेल्वे स्टेशन चे नाव बदलून तपेश्वर नाथ धाम करण्यात आले आहे?
Anonymous Quiz
6%
महाराष्ट्र
72%
उत्तर प्रदेश
20%
बिहार
3%
राजस्थान
भारतीय राष्ट्रीय आंदोलनाच्या 1885 ते 1905 च्या काळाला काय म्हटले जाते ?
Anonymous Quiz
7%
उग्रवादी काळ
27%
पूंजीवादी काऴ
46%
उदारवादी काळ
20%
क्रांतीकारी काळ
भारत सरकारच्या 1935 च्या कायद्याची पार्श्वभूमी कोणत्या घटनांनी तयार केली ?

अ. मुडिमन समिती आणि तिचा अहवाल ब. सायमन कमिशन क. नेहरू रिपोर्ट ड. बॅरिस्टर जिन्नांचे 14 मुद्दे वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत ?
Anonymous Quiz
8%
अ, ब , आणि क
38%
ब, क, आणि ड
24%
अ, ब आणि ड
29%
अ, ब, क आणि ड
Forwarded from Quality Buttons Bot
कोणत्या राज्यात "मेलुरी" या नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली आहे?
इतिहास
गट क पूर्व साठी One Day Revision Batch.
10 गुणांची तयारी.
======
App Link
👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.history.sachin.gulig
Q. 1864 साली ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या ' विधवा विवाह ' या ग्रंथाचा मराठीत अनुवाद कोणी केला
Anonymous Quiz
11%
रामकृष्ण विठ्ठल लाड
23%
भाऊ महाजन
51%
विष्णुशास्त्री पंडित
14%
राघवेंद्राचार्य गजेंद्रगडकर
कोणत्या कंपनीने "द व्हॉईसबॉक्स" कार्यक्रम सुरू करण्यासाठी राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (NFDC) सोबत भागीदारी केली आहे?
Anonymous Quiz
9%
ऍमेझॉन प्राइम
24%
डिस्नी+
62%
नेटफ्लिक्स इंडिया
5%
जिओ सिनेमा
मुंबईतील बेस्ट बस सेवेने महिलांसाठी सुरू केलेली बस सेवेचे नाव काय?
Anonymous Quiz
7%
आस्विनी
37%
सावित्री
20%
श्रीजा
36%
तेजस्विनी
मुंबईतील पूर्णपणे महिलांनी चालवले स्थानक कोणते?
Anonymous Quiz
31%
माटुंगा
35%
चेंबूर
28%
अंधेरी
6%
वाशिंद
651-1746688159.pdf
460.7 KB
BARTI Update...

संगणक-आधारित प्रवेश परीक्षा आयोजित करण्यासाठी एजन्सीच्या निवडीसाठी प्रस्ताव विनंती

जय हिंद 🇮🇳
⭕️संयुक्त पूर्व परीक्षा गट क साठी चालू घडामोडी कोणत्या महिन्यापर्यंत वाचावे??
पेपर date 👉 1 जून 2025

जानेवारी 2024 ते  मे 2025 च्या पृथ्वी परिक्रमा वाचा 🤞

जॉईन
👉. https://t.me/+M1tHg3hWl1FiMTFl
🔰S-400 प्रणाली बद्दल माहिती 👇👇👇

🔹उत्पादक: अल्माझ-अँटे , रशिया.
🔸प्रकार: लांब पल्ल्याचे भू-वरून-हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र (Long-Range Surface-to-Air Missile - SAM) प्रणाली.
🔹टोपणनाव: नाटो द्वारे 'SA-21 Growler' म्हणून ओळखले जाते, तर भारतीय सैन्यात 'सुदर्शन चक्र' म्हणून ओळखले जाते.

🔰क्षमता:
१)विमान, क्रूझ क्षेपणास्त्रे, बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि ड्रोन यांसारख्या विविध हवाई धोक्यांचा सामना करू शकते.
२)एकाच वेळी अनेक लक्ष्यांवर हल्ला करण्याची क्षमता.
३) ६०० किमी पर्यंतच्या लक्ष्यांचा वेध घेऊ शकते.
४) ३० किमी उंचीपर्यंतच्या लक्ष्यांना भेदण्याची क्षमता.
५) रडार एकाच वेळी ३०० लक्ष्यांचा मागोवा घेऊ शकते आणि त्यापैकी ३६ वर हल्ला करू शकते.

महत्व: नुकतेच ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने याचा वापर पाकिस्तानी क्षेपणास्त्रांना निष्क्रिय करण्यासाठी केला.
HEARTBEAT COURSE- DEMO SESSION 1️⃣
MPSC Prelims 2025 चा संपूर्ण कोर्स


Topic of Seminar :
Economy Strategy & Mental Strength
For MPSC Prelims 2025


Guidance by
Shri. Mayur Patil
Senior Faculty - Chanakya Mandal Pariwar

🗓 12 May, 7.30AM
💻 ONLY ONLINE

प्रवेश निःशुल्क, नाव नोंदणी आवश्यक
हा फॉर्म भरा : https://forms.gle/9CDDrmrEzicdf7zy9

HEARTBEAT COURSE 14 मे 2025 पासून सुरु होत आहे.

संपर्क : 080-69015454
चालू घडामोडी :- 10 मे 2025

◆ सातव्या राष्ट्रीय खेलो इंडिया युवा स्पर्धेत खो खो मध्ये महाराष्ट्राच्या मुलींनी रौप्य पदक जिंकले आहे.

◆ सातव्या राष्ट्रीय खेलो इंडिया युवा स्पर्धेत खो खो मध्ये महाराष्ट्राच्या मुलांनी सलग सातव्यांदा सुवर्ण पदक जिंकले आहे. [उपविजेता संघ :- ओडिशा]

◆ जपान देशाने जगातील पहिले थ्रीडी प्रिंटेड रेल्वे स्थानक उभारले आहे.

◆ राजस्थान राज्यातील सांगरी शेंगाला GI टॅग प्राप्त झाला आहे.

◆ जगातील सर्वात महागडा आंबा मियाझाकी जपान देशात पिकवला जातो.

◆ 2025 मध्ये जागतिक स्थलांतरित पक्षी दिन 10 मे रोजी साजरा करण्यात येत आहे.

◆ वर्ल्ड ज्युरिस्ट असोसिएशन द्वारा Medal of Honour ने सन्मानित होणारे पहिले भारतीय वकील भुवन रिभू(नवी दिल्ली) ठरले आहेत.

◆ पंडित लक्ष्मीचंद कलाकार सामाजिक सन्मान योजना हरियाणा राज्याने सुरू केली आहे.

◆ विकसित कृषी संकल्प अभियान कृषी मंत्रालयाद्वारे लॉन्च करण्यात आले आहे.

◆ SAAF U-19 चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धा 2025 चे आयोजन अरुणाचल प्रदेश मध्ये करण्यात येत आहे.

◆ SAAF U-19 चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धा दर 2 वर्षांनी आयोजित केली जाते.

◆ विकसित कृषी संकल्प अभियानाची घोषणा शिवराज सिंह चौहान यांनी केली आहे.

◆ CBI संचालक प्रवीण सूद यांचा कार्यकाळ एक वर्षांनी वाढवला आहे. [प्रवीण सूद हे CBI चे 34वे संचालक आहेत.]

◆ विकसित कृषी संकल्प अभियान देशात 29 मे ते 12 जून या कालावधी दरम्यान राबविण्यात येणार आहे.

◆ भारत जगातील तिसरा सर्वात मोठा वाहन निर्माता देश बनला आहे.

◆ भारत आणि जपान देशाची चंद्रयान-5 लुपेक्स ही संयुक्त मोहीम 2028-29 दरम्यान प्रक्षेपित करण्यात येणार आहे. [ही संयुक्त मोहीम चंद्रावर पाण्याचा शोध घेणार आहे.]

◆ भारत आणि चिली देशाने CEPA करारावर स्वाक्षरी केली आहे.
माहिती संकलन :- Avinash Chumble