नोकरी विषयक जाहिराती 𝗨𝗱𝗮𝘆 𝗕𝗼𝗼𝗸 𝗖𝗲𝗻𝘁𝗮𝗿
68.9K subscribers
26.7K photos
406 videos
9.39K files
8.2K links
नमस्कार

    🙏
  मित्रानो

👉 ज्यांना कोणाला  शासकीय नोकरीच्या निघालेल्या जाहिराती व नवीन नवीन पुस्तके PDF फ्री मध्ये पाहिजे असतील त्यांनी खालील लिंक वर क्लिक करून आमचे शासकीय नोकरीच्या जाहिराती हे जॉईन करा व रोज जाहिराती मोफत मिळवा. संपर्क
Download Telegram
संपूर्ण स्वराज्याचा ठराव राष्ट्रीय सभेच्या कुठल्या अधिवेशनात संमत करण्यात आला?
Anonymous Quiz
11%
मुंबई
27%
सुरत
38%
लखनौ
24%
लाहोर
🎯 खालीलपैकी 1857 च्या उठावाची पूर्वनियोजित तारीख कोणती
Anonymous Quiz
15%
29 मार्च 1857
29%
29 मे 1857
50%
31 मे 1857
6%
18 जून 1857
कमी दर्जाचे / प्रतिचे पाणी सिंचनाच्या ....... या पद्धतीमध्ये वापरले जाऊ शकते.
Anonymous Quiz
8%
तुषार सिंचन
52%
ठिबक सिंचन
35%
सरी वरंबा पद्धत
5%
मोकाट पद्धत
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025

महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क पूर्व परीक्षा संयुक्त (Combine) 2025

बहुप्रतिक्षित
महाराष्ट्राचा इतिहास भारताच्या पार्श्वभूमीवर सुधारित 11वी आवृत्ती
नवीन अभ्यासक्रमानुसार

प्रा. व्ही बी पाटील सर व केसागर सर

https://ksagar.com/product/maharashtrach-ithihas/

विद्यार्थ्यांना सहज आकलन होईल,विषयाची संपूर्ण तयारी करून घेणारा संदर्भ तसेच पैकीच्या पैकी गुण मिळवून देणारा एकमेव विश्वासाहार्य संदर्भ.

आयोगाच्या सुधारित अभ्यासक्रमानुसार रचना केलेले अचूक व पूर्णतः अभ्यासक्रमाला न्याय देणारे परीक्षाभिमुख संदर्भ.

अनेक यशस्वी विद्यार्थ्यांनी अभ्यासलेले व अनेक यशस्वी विद्यार्थी आणि मार्गदर्शक यांच्या बुकलिस्टमधील यशस्वी संदर्भ
Maharashtra Itihas (V. B. Patil & K'Sagar).pdf
12 MB
महाराष्ट्राचा इतिहास भारताच्या पार्श्वभूमीवर सुधारित 11वी आवृत्ती
नवीन अभ्यासक्रमानुसार

प्रा. व्ही बी पाटील सर व केसागर सर
अनुक्रमणिका Sample PDF
पाकिस्तान फाळणीच्या उंबरठ्यावर
करेगुट्टा नक्षलविरोधी अभियानाचे
फलित काय?

गेल्या दहा दिवसांपासून छत्तीसगड-तेलंगणा सीमेवरील करेगुट्टा टेकडीवर दहा हजारांपेक्षा अधिक सुरक्षा दलाच्या जवानांनी नक्षलविरोधी अभियान करून ही टेकडी ताब्यात घेतली मात्र या मोहिमेचे फलित काय अशी चर्चा आहे.
🚀🚀 ऑपरेशन सिंदूर अंतर्गत दहशतवादी तळ उध्वस्त करण्यासाठी भारताने अचूक लक्ष्यभेदी शस्त्रप्रणालीचा वापर केला. यामध्ये स्कॅल्प क्रूज क्षेपणास्त्र, हॅमर बॉम्ब आणि आत्मघाती ड्रोनचा वापर केला गेला.
✍️ अभिनेते व ज्येष्ठ नाट्यसमीक्षक
माधव वझे यांचे निधन 💐
खालीलपैकी कोणत्या राज्याने केंद्र सरकारच्या कार्यालयांमध्ये मराठी भाषेतून बोलण्याचे अनिवार्य केले आहे?
Anonymous Quiz
57%
महाराष्ट्र
16%
गोवा
21%
केरळ
6%
तामिळनाडू
ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स नुसार जगातील शक्तिशाली सैन्यांच्या यादीत भारत देश कितव्या क्रमांकावर आहे?
Anonymous Quiz
11%
2
43%
3
43%
4
3%
1
ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स नुसार जगातील शक्तिशाली सैन्यांच्या यादीत भारत देश कितव्या क्रमांकावर आहे?
Anonymous Quiz
6%
2
32%
3
60%
4
2%
1
Forest Sample PDF.pdf
17.8 MB
📕 महाराष्ट्र वन विभाग - वनरक्षक भरती

◾️94 प्रश्नपत्रिका संच

◾️सर्वत्र उपलब्ध

📞लेखन व संकलन :- विठ्ठल नागनाथ राऊतवार
ग्रामीण वस्तीच्या स्थानावर परिणाम करणारा सर्वात महत्त्वाचा घटक कोणता ?
Anonymous Quiz
53%
पाण्याची उपलब्धता
16%
खनिजे
22%
उद्योग
9%
वाहतूक
खालीलपैकी चंद्रपूर जिल्ह्यातील कोणती आदिवासी जमात केंद्र शासनाने "अतिमागास जमात" या संज्ञेत अंतर्भूत नाही ?
Anonymous Quiz
41%
माडीया गोंड
33%
भिल्ल
18%
कोरकू
8%
पावरा
भारतातील पहिले ऑलम्पिक भवन कोठे साकारण्यात येणार आहे. ?
Anonymous Quiz
6%
ठाणे
56%
पुणे
25%
सातारा
13%
नागपूर
अयोध्येला जाणारी पहिली महाराष्ट्रातील बस सेवा कुठून सुरू झाली ?
Anonymous Quiz
15%
पुणे ते अयोध्या
37%
मुंबई ते अयोध्या
31%
नागपूर ते अयोध्या
17%
धुळे ते अयोध्या