एखाद्या आरोपीस अटक केल्यावर कारण नसताना त्रास देण्याच्या हेतूने मॅजिस्ट्रेटपुढे उशिरा हजर केले, तर त्या पोलीसाविरुद्ध कारवाई करता येते. त्यास शिक्षा ....... पर्यंत किंवा दंड ........ पर्यंत किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
Anonymous Quiz
20%
सहा महिने, रु. 500
54%
तीन महिने, रु. 500
23%
सात महिने, रु. 500
2%
पाच महिने, रु. 500
माहिती तंत्रज्ञान अधिनियमांतर्गत उर्वरित शास्तीची शिक्षा (Residuary Penalty) ही खालीलप्रमाणे आहे.
Anonymous Quiz
14%
रु. 25 हजार.
57%
रु. 50 हजार.
24%
रु. 1 लाख.
4%
रु. 5 लाख.
विधीग्राह्य वैवाहिक जीवनाच्या कोणत्या काळात एखाद्या बाळाचा जन्म झाल्यास ते अपत्य औरस आहे हे सिद्ध होईल?
Anonymous Quiz
15%
विवाहाच्या विच्छेदना नंतर २७० दिवसांत
50%
विवाहाच्या विच्छेदना नंतर २८० दिवसांत
31%
विवाहाच्या विच्छेदना नंतर ३६५ दिवसांत
5%
विवाहाच्या विच्छेदना नंतर ३६५ दिवसानंतर
भा.दं.वि. कलम 477-अ मध्ये खोटे हिशेब तयार करणे या अपराधास खालीलप्रमाणे शिक्षा होते.
Anonymous Quiz
14%
5 वर्षापर्यंत शिक्षा किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही.
50%
7 वर्षांपर्यंत शिक्षा किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही.
33%
3 वर्षापर्यंत शिक्षा किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही.
4%
फक्त द्रव्यदंडाची शिक्षा.
👉 चॅनल जॉईन करा 👈
👉 Join Now. 👈
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
सहा कोटी वर्षांपूर्वी चे अग्नी प्रलय आणि गडगडाट यांचे भयकंपित करणारे नाट्य हे प्रसिद्ध पुरा वनस्पतिशास्त्र श्री बिरबल सहानी यांनी केलेले विधान खालीलपैकी कशाच्या बाबतीत लागू पडते?
Anonymous Quiz
7%
हिमालय
29%
अरवली
41%
पश्चिम घाट
24%
अग्निकंकण निर्मिती
जोगेश्वरी लेणी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहेत?
Anonymous Quiz
8%
अमरावती
23%
कोल्हापूर
25%
औरंगाबाद
44%
मुंबई उपनगर
खालील कोणता जिल्हा पूर्वीचे जिल्ह्यातून निराळा करून निर्माण केला गेलेला नाही?
Anonymous Quiz
14%
सिंधुदुर्ग किंव्हा जालना
32%
नंदुरबार किंवा वाशिम
32%
गडचिरोली किंवा लातूर
22%
बीड किंवा हिंगोली
HIT MAN ❤️
भारताचा स्टार क्रिकेटपटू रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे..👆👆
भारताचा स्टार क्रिकेटपटू रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे..👆👆
👉 चॅनल जॉईन करा 🙂
👉 Join Now. 👈
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
महाराष्ट्राचे मुख्य माहिती आयुक्त कोण आहेत ?
Anonymous Quiz
14%
तुकाराम मुंढे
28%
गजानन निमदेव
23%
रवींद्र ठाकरे
35%
राहुल पांडे
खालीलपैकी कोणता जिल्हा अमरावती या प्रशासकीय विभागात नाही ?
Anonymous Quiz
11%
यवतमाळ
19%
वाशिम
30%
बुलढाणा
40%
वर्धा
2025 च्या जागतिक महिला दिनाची थीम काय आहे?
Anonymous Quiz
10%
Inspire inclusion
13%
Keep the best
64%
Girl, Women win World
13%
Accelerate Action
f4191989-211f-4604-a156-c8e6c5834657.pdf
594.9 KB
जा. क्र. १२१/२०२३ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२३ - तात्पुरती गुणवत्ता यादी..
bf66bdfd-fd64-42fb-bf5d-f582ba142de4.pdf
87.7 KB
जा. क्र. १२१/२०२३ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२३ - तात्पुरती निवड यादी...