नोकरी विषयक जाहिराती 𝗨𝗱𝗮𝘆 𝗕𝗼𝗼𝗸 𝗖𝗲𝗻𝘁𝗮𝗿
68.7K subscribers
26.7K photos
406 videos
9.38K files
8.19K links
नमस्कार

    🙏
  मित्रानो

👉 ज्यांना कोणाला  शासकीय नोकरीच्या निघालेल्या जाहिराती व नवीन नवीन पुस्तके PDF फ्री मध्ये पाहिजे असतील त्यांनी खालील लिंक वर क्लिक करून आमचे शासकीय नोकरीच्या जाहिराती हे जॉईन करा व रोज जाहिराती मोफत मिळवा. संपर्क
Download Telegram
🚩🚩🚩🚩 🚩🚩🚩🚩

⚡️⚡️⚡️⚡️

सेल सेल सेल सेल

📑 पुस्तकांचे विश्वसनीय एकमेव ठिकाण 📚
🔥महाराष्ट्रातील सर्वात स्वस्त पुस्तके मिळण्याचे एकमेव ठिकाण🔥

TAIT परीक्षा साठी अत्यंत उपयुक्त
पुस्तके प्रश्नपत्रिका व अभ्यासक्रमानुसार सर्व विषयांची पुस्तके उपलब्ध..


बाल मानसशास्त्र/मराठी /इंग्रजी/ गणित बुद्धिमत्ता व अध्यापन पद्धती नामांकित लेखकांची पुस्तके होलसेल दरात उपलब्ध

😳सर्व प्रकाशनाची पुस्तके 10% ते 50%       सवलतीच्या  दरात उपलब्ध.

https://wa.me/919762178178

  .  
 उदय बूक सेंटर💯 ❤️

👉पत्ता: अंजली टॉकीज समोर खडकेश्वर छ. संभाजीनगर
                     

लोकेशन 👇👇👇👇👇
https://maps.app.goo.gl/UKpDpSxBeQCZrvXr6?g_st=atm
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
आज महाराष्ट्रात पुढील 16 ठिकाणी होणार युद्धाची मॉकड्रील

१. मुंबई
२. उरण-जेएनपीटी
३. तारापूर
४. पुणे
५. ठाणे
६. नाशिक
७. थळ-वायशेत
८. रोहा-धाटाव-नागोठाणे
९. मनमाड
१०. सिन्नर
११. पिंपरी-चिंचवड
१२. छत्रपती संभाजीनगर
१३. भुसावळ
१४. रायगड
१५. रत्नागिरी
१६. सिंधुदुर्ग
गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा मार्ग सर्वोच्च न्यायालयाने मोकळा केला असून येत्या चार महिन्यात निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत.
🗓 6 मे 1922

🟢 स्मरण दिनानिम्मित जीवनपट नक्की पाहा व आवडल्यास Like आणि शेअर करा.

📌आयोगाचे सर्व प्रश्न येथे आहेत

Link-👇👇
https://youtu.be/W3PwX72XlLg?si=uGP_Z3bzl8L4vnwO
व्हिजन खाकी...
पोलीस भरती संपूर्ण Live संकल्प बॅच

जॉईन करण्यासाठी...
Download Vision Khaki App
https://play.google.com/store/apps/details?id=com.vision.khaki

पोलीस भरती व वनरक्षक भरती महत्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी जॉईन Telegram चॅनल लिंक -
Ankush_Pawar

रोज मोफत live lecture पाहण्यासाठी Subscribe करा YouTube channel Link -
https://youtube.com/@visionkhaki

अधिक माहितीसाठी संपर्क
https://wa.me/917972137548

7972137548 या नंबर वरती phone पे किंवा Gpay करून Screenshot Send केला तरी जॉईन केले जाईल..

संघर्ष अटळ आहे..🎯🎯
♦️कस शिकू म्हणणाऱ्या साठी आदर्श "अश्विन मेश्राम"गोंडपिपरी अभिनंदन शुभेच्छा 💐💐
♦️💊 अकोला जिल्हा परिषद समुपदेशन दिनांक 8 मे रोजी नियोजित केले आहे.
616-1746513456.pdf
325.4 KB
♦️BARTI Update...

👉
#MPSC (कृषी सेवा) मुख्य परीक्षा चाचणी-२०२४ साठी आर्थिक सहाय्य योजनेची जाहिरात.

जॉईन:
@Officers_Point
792-1746513591.pdf
580.3 KB
♦️BARTI Update...

👉
#MPSC कृषी सेवांसाठी आर्थिक सहाय्य योजनेसाठी अर्जाचा नमुना) मुख्य परीक्षा चाचणी-२०२४
♦️कृषी पदवीधरांना पशुधन विकास अधिकारी पदासाठी पात्रता देणेबाबत...
▶️ जोड्या लावा मध्ये प्रश्न तयार होऊ शकतो महत्त्वाचे लेख आहे वाचून व लिहून काढा....

➡️ पाणी वाटपावरून राज्यांमध्ये वाद

⭕️ कृष्णा पाणी वाटप ➡️ महाराष्ट्र, कर्नाटक आंध्र प्रदेश

⭕️ नर्मदा पाणी वाटप ➡️ महाराष्ट्र आणि गुजरात

⭕️ रावी व बियास पाणी वाटप ➡️ पंजाब हरियाणा राजस्थान

⭕️ कावेरी पाणी वाटप ➡️ कर्नाटक आणि तामिळनाडू