नोकरी विषयक जाहिराती 𝗨𝗱𝗮𝘆 𝗕𝗼𝗼𝗸 𝗖𝗲𝗻𝘁𝗮𝗿
68.7K subscribers
26.7K photos
406 videos
9.38K files
8.19K links
नमस्कार

    🙏
  मित्रानो

👉 ज्यांना कोणाला  शासकीय नोकरीच्या निघालेल्या जाहिराती व नवीन नवीन पुस्तके PDF फ्री मध्ये पाहिजे असतील त्यांनी खालील लिंक वर क्लिक करून आमचे शासकीय नोकरीच्या जाहिराती हे जॉईन करा व रोज जाहिराती मोफत मिळवा. संपर्क
Download Telegram
🔸लेखा कोषागार अमरावती

👉2 मे शिफ्ट 2

👉पाहून घ्या कोकण विभाग साठी महत्त्वाची ठरेल.

पिन केली आहे

जॉईन

https://t.me/+NcL9EvULftk4OGE1
https://t.me/+NcL9EvULftk4OGE1
https://t.me/+NcL9EvULftk4OGE1
Sachin dhavle sir maths notes full.pdf
44.7 MB
सचिन ढवळे सर " गणित नोट्स "

🔥Newly Updated

🔥Share करा & save करून ठेवा.
उद्या देशात युद्ध सज्जतेचा मॉक ड्रील..
पुरंदर विमानतळ होणारच...
ती लय हुशार..
यंदाही एक पाऊल पुढे..
TAIT 2025 बाबत शुद्धिपत्रक बीएड शेवटच्या वर्षाला असताना सुद्धा अर्ज करता येईल
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🚩 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्रातील सर्वात मोठी ऑफर...!!!

😱 संपूर्ण फी माफ फक्त नोंदणी शुल्क भरून तब्बल एक वर्षासाठी ऑनलाईन बॅच जॉईन करा.(T&C)

👉 MPSC राज्यसेवा, Combined , तलाठी, पोलीस भरती, वनरक्षक , मनपा तसेच महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांची तयारी एकाच ठिकाणी.

💻 ऑनलाईन व ऑफलाईन बॅच उपलब्ध.

🔸 15 मे प्रवेश घेण्याची अंतिम मुदत ( रात्री 12.00 वाजेपर्यंत )

🔸 26 मे पासून लगेच लाईव्ह लेक्चर सुरू.

🔸 कोर्स कालावधी संपूर्ण 1 वर्षाचा असेल.

🙋‍♂️ महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल.

🪀 ऑफरच्या अधिक माहितीसाठी खालील Whatsapp Community Group join करा... तुमचे नंबर फक्त एडमिनलाच दिसेल महिला व मुलींसाठी सुरक्षित ग्रुप👇
https://chat.whatsapp.com/BgxIUnD11Uh8s2M7NTCJPu

👉 प्रवेश घेण्यासाठी संपर्क:
🪀📞 8855939925 | 7219709925 |9921218556.

👉 डेमो लेक्चर लिंक🔗 👇
https://youtube.com/@SahyadriInstituteVinodRathod

🙋‍♂️ महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या ऑफर मध्ये लगेच आपला प्रवेश निश्चित करा.

💁‍♂️ सह्याद्री इन्स्टिट्यूट नाशिक
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन संस्था.
👉 पत्ता: उत्तम नगर सिडको नाशिक.
संचालक: विनोद राठोड सर
*👑आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)*

🗓*5 मे 2025*🗓

🔖 *प्रश्न.1) योगगुरू पद्मश्री शिवानंद बाबा यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्यांना कोणत्या वर्षी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते ?*

*उत्तर -* 2022

🔖 *प्रश्न.2) बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन च्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?*

*उत्तर -* खुनयिंग पटामा लिस्वाडतरकुल

🔖 *प्रश्न.3) कमला परसाद बिसेसर यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड करण्यात आली आहे ?*

*उत्तर -* त्रिनिदाद आणि टोवैगो

🔖 *प्रश्न.4) वर्ल्ड प्रेस इंडेक्स २०२५ मध्ये भारताची रँक कितवी आहे ?*

*उत्तर -* 151 वी

🔖 *प्रश्न.5) वर्ल्ड प्रेस इंडेक्स २०२५ मध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे ?*

*उत्तर -* नॉर्वे

🔖 *प्रश्न.6) जागतिक पोलिस परिषद २०२५ चे आयोजन कोठे करण्यात येणार आहे ?*

*उत्तर -* दुबई

🔖 *प्रश्न.7) उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते लाँच करण्यात आलेले चुनौतीया मुझे पसंद है हे पुस्तक कोणाच्या जीवनावर आहे ?*

*उत्तर -* आनंदीबेन पटेल

🔖 *प्रश्न.8) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोणत्या राज्यात विझिनजम आंतरराष्ट्रीय बंदराचे उद्घाटन करण्यात आले आहे ?*

*उत्तर -* केरळ

🔖 *प्रश्न.9) महाराष्ट्र पुरुषांच्या संघाने राष्ट्रीय जिम्नॅस्टिक स्पर्धेत किती वर्षांनी कांस्य पदक जिंकले आहे ?*

*उत्तर -* 14 वर्षे
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM