नोंदणी व मुद्रांक, पुणे विभागातील शिपाई पदासाठी 2025 अर्ज करण्याची लिंक सुरु झालेली आहे.
अर्ज कालावधी :- 22 एप्रिल ते 10 मे 2025
Apply Link👇👇
https://ibpsonline.ibps.in/igrcsfeb25/
अर्ज कालावधी :- 22 एप्रिल ते 10 मे 2025
Apply Link👇👇
https://ibpsonline.ibps.in/igrcsfeb25/
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
मे महिन्यातील परीक्षांचे वेळापत्रक
✓ लेखा कोषागार (अमरावती) - 2 मे
✓ लेखा कोषागार (कोकण) - 5, 6 & 7 मे
✓ लेखा कोषागार (नाशिक) वेळापत्रक बाकी आहे
✓ महानिर्मिती - 8, 9, 10, 15 मे
✓ BMC SE Civil - 13 & 14 मे
✓ महावितरण विद्युत सहायक - 20 to 22 मे
✓ 24 मे ते 6 जून - शिक्षक अभियोग्यता चाचणी TAIT 3
✅ वरील सर्व परीक्षा लागणारी अत्यंत उपयुक्त सर्व प्रकाशनाचे पुस्तके उपलब्ध.
💎 उदय बुक सेंटर 💎
अंजली टॉकीज समोर खडकेश्वर छत्रपती संभाजीनगर
https://t.me/udaybookaurangabad
✓ लेखा कोषागार (अमरावती) - 2 मे
✓ लेखा कोषागार (कोकण) - 5, 6 & 7 मे
✓ लेखा कोषागार (नाशिक) वेळापत्रक बाकी आहे
✓ महानिर्मिती - 8, 9, 10, 15 मे
✓ BMC SE Civil - 13 & 14 मे
✓ महावितरण विद्युत सहायक - 20 to 22 मे
✓ 24 मे ते 6 जून - शिक्षक अभियोग्यता चाचणी TAIT 3
अंजली टॉकीज समोर खडकेश्वर छत्रपती संभाजीनगर
https://t.me/udaybookaurangabad
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
♦️👉महाट्रान्सको अर्ज करण्याची लिंक
https://ibpsonline.ibps.in/msetclmar25/
♦️👉 अर्ज कालावधी - 12 एप्रिल ते 2 मे 2025
https://t.me/udaybookaurangabad
https://ibpsonline.ibps.in/msetclmar25/
♦️👉 अर्ज कालावधी - 12 एप्रिल ते 2 मे 2025
https://t.me/udaybookaurangabad
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
IBPS पॅटर्न
MAHA TAIT 2025-26
संपूर्ण शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी - डॉ. शशिकांत अन्नदाते केंद्रप्रमुख परीक्षा पेपर 1 साठी अत्यंत उपयुक्त
https://ksagar.com/product/sampurna-shikshak-abhiyogyata-va-budhimapan-chachani-maha-tait-kendrapramukh-pariksha-paper-1/
ksagar Publications
02024450125 / 982-311-8810
Ksagar house of book
02024483166 /9923906500
Ksagar book centre
02024453065/ 9823121395

Sampurna_Shikshak_Abhiyogyata_Paper_1_Dr_annadate_Sample_Book.pdf
8.2 MB
🔰संपूर्ण शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी - डॉ. शशिकांत अन्नदाते केंद्रप्रमुख परीक्षा पेपर 1 साठी अत्यंत उपयुक्त
इंग्रजी शिक्षणाला सुरवात कधी पासून झाली
Anonymous Quiz
10%
6 मार्च 1835
42%
7 मार्च 1835
42%
8 मार्च 1835
6%
7 मार्च 1833
रानडे, गांधी आणि जिना या ग्रंथाचे लेखक कोण आहे?
Anonymous Quiz
41%
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
23%
लोकमान्य टिळक
25%
विद्या सावरकर
11%
वि रा शिंदे
इंडियन असोसिएशनची स्थापना कोणी केली ❓
Anonymous Quiz
7%
महात्मा गांधी
33%
चितरंजन दास
54%
सुरेंद्रनाथ बॅनर्जी
6%
जवाहरलाल नेहरू
भारताच्या राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?
Anonymous Quiz
70%
डॉ. बाबसाहेब आंबेडकर
21%
डॉ. राजेंद्रप्रसाद
7%
विजयालक्ष्मी पंडीत
2%
गोपाळ गणेश माळवणकर
🔰माजी केंद्रीय मंत्री गिरिजा व्यास यांचे निधन
🔹माजी केंद्रीय मंत्री, ज्येष्ठ काँग्रेस नेत्या आणि राष्ट्रीय महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा डॉ. गिरिजा व्यास यांचे निधन झाले आहे.
🔸31 मार्च रोजी उदयपुरमधील दैत्य मगरी येथील घरी गणगौर पूजा करत असताना, दिव्याच्या ज्वाळेतून त्यांच्या कपड्यांना आग लागली. यात त्या गंभीर जखमी झाल्या होत्या.
🔹 त्यानंतर त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.

केंद्र सरकारने अलीकडे कोणत्या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे?
Anonymous Quiz
78%
मराठी, पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली
10%
उर्दू , कोंकणी आणि मैथिली
11%
पंजाबी, डोगरी, नेपाळी आणि बोडो
1%
काश्मिरी आणि मीताई
नोकरी विषयक जाहिराती 𝗨𝗱𝗮𝘆 𝗕𝗼𝗼𝗸 𝗖𝗲𝗻𝘁𝗮𝗿
केंद्र सरकारने अलीकडे कोणत्या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे?
🔰आज झालेल्या CET exam मध्ये विचारलेला प्रश्न ☝️☝️
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
नोकरी विषयक जाहिराती 𝗨𝗱𝗮𝘆 𝗕𝗼𝗼𝗸 𝗖𝗲𝗻𝘁𝗮𝗿
🔰आज झालेल्या CET exam मध्ये विचारलेला प्रश्न ☝️☝️
➡️भारतात किती अभिजात भाषा आहेत?
▶️तामिळ, तेलगू, संस्कृत, कन्नड, मल्याळम आणि ओडिया या भारतातील सहा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला होता.
⭕️ मराठी,पाली, बंगाली, आसामी , प्राकृत आज या पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे.
⭕️ 11 अभिजात भाषा झाल्या आहेत.
⭕️ अभिजात भाषा - केंद्र सरकारचे निकष :
अभिजात भाषा हा वैशिष्ट्यपूर्ण भाषेला भारत सरकारद्वारे दिला जाणारा एक दर्जा आहे. केंद्र सरकारने अभिजात भाषेचे निकष खालिलप्रमाणे ठरवलेले आहेत:
- भाषा प्राचीन आणि साहित्यश्रेष्ठ असावी.
- भाषेचे वय दीड ते अडीच हजार वर्षांचे असावे.
- भाषेला स्वतःचे स्वयंभूपण असावे.
- प्राचीन भाषा आणि तिचे आधुनिक रूप यांचा गाभा कायम असावा.
हा दर्जा ज्या भाषांना दिला जातो, त्या भाषेच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारकडून त्या-त्या राज्याला भरीव अनुदान मिळते.
⭕️ मराठीला अभिजात दर्जा मिळावा याकरता हालचाली :
➡️मराठीला अभिजात दर्जा मिळावा याकरता हालचाली सुरु झाल्या आणि प्रा. रंगनाथ पठारे समितीची स्थापना झाली.
➡️ मराठी भाषेतील ग्रंथधनाचे पुरावे बाराव्या–तेराव्या शतकापासून आढळतात. ‘लीळाचरित्र’, ‘ज्ञानेश्वरी’, ‘विवेकसिंधू’ यांसारख्या ग्रंथांचा आधार दाखविला जातो.
◾️ अभिजात दर्जाचे फायदे:
“अभिजात दर्जा” मराठीच्या सर्व चळवळींसाठी फार मोठा उत्प्रेरक अर्थात कॅट्यालिस्ट म्हणून काम करू शकतो. अभिजात दर्जाचे भाषा संवर्धनासाठी पुढीलप्रमाणे फायदे आहेत:
- मराठीच्या बोलींचा अभ्यास, संशोधन, साहित्यसंग्रह करणे इ.
- भारतातील सर्व ४५० विद्यापीठांमध्ये मराठी शिकवण्याची सोय करणे.
- प्राचीन ग्रंथ अनुवादित करणे.
- महाराष्ट्रातील सर्व १२००० ग्रंथालयांना सशक्त करणे.
- मराठीच्या उत्कर्षासाठी काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती, विद्यार्थी अशा साऱ्यांना भरीव मदत करणे इ.
⭕️ यापूर्वी भारतात 6 भाषांना अभिजात दर्जा दिलेला होता.
1 तामिळ (2004),
2 संस्कृत (2005),
3 कन्नड (2008),
4 तेलुगु (2008),
5 मल्याळम (2013)
6 ओडिया (2014)
7 👉मराठी=2024
8 👉आसामी=2024
9 👉पाली=2024
10 👉 पाकृत=2024
11 👉बंगाली =2024
👉या नवीन पाच भाषांना अभिजीत भाषेचा दर्जा भेटला

कर व्यवस्थापनाचे आधुनिकीकरण आणि कररचनेचा पाया मजबूत करण्यासाठी २००२ मध्ये भारत सरकारने कोणती समिती स्थापन केली?
Anonymous Quiz
9%
चल्लया समिती
63%
व्ही. एल. केळकर समिती
25%
बी. एल् मुणगेकर समिती
3%
सी. डी. दाते समिती