नोकरी विषयक जाहिराती 𝗨𝗱𝗮𝘆 𝗕𝗼𝗼𝗸 𝗖𝗲𝗻𝘁𝗮𝗿
68.2K subscribers
26.6K photos
403 videos
9.34K files
8.15K links
नमस्कार

    🙏
  मित्रानो

👉 ज्यांना कोणाला  शासकीय नोकरीच्या निघालेल्या जाहिराती व नवीन नवीन पुस्तके PDF फ्री मध्ये पाहिजे असतील त्यांनी खालील लिंक वर क्लिक करून आमचे शासकीय नोकरीच्या जाहिराती हे जॉईन करा व रोज जाहिराती मोफत मिळवा. संपर्क
Download Telegram
🔖 इथूनपुढे येणारी प्रत्येक  नोकरीची जाहिरात कधी येईल,कोणती येईल...
याबद्दल सर्व प्रथम माहिती आपल्या चॅनेल ला टाकली जाईल... उदय बुक & xerox group

विश्वासाने जॉईन व्हा 👇


              👉  चॅनल जॉईन करा 👈
                👉   Join Now. 👈

🔥CLICKआजच्या नोकरीच्या जाहिराती 💯
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔷 चालू घडामोडी :- 01 मे 2025

◆ दरवर्षी ‘आंतरराष्ट्रीय कामगार दिन’ 01 मे रोजी जगभरात साजरा केला जातो.

◆ 01 मे या दिवशी आंतरराष्ट्रीय कामगार दिन साजरा करण्याची सुरुवात युरोप मध्ये 1889 या वर्षी झाली.

◆ भारतात 01 मे 1923 रोजी पहिला कामगार कामगार दिवस चेन्नई येथे साजरा करण्यात आला होता.

◆ 01 मे हा दिवस देशातील महाराष्ट्र व गुजरात या दोन राज्याचा स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो.

◆ पंतप्रधान मित्र योजना वस्त्रोद्योग मंत्रालयाने लागू केली आहे.

◆ यूएन स्पॉटलाइट इनिशिएटिव्हमध्ये युरोपियन युनियन (EU) आणि संयुक्त राष्ट्र (UN) या संस्थांचा सहभाग आहे.

◆ केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळ (CBIC) सरकारी महसूल विभागांतर्गत येते.

◆ युनायटेड नेशन्स डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अँड सोशल अफेअर्स (UN-DESA) संस्थेने जगातील आदिवासी लोकांच्या परिस्थितीचा अहवाल प्रसिद्ध केला.

◆ धुबरी-फुलबारी ब्रह्मपुत्रा पूल भारतातील आसाम आणि मेघालय या दोन राज्यांना जोडतो.

◆ इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ असोसिएशन फुटबॉल (FIFA) महिला विश्वचषक 2027 च्या 10व्या आवृत्तीचे आयोजन ब्राझील देश करत आहे.

◆ स्टॉर्मब्रेकर क्षेपणास्त्र (लहान व्यासाचा बॉम्ब (SDB-II) युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका देशाने विकसित केले.

◆ मुख्यमंत्री वीज ग्राहक सहाय्य योजना बिहार राज्य सरकारने सुरू केली.

◆ फेनोम इंडिया प्रकल्प वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (CSIR) संस्थेने सुरू केला.

◆ वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेने (CSIR) Phenom India-CSIR हेल्थ कोहॉर्ट नॉलेजबेस (PI-CheCK) लाँच केले.

◆ केरळमधील जन्मभूमी दैनिकाने आयोजित केलेल्या उद्योग विकास कार्यक्रमात नॅशनल इंडस्ट्रियल कॉरिडॉर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (NICDC) ला उद्योग विकास पुरस्कार प्रदान करण्यात आला.

◆ न्युट्रिशन फॉर ग्रोथ (N4G) समिट 2025 चे आयोजन पॅरिस शहरात केले जात आहे.

https://t.me/udaybookaurangabad/133064
_*वाट पाहणाऱ्यांना तितकेच मिळते, जितके प्रयत्न करणाऱ्यांनी शिल्लक ठेवलेले असते...*_

शुभ सकाळ 😊
📌नगर परिषेद भरती जाहिरात 🤡

15 मे पर्यंत येइल🤡
लवकरच मिरा भाईंदर महानगरपालिका जाहिरात येईल

✔️परीक्षा :-TCS घेणार आहे

https://t.me/udaybookaurangabad/133064
♦️सारथी कृषी सेवा व वनसेवा व इतर सेवा आर्थिक प्रायोजकत्व!

जॉईन:
https://t.me/udaybookaurangabad
🔴 IPL 2025 मध्ये 'पहिली हॅट्रिक' कोणत्या खेळाडूने घेतली आहे
Anonymous Quiz
8%
भूमरा
75%
युजवेंद्र चहल
14%
ईशान किशन
4%
यापैकी नाही
नोकरी विषयक जाहिराती 𝗨𝗱𝗮𝘆 𝗕𝗼𝗼𝗸 𝗖𝗲𝗻𝘁𝗮𝗿
🔴 IPL 2025 मध्ये 'पहिली हॅट्रिक' कोणत्या खेळाडूने घेतली आहे
स्पष्टीकरण

आयपीएल 2025 मध्ये पहिली हॅट्रिक युजवेंद्र चहलने घेतली. 30 एप्रिल 2025 रोजी पंजाब किंग्ज विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात झालेल्या सामन्यात त्याने हॅट्रिक घेतली. 
त्याने 19 व्या षटकात 3 फलंदाजांना बाद केले. 
विस्तार:
युजवेंद्र चहलने आयपीएल 2025 मध्ये हॅट्रिक घेणारा पहिला खेळाडू ठरला. 
त्याने 30 एप्रिल 2025 रोजी चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात झालेल्या सामन्यात हॅट्रिक घेतली. 

युजवेंद्र चहलने 19 व्या षटकात 3 फलंदाजांना बाद केले. 
त्याने या सामन्यात एकूण 4 विकेट घेतल्या. 
युजवेंद्र चहलने आयपीएलमध्ये आतापर्यंत 2 हॅट्रिक घेतल्या आहेत, त्यापैकी एक 2022 मध्ये आणि दुसरी 2025 मध्ये. 
आयपीएलमध्ये सर्वाधिक हॅट्रिक घेण्याचा विक्रम अमित मिश्रा यांच्या नावावर आहे, त्यांनी 3 हॅट्रिक घेतल्या आहेत. 
लक्ष्मीपती बालाजी आयपीएलमध्ये हॅट्रिक घेणारा पहिला गोलंदाज होता. 

https://t.me/udaybookaurangabad
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
UGC NET 2025 अर्ज करण्याची तारीख

16 एप्रिल ते 7 मे 2025

लिंक
https://ugcnet.nta.ac.in/

🔴 यूजीसी नेट परीक्षेत लागणारी विविध प्रकाशनाची पुस्तके आणि प्रश्न पत्रिका उपलब्ध💯
उदय बुक सेंटर
अंजली टॉकीज समोर खडकेश्वर छत्रपती संभाजीनगर

https://t.me/udaybookaurangabad
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
✍️महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण, 2025 ला मान्यता, हे धोरण 2030 पर्यंत लागू...👍
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
संयुक्त_पूर्व_परीक्षा_गट_ब_आणि_क.pdf
10.6 MB
Combine Prelim.

आयोगाचे झालेले पेपर.

संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2017-23

संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2018-22

अंतिम उत्तरतालिका सोबत.

जास्तीत जास्त शेअर करा.👌🏻



😀 सरळसेवा परीक्षेचे सर्व अपडेट्स मिळवा व्हाट्सअप्प वरती 👇

https://whatsapp.com/channel/0029VaBKrfIBlHpgYlZ9J61K
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
आजच्या नोकरीच्या जाहिराती

दिनांक. 03/05/2025👇👇
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Rayat Shikshan Sanstha Satara Recruitment 2025.pdf
910.6 KB
Rayat Shikshan Sanstha Satara Re

रयत शिक्षण संस्था, सातारा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४९४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
सहायक प्राध्यापक पदांच्या ४९४ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ६ मे २०२५ ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
 
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
 
अधिक माहितीसाठी खालील लिंक जॉईन करा

वरील पदाच्या परीक्षेस लागणारी विविध प्रकाशनाची पुस्तके उपलब्ध

🔴उदय बुक सेंटर 💯


अंजली टॉकीज समोर खडकेश्वर छत्रपती संभाजीनगर

अशाच नोकरीच्या माहितीसाठी खालील लिंक जॉईन करा व आपल्या नोकरीच्या शोधात असलेल्या मित्रांना पाठवा
👇👇👇👇👇
https://t.me/udaybookaurangabad
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM