Channel name was changed to «नोकरी विषयक जाहिराती 𝗨𝗱𝗮𝘆 𝗕𝗼𝗼𝗸 𝗖𝗲𝗻𝘁𝗮𝗿»
17459302776810c825879d5_Hindi.pdf
992.3 KB
SEEPZ Special Economic Zone Andheri Mumbai Preventive Officer – 02 Posts Other – 13-06-2025-
https://t.me/udaybookaurangabad
https://t.me/udaybookaurangabad
The Ex-Servicemen Contributory Health Scheme ECHS Mumbai Chowkidar, Peon and Other – 10 Posts Any Graduate, MBBS, Diploma, GNM, 8TH – 24-05-2025-
https://t.me/udaybookaurangabad
https://t.me/udaybookaurangabad
*👉भारतीय सैन्य दलाने TGC १४२ पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जाहीर केली आहे. रिक्त पदांच्या तपशीलांमध्ये रस असलेले आणि सर्व पात्रता निकष पूर्ण करणारे पात्र उमेदवार अधिसूचना वाचू शकतात आणि अर्ज करू शकतात. पात्रता उमेदवारांकडे संबंधित क्षेत्रात B.Tech/B.E i असणे आवश्यक आहे भारतीय सैन्य भरती २०२५ पदांची माहिती पदाचे नाव एकूण तांत्रिक पदवीधर अभ्यासक्रम (TGC-१४२).
https://t.me/udaybookaurangabad
https://t.me/udaybookaurangabad
FINAL-NOTIFICATION-UBRP-2025-26.pdf
1.2 MB
*👉युनियन बँक ऑफ इंडियाने स्पेशालिस्ट ऑफिसर्सच्या रिक्त पदांसाठी अधिसूचना जाहीर केली आहे. रिक्त पदांच्या तपशीलांमध्ये रस असलेले आणि सर्व पात्रता निकष पूर्ण करणारे पात्र उमेदवार अधिसूचना वाचू शकतात आणि अर्ज करू शकतात.* पात्रता
उमेदवारांकडे बी.टेक/बी.ई, सीए, सीएस, आयसीडब्ल्यूए, एम.एससी, एम.ई/एम.टेक, एमबीए/पीजीडीएम, एमसीए, पीजीडीबीएम असणे आवश्यक आहे
मूळ वेतनश्रेणी
सहाय्यक व्यवस्थापक (क्रेडिट): ४८४८०-२०००/७-६२४८०-२३४०/२- ६७१६०-२६८०/७-८५९२०
सहाय्यक व्यवस्थापक (आयटी): ४८४८०-२०००/७-६२४८०-२३४०/२- ६७१६०-२६८०/७-८५९२०
युनियन बँक ऑफ इंडिया भरती २०२५ रिक्त पदांची माहिती
पदाचे नाव एकूण
सहाय्यक व्यवस्थापक (क्रेडिट) २५०.
सहाय्यक व्यवस्थापक (आयटी) २५०.

Notification_for_Engagement_of_Hostel_Superintendents_on_Contract.pdf
3 MB
*👉नवोदय विद्यालय समिती (NVS) ने वसतिगृह अधीक्षकांच्या रिक्त जागांसाठी अधिसूचना जाहीर केली आहे. रिक्त पदांच्या तपशीलांमध्ये रस असलेले आणि सर्व पात्रता निकष पूर्ण करणारे पात्र उमेदवार अधिसूचना वाचू शकतात आणि अर्ज करू शकतात.* पात्रता
उमेदवारांकडे कोणताही पदवीधर असावा.
पगार
मजुरी: प्रति महिना रु. ३५,७५०/-. टीप: जेएनव्ही कॅम्पसमध्ये फक्त सामायिक एकल निवास व्यवस्था प्रदान केली जाते.
एनव्हीएस वसतिगृह अधीक्षक भरती २०२५ रिक्त पदांची माहिती
पदाचे नाव एकूण
वसतिगृह अधीक्षक १४६ (७३ पुरुष आणि ७३ महिला)

E-02-2025 final.pdf
969.4 KB
The Hindustan Urvarak and Rasayan HURL Engineer, Manager and More Posts – 108 Posts B.Tech/B.E, Diploma, MBA/PGDM, PG Diploma E/02/2025 06-05-2025-
https://t.me/udaybookaurangabad
https://t.me/udaybookaurangabad
revenue-department-tradesman-seaman-vacancy-680c6b791337665502145
*👉पुणे येथील कस्टम्स कमिशनरेटमधील कस्टम्स मरीन विंगने ट्रेड्समन, सीमन आणि इतर पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जाहीर केली आहे. रिक्त पदांच्या तपशीलांमध्ये रस असलेले आणि सर्व पात्रता निकष पूर्ण करणारे पात्र उमेदवार अधिसूचना वाचू शकतात आणि अर्ज करू शकतात.* पात्रता
उमेदवारांनी कृपया अधिकृत अधिसूचना पहावी.
कस्टम्स कमिशनरेट पुणे भरती २०२५ रिक्त पदांची माहिती
पदाचे नाव एकूण
ट्रेडेसमन ०३.
सीमन ०४.
ग्रीझर ०७.

muhs_professor_assistant_professor_more_vacancy_680c56ee26c9521082525.pdf
1.1 MB
*👉महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (MUHS) ने प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, अधिक पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जाहीर केली आहे. रिक्त पदांच्या तपशीलांमध्ये रस असलेले आणि सर्व पात्रता निकष पूर्ण करणारे पात्र उमेदवार अधिसूचना वाचू शकतात आणि अर्ज करू शकतात.* पात्रता
उमेदवारांनी DNB, M.Pharma, M.Phil/Ph.D, मास्टर ऑफ डेंटल सर्जरी, MS/MD (संबंधित विषय) असणे आवश्यक आहे
पगार
प्राध्यापक: १,४४,२००- २,१८,२००
सहाय्यक प्राध्यापक: ५७,७०० – १,८२,४००
सहयोगी प्राध्यापक: १,३१,४०० – २,१७,१००
MUHS भरती २०२५ रिक्त पदांची माहिती
पदाचे नाव एकूण
प्राध्यापक ०६
सहाय्यक प्राध्यापक ०५
सहयोगी प्राध्यापक ०६

♦️👉पोलीस दलातील रिक्त पदाबरोबरच आता राज्य राखी पोलीस दलातील भरती संदर्भात हालचाली सुरू झाल्या आहेत..
रिक्त होणाऱ्या पदांची माहिती मागवली आहे..
https://t.me/udaybookaurangabad
रिक्त होणाऱ्या पदांची माहिती मागवली आहे..
https://t.me/udaybookaurangabad
शिपाई_भरती_गट_ड_नोंदणी_व_मुद्रांक_विभाग.pdf
13.8 MB
♦️नोंदणी व मुद्रांक, पुणे विभागातील शिपाई पदासाठी 2025 अर्ज करण्याची लिंक सुरु आहे.
👉 लिंक
https://ibpsonline.ibps.in/igrcsfeb25/
👉 एकूण 284 पदे
👉 अर्ज कालावधी - 22 एप्रिल ते 10 मे 2025
अधिक महितीसाठी व अर्ज करण्यासाठी भेट द्या.
उदय बुक सेंटर
अंजली टॉकीज समोर खडकेश्वर छत्रपती संभाजीनगर
https://t.me/udaybookaurangabad
👉 लिंक
https://ibpsonline.ibps.in/igrcsfeb25/
👉 एकूण 284 पदे
👉 अर्ज कालावधी - 22 एप्रिल ते 10 मे 2025
अधिक महितीसाठी व अर्ज करण्यासाठी भेट द्या.
उदय बुक सेंटर
अंजली टॉकीज समोर खडकेश्वर छत्रपती संभाजीनगर
https://t.me/udaybookaurangabad
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
Document 82.pdf
8.2 MB
निवड झालेल्या सर्व विद्यार्थी मित्रांचे खूप खूप अभिनंदन...💐💐💐
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➡️ JOIN TELEGRAM :-
https://t.me/udaybookaurangabad
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
103 उमेदवार कारागृह नोकरी सोडणारे आहेत.
त्यामुळे वेटींग वरील मुलांना चान्स मिळेल...🚨
https://t.me/udaybookaurangabad
त्यामुळे वेटींग वरील मुलांना चान्स मिळेल...
https://t.me/udaybookaurangabad
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
महाराष्ट्राच्या 2025_ 26 च्या अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या घोषणा
१) *विकसित भारत विकसित महाराष्ट्र* या सूत्रानुसार राज्याच्या शाश्वत व सर्वसमावेशक विकासाची रूपरेषा
उद्योग विकास
औद्योगिक धोरण 2025 लवकरच जाहीर करण्यात येणार .
पुढील पाच वर्षात
*40 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणि
50 लाख नवीन रोजगार निर्मितीचे* लक्ष्य.
मुंबई महानगर प्रदेश (MMR REGION) याचा ग्रोथ हब म्हणून विकास.
गडचिरोली जिल्हा स्टील हब म्हणून उदयास येणार.
२) *पायाभूत सुविधा विकास* पालघर जिल्ह्यात वाढवण बंदराची निर्मिती .याच बंदराजवळ मुंबईसाठीचे तिसरे विमानतळ बनवण्यात येणार .
विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या लाभाकरिता समृद्धी महामार्ग लगत ऍग्रो लॉजिस्टिक हब चा विकास.
३) *कृषी व संलग्न क्षेत्र*
कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा (AI)शेतीमध्ये वापर.
गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार ही योजना कायमस्वरूपी राबवणार.
बांबू आधारित उद्योगांना चालना देण्यासाठी 4300 कोटी रुपयांचा बांबू लागवड प्रकल्प.
बी बियाणे यंत्रसामुग्री खत आणि शेतमाल वाहतुकीसाठी _बळीराजा शेत व पानांद रस्ते ही नवीन योजना_
४) *पर्यटन व स्मारके*
आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक .
आंबेगाव पुणे येथे शिवसृष्टीसाठी 50 कोटी रुपयांचा निधी.
संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक .
पानिपत येथे मराठ्यांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून एक स्मारक.
सिंहस्थ मेळाव्यासाठी नमामि गोदावरी अभियानाचा आराखडा
५) *सामाजिक क्षेत्र*
सर्वांसाठी घर हे उद्दिष्ट येत्या पाच वर्षात साध्य करण्यासाठी राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण.
स्वस्त धान्याची वाहतूक आणि वितरण प्रणाली याकरिता सप्लाय चेन ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर.
लाडकी बहीण योजनेकरिता 36 हजार कोटी रुपयांची तरतूद .
सायबर सुरक्षेसाठी महाराष्ट्र सायबर गुन्हे सुरक्षा.

✴️ आत्तापर्यंतचे आधारभूत वर्ष
1948-49
1960-61
1970-71
1980-81
1993-94
1999-2000
2004-05 (अभिजित सेन गुप्ता समितीची शिफारस)
2011-12 (के. सुंदरम समितीची शिफारस)
2022-23 (विश्वनाथ गोल्डर समितीची शिफारस)
https://t.me/udaybookaurangabad
1948-49
1960-61
1970-71
1980-81
1993-94
1999-2000
2004-05 (अभिजित सेन गुप्ता समितीची शिफारस)
2011-12 (के. सुंदरम समितीची शिफारस)
2022-23 (विश्वनाथ गोल्डर समितीची शिफारस)
https://t.me/udaybookaurangabad
*थेट लाभ हस्तांतरण/ डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT)*
१)सुरुवात = एक जानेवारी 2013 (प्रायोगिक तत्त्वावर)
२) शिफारस= *नंदन निलकेणी समिती*
या योजनेची *प्रमुख उद्दिष्टे*
१) लाभार्थ्याला निधीचे हस्तांतरण सहज सोप्या पद्धतीने बँक खात्यात करणे.
२) अयोग्य लाभार्थी वगळणे.
३)योजनांमधील भ्रष्टाचार कमी करणे.
४) लाभार्थ्यांची अचूक निवड करून सरकारी खर्चावर नियंत्रण आणणे.
_महत्त्वाच्या DBT योजना_ .
१) *पहल*
गॅस सबसिडी (LPG सबसिडी) मधील सर्वात मोठी थेट लाभ हस्तांतरणाची योजना.
LGP अनुदानाची रक्कम थेट खात्यात जमा.
योजना गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये सामील.
*एकूण लाभार्थी 30 कोटी पेक्षाही अधिक* (स्त्रोत मिनिस्ट्री ऑफ पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस यांची वेबसाईट आणि PIB)
२) *पी एम किसान योजना*
पात्र शेतकऱ्यांना थेट लाभ मिळवून देणारी योजना.
*एकूण लाभार्थी अंदाजीत 11 कोटी*( स्त्रोत PIB )
३) *लाडकी बहीण योजना*
पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये देण्याची महाराष्ट्र सरकारची योजना .
*एकूण लाभार्थी 2.38* कोटी (स्त्रोत द हिंदू)