नोकरी विषयक जाहिराती 𝗨𝗱𝗮𝘆 𝗕𝗼𝗼𝗸 𝗖𝗲𝗻𝘁𝗮𝗿
68.2K subscribers
26.6K photos
403 videos
9.34K files
8.15K links
नमस्कार

    🙏
  मित्रानो

👉 ज्यांना कोणाला  शासकीय नोकरीच्या निघालेल्या जाहिराती व नवीन नवीन पुस्तके PDF फ्री मध्ये पाहिजे असतील त्यांनी खालील लिंक वर क्लिक करून आमचे शासकीय नोकरीच्या जाहिराती हे जॉईन करा व रोज जाहिराती मोफत मिळवा. संपर्क
Download Telegram
इथूनपुढे येणारी प्रत्येक जाहिरात कधी येईल,कोणती येईल...
याबद्दल सर्व प्रथम माहिती आपल्या चॅनेल ला टाकली जाईल...

विश्वासाने जॉईन व्हा 👇


https://t.me/+2fOfH_sqwXU1YjA9
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
पोलिसांची रिक्त पदे किती दिवसांत भरणार

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला यावर येत्या 23 जूनपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश दिला आहे
🔥 पोलीस भरती वाले जोरात तयारीत रहा... लवकरच जाहिरात पडेल🔥
2662694d-7544-4141-9198-66662f84ed4d.pdf
1.8 MB
🔖महाराष्ट्र सुरक्षा बाल (MSF)

👉 ट्रेनिंग साठी पाठवण्यात येणाऱ्या 4174 पुरुष उमेदवारांची यादी.


Join @udaybookaurangabad
महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे 52 वे सरन्यायाधीश; 14 मे रोजी घेणार शपथ.

न्यायमूर्ती भूषण गवई यांची कारकीर्द पाहून घ्या.
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली..

https://t.me/udaybookaurangabad
RTI अर्ज आणि उत्तरेही वेबसाईटवर
https://t.me/udaybookaurangabad
कृषी सेवा मुख्य परीक्षा अर्थसहाय्य
अमृत
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━


https://t.me/udaybookaurangabad
📌दुय्यम निबंधक रिक्त जागा

2025 साठी आयोगाकडे पाठवलेल्या 24 जागा. ( कमीत कमी 24 जागा तरी आहेतच 2025 जाहिराती मध्ये )🔥🔥

RTI ला मिळालेले उत्तर.

https://t.me/udaybookaurangabad
202504301335408422.pdf
434.1 KB
जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र संगणकीय ऑनलाईन प्रणाली टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस(TCS) कंपनी मार्फत विकसित करण्याबाबत.

https://t.me/udaybookaurangabad
देशात होणार जातनिहाय जनगणना..

https://t.me/udaybookaurangabad
27 हजार विद्यार्थ्यांची पाच मे रोजी होणार पुन्हा CET

https://t.me/udaybookaurangabad
महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..🇮🇳
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ.॥
रेवा वरदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी
एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी
भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा
जय जय महाराष्ट्र माझा ... ॥१॥

भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला, महाराष्ट्र माझा ॥२॥

काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी
पोलादी मनगटे खेळती, खेळ जीवघेणी
दारिद्र्याच्या उन्हात शिजला
निढ़ळाच्या घामाने भिजला
देशगौरवासाठी झिजला
दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा ॥३॥

गीतकार : राजा बढे
संगीत : श्रीनिवास खळे
गायक : शाहीर साबळे
शिपाई_भरती_गट_ड_नोंदणी_व_मुद्रांक_विभाग.pdf
13.8 MB
♦️नोंदणी व मुद्रांक, पुणे विभागातील शिपाई पदासाठी 2025 अर्ज करण्याची लिंक सुरु आहे.

👉 लिंक


https://t.me/udaybookaurangabad
SECR_Bharti_2025_for_1007_Apprentice_Posts_Nagpur.pdf
2.2 MB
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 1007 जागांसाठी भरती

शैक्षणिक पात्रता : 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण & संबंधित ट्रेड मध्ये ITI
वयाची अट : 05 एप्रिल 2025 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण : नागपूर विभाग
Fee : फी नाही.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 04 मे 2025
Apply Link :- https://www.apprenticeshipindia.gov.in/



https://t.me/udaybookaurangabad
♦️पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर होणार

अशी असेल भारताची पहिली डिजिटल जनगणना
🛑 मे दिनविशेष :-

1 मे - महाराष्ट्र दिन , आंतरराष्ट्रीय कामगार दिन

3 मे - वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन

8 मे - जागतिक रेडक्रॉस दिवस

11 मे - राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस

12 मे - आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन

15 मे - जागतिक कुटुंब दिन

21 मे - दहशतवाद विरोधी दिन

21 मे - जागतिक चहा दिन

22 मे - आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन

24 मे - राष्ट्रकुल दिन

31 मे - जागतिक तंबाखू विरोधी दिन