नोकरी विषयक जाहिराती 𝗨𝗱𝗮𝘆 𝗕𝗼𝗼𝗸 𝗖𝗲𝗻𝘁𝗮𝗿
67.9K subscribers
26.6K photos
403 videos
9.33K files
8.13K links
नमस्कार

    🙏
  मित्रानो

👉 ज्यांना कोणाला  शासकीय नोकरीच्या निघालेल्या जाहिराती व नवीन नवीन पुस्तके PDF फ्री मध्ये पाहिजे असतील त्यांनी खालील लिंक वर क्लिक करून आमचे शासकीय नोकरीच्या जाहिराती हे जॉईन करा व रोज जाहिराती मोफत मिळवा. संपर्क
Download Telegram
एक वस्तू निर्वात पोकळीतून गुरुत्वाकर्षण क्रिये-अंतर्गत मुक्तपणे खाली पडत आहे. अश्या प्रकारच्या क्रियेमध्ये खालीलपैकी कोणत्या बाबी स्थिर राहतील?
Anonymous Quiz
8%
गतिज ऊर्जा
40%
स्थितिज ऊर्जा
45%
संपूर्ण यांत्रिक ऊर्जा
7%
संपूर्ण एकरेखीय संवेग
दुर्बिणीसारख्या प्रकाशीय उपकरणातील क्षेत्रभिंग व नेत्रभिंग यांच्या जोडणीतून काय आकारते ?
Anonymous Quiz
6%
वस्तुभिंग
71%
संयुक्त नेत्रभिंग
19%
विशालक
4%
वरीलपैकी एकही नाही
कथक नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे.
Anonymous Quiz
33%
उत्तर प्रदेश
16%
राजस्थान
36%
तमिळनाडू
14%
कर्नाटक
खालील पैकी कोणत्या वर्षी बॉम्बे असोशियन ची स्थापना करण्यात आली.?
Anonymous Quiz
10%
1952
64%
1852
20%
1930
5%
1832
BMC कार्यकारी सहायक NCL बाबत
💐 महत्वाचे पुरस्कार २०२५ :-

२०२५ चा गोल्ड मर्क्युरी पुरस्कार :-दलाई लामा

महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२५ :- राम सुतार

ज्ञानपीठ पुरस्कार :- विनोद कुमार शुक्ल

जगतगुरु श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार :- एकनाथ शिंदे

संगीता कलानिधी पुरस्कार २०२५ :- आर.के. श्रीरामकुमार

३४ वा सरस्वती सन्मान २०२४ :- महामहोपाध्याय साधु भद्रेशदास

२०२५ चा गोल्ड मर्क्युरी पुरस्कार :- तेन्झिन ग्यात्सो

166 वा महाराष्ट्र केसरी :- वेताळ शेळके

फ्रेड डॅरिग्टन सँड मास्टर पुरस्कार :- सुदर्शन पटनायक

लिस्बन शहराचा प्रतिष्ठित 'सिटी की ऑफ ऑनर :- द्रौपदी मुर्मू

२०२५ चा वरचोल दलित साहित्य पुरस्कार :- पी शिवकामी

२०२५ चा ग्लोबल व्हॅनगार्ड सन्मान :- प्रियांका चोप्रा
✍️"अभ्यास,कष्ट, आणि मेहनत करून मिळवलेला रुबाब हा जगावेगळाच असतो. ही वर्दी एकदा अंगावर पडली की, मग आपल्याकडे बघणाऱ्या नजरा आपोआप आपल्याकडे पाहून आदराने झुकायला लागतात."

शुभ सकाळ 😊
♦️पवित्र पोर्टल आजची #Update.
नोकरी विषयक जाहिराती 𝗨𝗱𝗮𝘆 𝗕𝗼𝗼𝗸 𝗖𝗲𝗻𝘁𝗮𝗿
नोंदणी व मुद्रांक, पुणे विभागातील शिपाई पदासाठी 2025 अर्ज करण्याची लिंक सुरु झाली आहे.

👉  लिंक
https://ibpsonline.ibps.in/igrcsfeb25/

👉 एकूण 284 पदे

👉 अर्ज कालावधी - 22 एप्रिल ते 10 मे 2025

🚨 संपूर्ण जाहिरात :
news_1744368740.pdf
756.1 KB
♦️महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण(MAHATRANSCO) जाहिरात

👉पद - निम्न स्तर लिपिक (वित्त व लेखा)

♦️पात्रता -
✓वाणिज्य शाखेतील पदवी
✓MS-CIT

👉एकूण जागा - 260

👉अर्ज करण्याची लिंक

https://ibpsonline.ibps.in/msetclmar25/

👉अर्ज कालावधी - 12 एप्रिल ते 2 मे 2025


जॉईन:@udaybookaurangabad
महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाचे नवे ब्रँड अँबॅसेडर म्हणून शंकर महादेवन(गायक) आणि सोनाली कुलकर्णी(अभिनेत्री) यांची निवड करण्यात आली आहे.
Arogya Vishayaka Tantrik Dnyan.pdf
3.9 MB
🔰आरोग्य विषयक तांत्रिक ज्ञान. Sample.pdf
जालना जिल्हा पोलीस..
रिक्त पदे..


माहिती अधिकारांतर्गत मिळालेली माहिती
🏆 Meet UPSC Topper PRIYA (AIR 219) Live at Unique Toppers’ Talk!

The wait is over

📚 Gear up for an inspiring interaction with Priya (AIR 219), who cracked the UPSC Civil Services Examination 2024 with her determination, smart strategy, and structured preparation!

🧮 PRIYA, a student of The Unique Academy’s UPSC Optional - Political Science (PSIR) Test Series, will decode how planning, persistence, and right mentorship can shape your UPSC success story.

🎙️At the Unique Toppers’ Talk, Priya will share her journey of balancing preparation challenges, smart answer writing, and the mindset needed to succeed in India’s toughest exam.

🔆 This is your chance to meet, learn, and get mentored by one of UPSC 2024’s shining achievers!

🏷️ This Thursday, don’t miss your chance to learn from the best!

🗓️ Thursday, 1st May 2025 @ 5:00PM

🏤 Venue : Udyan Prasad Karyalaya, 1712/1B, CV Joshi Road, KhajinaVihir Chowk, Madiwale Colony, Sadashiv Peth, Pune.

📍
https://maps.app.goo.gl/garedGDY8Z7VHJCa8?g_st=aw

🔗 For More Updates Join our Telegram channel -

UniqueGsUPSC

📞 Contact -
8929920917

🔖Bring your questions. Get inspired. Transform your journey.