काही झाडांमध्ये तांब्याच्या कमतरतेमुळे सालीवर फोड - व खोलवर तुकडे पडून त्यातून डिंक बाहेर येतो. अशा रोगाला ............... म्हणतात.
Anonymous Quiz
25%
एक्झांथिमा
36%
पांढरा डोळा
32%
डायबॅक
7%
पेशीमृत होणे
वनस्पतींमध्ये कोणते विकर जास्त प्रमाणात आढळते?
Anonymous Quiz
11%
बीटा गॅलॅक्टोसाइडेज
71%
आर.यु.बी.पी.कारबॉक्सीलेज
14%
एंटेरोकायनेज
4%
हिटेरोकायनेज
पाण्यात क्लोरीन नेहमी मिसळतात कारण.........
Anonymous Quiz
17%
ऑक्सिजन चे प्रमाण वाढते
29%
जंतूंना मारणे
15%
गाळ काढण्यासाठी
39%
न विरघळणारी अशुद्धता घालवण्यासाठी
अणुकेंद्रकाभोवती दुसऱ्या भ्रमणकक्षेत भ्रमण करणाऱ्या इलेक्ट्रॉनची ऊर्जा 3.4 eV आहे. त्याची तिसऱ्या भ्रमण कक्षेतील ऊर्जा किती ?
Anonymous Quiz
5%
-1.51 J
48%
-3.4 eV
43%
- 1.51 eV
4%
-13.6 eV
भारतात इथेनॉलवर धावणाऱ्या पहिल्या बसची सुरुवात .......... येथे झाली
Anonymous Quiz
15%
मुंबई
46%
बंगलोर
34%
नागपूर
6%
दिल्ली
रासायनिक पदार्थाचा आर्द्रताग्राही स्वभावगुणधर्म दर्शवितो की तो चांगला ...........
Anonymous Quiz
30%
ऑक्सिडीकारक अभिकर्ता
30%
निर्जलन अभिकर्ता
38%
क्षपणकारक अभिकर्ता
3%
क्लिष्टीकरण अभिकर्ता
रेणूमध्ये अणू ............. बलाद्वारे एकत्रित ठेवले जातात.
Anonymous Quiz
18%
रेण्वांतरीक
56%
अंतर रेणु
18%
द्विअग्र
8%
वान डर वॉल्झ
लांबीचे नवीन एकक असे निवडले की ज्यानुसार निर्वात पोकळीत प्रकाशाची गती 1 एकक येते. जर सुर्यप्रकाश, सुर्यापासून पृथ्वीपर्यंतचे अंतर 8 मिनीट व 20 सेकंदात कापत असेल, तर लांबीच्या नवीन एककानुसार सुर्य व पृथ्वीमधील अंतर किती?
Anonymous Quiz
11%
820 एकक
47%
500 एकक
37%
1500 एकक
5%
2460 एकक
एक वस्तू निर्वात पोकळीतून गुरुत्वाकर्षण क्रिये-अंतर्गत मुक्तपणे खाली पडत आहे. अश्या प्रकारच्या क्रियेमध्ये खालीलपैकी कोणत्या बाबी स्थिर राहतील?
Anonymous Quiz
8%
गतिज ऊर्जा
40%
स्थितिज ऊर्जा
45%
संपूर्ण यांत्रिक ऊर्जा
7%
संपूर्ण एकरेखीय संवेग
दुर्बिणीसारख्या प्रकाशीय उपकरणातील क्षेत्रभिंग व नेत्रभिंग यांच्या जोडणीतून काय आकारते ?
Anonymous Quiz
6%
वस्तुभिंग
71%
संयुक्त नेत्रभिंग
19%
विशालक
4%
वरीलपैकी एकही नाही
कथक नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे.
Anonymous Quiz
33%
उत्तर प्रदेश
16%
राजस्थान
37%
तमिळनाडू
14%
कर्नाटक
तांदळाच्या उत्पादनात अग्रेसर असलेले देश.......
Anonymous Quiz
8%
रशिया, अमेरिका, जर्मनी
20%
रशिया, इंग्लंड, जर्मनी
64%
चीन, जपान,भारत, ब्रह्मदेश
7%
इंडोनेशिया, मलेशिया, जॉर्डन
खालील पैकी कोणत्या वर्षी बॉम्बे असोशियन ची स्थापना करण्यात आली.?
Anonymous Quiz
10%
1952
65%
1852
20%
1930
5%
1832
💐 महत्वाचे पुरस्कार २०२५ :-
✅ २०२५ चा गोल्ड मर्क्युरी पुरस्कार :-दलाई लामा
✅ महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२५ :- राम सुतार
✅ ज्ञानपीठ पुरस्कार :- विनोद कुमार शुक्ल
✅ जगतगुरु श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार :- एकनाथ शिंदे
✅ संगीता कलानिधी पुरस्कार २०२५ :- आर.के. श्रीरामकुमार
✅ ३४ वा सरस्वती सन्मान २०२४ :- महामहोपाध्याय साधु भद्रेशदास
✅ २०२५ चा गोल्ड मर्क्युरी पुरस्कार :- तेन्झिन ग्यात्सो
✅ 166 वा महाराष्ट्र केसरी :- वेताळ शेळके
✅ फ्रेड डॅरिग्टन सँड मास्टर पुरस्कार :- सुदर्शन पटनायक
✅ लिस्बन शहराचा प्रतिष्ठित 'सिटी की ऑफ ऑनर :- द्रौपदी मुर्मू
✅ २०२५ चा वरचोल दलित साहित्य पुरस्कार :- पी शिवकामी
✅ २०२५ चा ग्लोबल व्हॅनगार्ड सन्मान :- प्रियांका चोप्रा

Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM