शासकीय नोकरी विषयक जाहिराती 𝗨𝗱𝗮𝘆 𝗕𝗼𝗼𝗸 𝗖𝗲𝗻𝘁𝗮𝗿
67.7K subscribers
26.6K photos
403 videos
9.31K files
8.09K links
नमस्कार

    🙏
  मित्रानो

👉 ज्यांना कोणाला  शासकीय नोकरीच्या निघालेल्या जाहिराती व नवीन नवीन पुस्तके PDF फ्री मध्ये पाहिजे असतील त्यांनी खालील लिंक वर क्लिक करून आमचे शासकीय नोकरीच्या जाहिराती हे जॉईन करा व रोज जाहिराती मोफत मिळवा. संपर्क
Download Telegram
TAIT परीक्षेत लागणारी विविध प्रकाशनाची पुस्तके होलसेल दरात उपलब्ध
                 उदय बुक सेंटर
अंजली टॉकीज समोर खडकेश्वर छत्रपती संभाजी नगर
9762178178
6908) उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे वेतन खालीलपैकी कोणत्या रकमेतून आकारले जाते..
By samadhan Kokate
Anonymous Quiz
24%
भारताचा संचित निधी
40%
राज्याचा अकस्मित निधी
31%
राज्याचा संचित निधी
5%
भारताचा अकस्मित निधी
6909) राज्यपाल हे पद खालीलपैकी कोणत्या देशाकडून घेण्यात आले आहे...
By samadhan Kokate
Anonymous Quiz
23%
कॅनडा
26%
अमेरिका
21%
ऑस्ट्रेलिया
29%
1935 चा भारत सरकारचा कायदा
6910) खालीलपैकी कोणते अधिकारी संबंधित राज्याच्या राज्यपालाकडून नियुक्त केले जात नाहीत.....
By samadhan Kokate
Anonymous Quiz
11%
राज्य निवडणूक आयुक्त
49%
महाराष्ट्र लोकसेवा आयोग अध्यक्ष
14%
राज्याचा महाधिवक्ता
26%
उच्च न्यायालयातील न्यायाधीश
काही झाडांमध्ये तांब्याच्या कमतरतेमुळे सालीवर फोड - व खोलवर तुकडे पडून त्यातून डिंक बाहेर येतो. अशा रोगाला ............... म्हणतात.
Anonymous Quiz
24%
एक्झांथिमा
36%
पांढरा डोळा
32%
डायबॅक
7%
पेशीमृत होणे
अणुकेंद्रकाभोवती दुसऱ्या भ्रमणकक्षेत भ्रमण करणाऱ्या इलेक्ट्रॉनची ऊर्जा 3.4 eV आहे. त्याची तिसऱ्या भ्रमण कक्षेतील ऊर्जा किती ?
Anonymous Quiz
4%
-1.51 J
48%
-3.4 eV
44%
- 1.51 eV
4%
-13.6 eV
भारतात इथेनॉलवर धावणाऱ्या पहिल्या बसची सुरुवात .......... येथे झाली
Anonymous Quiz
14%
मुंबई
47%
बंगलोर
33%
नागपूर
6%
दिल्ली
रासायनिक पदार्थाचा आर्द्रताग्राही स्वभावगुणधर्म दर्शवितो की तो चांगला ...........
Anonymous Quiz
29%
ऑक्सिडीकारक अभिकर्ता
30%
निर्जलन अभिकर्ता
38%
क्षपणकारक अभिकर्ता
3%
क्लिष्टीकरण अभिकर्ता
लांबीचे नवीन एकक असे निवडले की ज्यानुसार निर्वात पोकळीत प्रकाशाची गती 1 एकक येते. जर सुर्यप्रकाश, सुर्यापासून पृथ्वीपर्यंतचे अंतर 8 मिनीट व 20 सेकंदात कापत असेल, तर लांबीच्या नवीन एककानुसार सुर्य व पृथ्वीमधील अंतर किती?
Anonymous Quiz
12%
820 एकक
46%
500 एकक
37%
1500 एकक
5%
2460 एकक
एक वस्तू निर्वात पोकळीतून गुरुत्वाकर्षण क्रिये-अंतर्गत मुक्तपणे खाली पडत आहे. अश्या प्रकारच्या क्रियेमध्ये खालीलपैकी कोणत्या बाबी स्थिर राहतील?
Anonymous Quiz
7%
गतिज ऊर्जा
40%
स्थितिज ऊर्जा
45%
संपूर्ण यांत्रिक ऊर्जा
7%
संपूर्ण एकरेखीय संवेग
दुर्बिणीसारख्या प्रकाशीय उपकरणातील क्षेत्रभिंग व नेत्रभिंग यांच्या जोडणीतून काय आकारते ?
Anonymous Quiz
6%
वस्तुभिंग
71%
संयुक्त नेत्रभिंग
19%
विशालक
4%
वरीलपैकी एकही नाही
खालील पैकी कोणत्या वर्षी बॉम्बे असोशियन ची स्थापना करण्यात आली.?
Anonymous Quiz
10%
1952
65%
1852
20%
1930
5%
1832