TAIT परीक्षेत लागणारी विविध प्रकाशनाची पुस्तके होलसेल दरात उपलब्ध
उदय बुक सेंटर
अंजली टॉकीज समोर खडकेश्वर छत्रपती संभाजी नगर 9762178178
उदय बुक सेंटर
अंजली टॉकीज समोर खडकेश्वर छत्रपती संभाजी नगर 9762178178
TAIT परीक्षेत लागणारी विविध प्रकाशनाची पुस्तके होलसेल दरात उपलब्ध
उदय बुक सेंटर
अंजली टॉकीज समोर खडकेश्वर छत्रपती संभाजी नगर 9762178178
उदय बुक सेंटर
अंजली टॉकीज समोर खडकेश्वर छत्रपती संभाजी नगर 9762178178
नावापूर्वी येणाऱ्या विशेषणाला काय म्हणतात?
Anonymous Quiz
48%
अधीविशेषण
26%
पूर्व विशेषण
19%
विधी विशेषण
7%
क्रियाविशेषण
'कांदा पडला पेवात, पिसा हिंडे गावात' या म्हणीचा अर्थ ओळखा :
Anonymous Quiz
14%
दुसऱ्याच्या कमाईवर आपण मौज करणे
56%
चुकीच्या मार्गाने शोध घेण्याचा मूर्खपणा करणे.
28%
जशी आधीची परंपरा असेल तशी पुढची गोष्ट घडणे.
2%
वाईट माणसांशी संबंध ठेवणे
6908) उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे वेतन खालीलपैकी कोणत्या रकमेतून आकारले जाते..
By samadhan Kokate
By samadhan Kokate
Anonymous Quiz
24%
भारताचा संचित निधी
40%
राज्याचा अकस्मित निधी
31%
राज्याचा संचित निधी
5%
भारताचा अकस्मित निधी
6909) राज्यपाल हे पद खालीलपैकी कोणत्या देशाकडून घेण्यात आले आहे...
By samadhan Kokate
By samadhan Kokate
Anonymous Quiz
23%
कॅनडा
26%
अमेरिका
21%
ऑस्ट्रेलिया
29%
1935 चा भारत सरकारचा कायदा
6910) खालीलपैकी कोणते अधिकारी संबंधित राज्याच्या राज्यपालाकडून नियुक्त केले जात नाहीत.....
By samadhan Kokate
By samadhan Kokate
Anonymous Quiz
11%
राज्य निवडणूक आयुक्त
49%
महाराष्ट्र लोकसेवा आयोग अध्यक्ष
14%
राज्याचा महाधिवक्ता
26%
उच्च न्यायालयातील न्यायाधीश
काही झाडांमध्ये तांब्याच्या कमतरतेमुळे सालीवर फोड - व खोलवर तुकडे पडून त्यातून डिंक बाहेर येतो. अशा रोगाला ............... म्हणतात.
Anonymous Quiz
24%
एक्झांथिमा
36%
पांढरा डोळा
32%
डायबॅक
7%
पेशीमृत होणे
वनस्पतींमध्ये कोणते विकर जास्त प्रमाणात आढळते?
Anonymous Quiz
11%
बीटा गॅलॅक्टोसाइडेज
71%
आर.यु.बी.पी.कारबॉक्सीलेज
14%
एंटेरोकायनेज
4%
हिटेरोकायनेज
पाण्यात क्लोरीन नेहमी मिसळतात कारण.........
Anonymous Quiz
16%
ऑक्सिजन चे प्रमाण वाढते
29%
जंतूंना मारणे
15%
गाळ काढण्यासाठी
39%
न विरघळणारी अशुद्धता घालवण्यासाठी
अणुकेंद्रकाभोवती दुसऱ्या भ्रमणकक्षेत भ्रमण करणाऱ्या इलेक्ट्रॉनची ऊर्जा 3.4 eV आहे. त्याची तिसऱ्या भ्रमण कक्षेतील ऊर्जा किती ?
Anonymous Quiz
5%
-1.51 J
48%
-3.4 eV
44%
- 1.51 eV
4%
-13.6 eV
भारतात इथेनॉलवर धावणाऱ्या पहिल्या बसची सुरुवात .......... येथे झाली
Anonymous Quiz
14%
मुंबई
47%
बंगलोर
33%
नागपूर
6%
दिल्ली
रासायनिक पदार्थाचा आर्द्रताग्राही स्वभावगुणधर्म दर्शवितो की तो चांगला ...........
Anonymous Quiz
29%
ऑक्सिडीकारक अभिकर्ता
30%
निर्जलन अभिकर्ता
38%
क्षपणकारक अभिकर्ता
3%
क्लिष्टीकरण अभिकर्ता
रेणूमध्ये अणू ............. बलाद्वारे एकत्रित ठेवले जातात.
Anonymous Quiz
17%
रेण्वांतरीक
56%
अंतर रेणु
18%
द्विअग्र
8%
वान डर वॉल्झ