विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिन खरेदी करण्यासाठी पैसे देणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे?
Anonymous Quiz
6%
राजस्थान
25%
गुजरात
57%
मध्य प्रदेश
11%
ओडिशा
दरवर्षी कोणता दिवस 'जागतिक अवयव दान दिन' म्हणून पाळला जातो?
Anonymous Quiz
11%
12 ऑगस्ट
42%
13 ऑगस्ट
35%
14 ऑगस्ट
12%
15 ऑगस्ट
भारताने कोणत्या देशासोबत संरक्षण करार केला आहे
Anonymous Quiz
11%
ऑस्ट्रेलिया
49%
स्लोवाकीया
32%
फ्रान्स
8%
नेपाळ
बहुराष्ट्रीय सराव डेझर्ट फ्लॅग -10 कोणत्या देशाद्वारे सराव केला जातो
Anonymous Quiz
9%
फ्रान्स
39%
जर्मनी
21%
इरान
32%
U. A. E
रणजी करंडक स्पर्धा २०२४-२५ मध्ये सर्वाधिक ९६० धावा कोणी केल्या आहेत?
Anonymous Quiz
14%
शिवम दुबे
27%
यश राठोड
39%
करून नायर
20%
श्रेयस अय्यर
हर्ष दुबे ने एका रणजी हंगामात सर्वाधिक किती विकेट घेण्याचा विक्रम केला आहे?
Anonymous Quiz
6%
60
52%
65
37%
67
5%
69
मोबाईल वर्ल्ड काँग्रेस २०२५ परिषद कोणत्या देशात होणार आहे?
Anonymous Quiz
8%
जपान
54%
जर्मनी
32%
स्पेन
6%
फ्रान्स
खालीलपैकी कोणत्या संघात इंद्रीय पातळीचे संघटन आढळले ?
Anonymous Quiz
6%
पॉरीफेरा
32%
आदिजीव (प्रोटोझोआ)
58%
चपटकृमी (प्लॅटीहेलमिंथिस)
4%
सिलेंटराटा
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
मॅलियस, इनकस् आणि स्टॅप्स् यांना असे सुद्धा म्हणतात
Anonymous Quiz
22%
इयर ऑस्सिकल
57%
ऑडिटरी वेसिकल
15%
बोनी इयर
6%
ऑडिटरी बोन्स्
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
पिवळया-हिरव्या रंगाच्या शेवाळ वनस्पतींना ____ असे संबोधतात.
Anonymous Quiz
12%
सायनोफायसी
40%
अॅन्थोफायसी
43%
क्लोरोफायसी
5%
फिओफायसी
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
कोणते बंदर रेती बंदर म्हणून प्रसिद्ध आहे ?
Anonymous Quiz
18%
मुंब्रा
26%
मुरुड
48%
श्रीवर्धन
7%
देवगड
महाराष्ट्र राज्याची पूर्व पचीम लांबी ...किती कीमी
Anonymous Quiz
6%
A) ७००
41%
B) ७२०
51%
C) ८००
2%
D) ९००
किनारपट्टीच्या प्रदेशात साधारणतः कोणत्या प्रकारची वने आढळतात?
Anonymous Quiz
18%
सदाहरित वने
24%
पानझडी अरण्ये
57%
कांदळवन/दलदल
2%
यापैकी नाही
TAIT EXAM 2025 Notification final.pdf
2.9 MB
🔺⭕️TAIT EXAM 2025 Notification...
'शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०२५'
शिक्षक भरतीकरिता 'शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०२५' या परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात येणार असून त्यासाठी ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज मागविण्यात येत आहे....
👉 ऑनलाईन परीक्षा तारीख : 24/05 ते 05/06/2025...
👉 फॉर्म भरणे उद्या पासून सुरु...