शासकीय नोकरी विषयक जाहिराती 𝗨𝗱𝗮𝘆 𝗕𝗼𝗼𝗸 𝗖𝗲𝗻𝘁𝗮𝗿
67.7K subscribers
26.5K photos
403 videos
9.31K files
8.09K links
नमस्कार

    🙏
  मित्रानो

👉 ज्यांना कोणाला  शासकीय नोकरीच्या निघालेल्या जाहिराती व नवीन नवीन पुस्तके PDF फ्री मध्ये पाहिजे असतील त्यांनी खालील लिंक वर क्लिक करून आमचे शासकीय नोकरीच्या जाहिराती हे जॉईन करा व रोज जाहिराती मोफत मिळवा. संपर्क
Download Telegram
🏆 Meet UPSC Topper Adiba Anam (AIR 142 | IAS) Live at Unique Toppers’ Talk!

The wait is over

🎙️Join us for a powerful session with UPSC CSE 2024 Topper Adiba Anam (AIR 142 | IAS), as she shares her journey, strategies, and motivation with all future aspirants.

🧮 Adiba, a student of The Unique Academy’s UPSC 3 Years & 1 Year Integrated Batch, will decode how planning, persistence, and right mentorship can shape your UPSC success story.

🏷️ This Sunday, don’t miss your chance to learn from the best!

🗓️ Date : Sunday, 27th April 2025 @ 5:00PM

🏤 Venue : Symbiosis Vishwabhavan, Symbiosis College, Opp. Balbharti, Senapati Bapat Road, Chh. Shivajinagar, Pune - 411016

📍
https://g.co/kgs/gDAPsNH

🔗 For More Updates Join our Telegram channel - https://t.me/UniqueGsUPSC

📞 Contact -
8929920917

🔖Bring your questions. Get inspired. Transform your journey.
1⃣ शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) - 29 प्रश्नपत्रिका संच

▪️2017 मध्ये झालेल्या 29
▪️29 प्रश्नपत्रिकांमधील गणित व बुद्धीमत्ता चे हस्तलिखित उत्तरे
▪️5800 + प्रश्नांचा समावेश

Amazon link
https://amzn.eu/d/8UrxR2C
https://amzn.eu/d/8UrxR2C

2⃣ संपूर्ण बुद्धीमत्ता चाचणी

▪️TCS व IBPS व्दारे घेण्यात येणाऱ्या नवीन अभ्यासक्रमावर आधारित पुस्तक
▪️3000 + सोडवलेले आणि सराव प्रश्नसंच
▪️भाषिक (verbal) - 42 & अभाषिक (Non-Verbal) 10 - एकूण - 52 प्रकरणाचा समावेश

Amazon
link
https://amzn.eu/d/iPqw2vI
https://amzn.eu/d/iPqw2vI

सर्व पुस्तकांसाठी क्लिक करा 👇👇
https://mpscbooks.in/categories/smart-study-publication


💐 लेखन व संकलन - विठ्ठल नागनाथ राऊतवार
(स्मार्ट स्टडी पब्लिकेशन).

📞संपर्क - 9028967547
New Doc 2023-02-17 03.04.19.My Docs (1).pdf
1.5 MB
शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) - 2022 - ऑनलाईन परीक्षा माहिती पुस्तिका व Sample Paper

महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेने नुकतेच TAIT चे SAMPLE Paper दिलेले आहे, त्यात पेपर कशा पद्धतीने असेल ते समजण्यासाठी काही प्रश्न दिलेले आहेत, विशेष म्हणजे यातले बरेच प्रश्न "शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी 29 प्रश्नपत्रिका संच" या पुस्तकातून आहेत,

या प्रश्नपत्रिकेत संबंधित पुस्तकातील प्रश्नांचे क्रमांक व पान क्र. दिलेले आहेत.

जे विद्यार्थी TAIT ची तयारी करतात त्यांना नक्की पाठवा..

Amazon link
https://amzn.eu/d/8UrxR2C
https://amzn.eu/d/8UrxR2C

📞संपर्क - 9028967547
हवेमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण किती आहे ?
Anonymous Quiz
8%
69 %
35%
78 %
13%
34 %
45%
21 %
कोणत्या ग्रहाला सूर्याभोवती व स्वतःभोवती फिरण्यास सारखाच कालावधी लागतो ?
Anonymous Quiz
21%
पृथ्वी
39%
मंगळ
35%
शुक्र
5%
यापैकी नाही
bd27e424-fba6-4c08-81af-609e02db2a86.pdf
7 MB
जा. क्र. 088/2025 पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट-अ संवर्गाकरीताची जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

एकूण पदे :- 2795

अर्ज करण्याचा अंतिम दिनांक:  19 मे 2025
🔷 चालू घडामोडी :- 25 एप्रिल 2025

◆ अदिबा अनम ही महाराष्ट्रातील पहिली मुस्लिम महिला IAS बनली असून ती यवतमाळ जिल्ह्यातील रहिवाशी आहे.

◆ लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार कुमार मंगलम बिर्लायांना प्रदान करण्यात आला आहे.

◆ मास्टर दिनानाथ मंगेशकर पुरस्काराने सचिन पिळगावकर यांना गौरविण्यात आले आहे.

◆ चीन देशाने तीन अंतराळवीरांना अवकाश स्थानकात पाठवले आहे. [शेंझू 20 अवकाशयानातून अवकाशात उड्डाण केले आहे]

◆ भारतातील एकूण कांदा उत्पादनापैकी महाराष्ट्राचा वाटा 35 टक्के आहे.

◆ महाराष्ट्र राज्य सरकारने 28 एप्रिल ते 15 मे कालावधीत सेवा पंधरवाडा राबवण्याचा निर्णय घेतला आहे.

◆ मुंबई येथे देशातील पहिल्या World Audio Visual and Entertainment Summit चे आयोजन करण्यात आले आहे.

◆ महाराष्ट्रातील पहिल्या 100 बाजार समितीच्या क्रमवारीत "आटपाडी" ने प्रथम क्रमांक पटकविला आहे.

◆ जागतिक बँकेने आर्थिक वर्षे 2025-26 साठी भारताचा विकास दर 6.3 टक्के राहण्याचा अंदाज सुधारित अंदाज वर्तवला आहे.

◆ पंचवटी एक्सप्रेस देशातील पहिली ATM असणारी एक्सप्रेस ट्रेन ठरली असून ती मनमाड ते मुंबई या दोन ठिकाणा दरम्यान धावते.

◆ देशातील पहिली ATM असणारी एक्सप्रेस ट्रेन पंचवटी एक्सप्रेस ठरली असून यामध्ये बँक ऑफ महाराष्ट्र बँकेने ATM तयार केले आहे.

◆ जागतिक मलेरिया दिन 25 एप्रिल रोजी साजरा करण्यात येतो.

◆ वाया वंदन योजना नवी दिल्ली राज्याने सुरू केली आहे.

◆ RBI ने 10 वर्षांवरील मुलांना बँकेमध्ये स्वतंत्र अकाउंट उघडण्याची परवानगी दिली आहे.

◆ भारताच्या मदतीने बनवण्यात येत असलेली अरुण 3 जलविद्युत परियोजना नेपाळ देशातील आहे.

◆ भारताचा पहिला क्वांटम कम्प्युटिंग व्हिलेज आंध्र प्रदेश राज्यात स्थापन करण्यात येत आहे.

◆ Talisman Sabre हा आतापर्यंतचा सर्वात मोठा सैन्य अभ्यास ऑस्ट्रेलिया देशात आयोजित करण्यात आला आहे.[सुरुवात :- 2005]

◆ IMF च्या world Outlook रिपोर्ट नुसार अर्थिक वर्षे 2025-26 मध्ये जगातील सर्वात वेगवान वाढणारी अर्थव्यवस्था भारत देशाची असणार आहे.

◆ "शेपिंग द एनर्जी फ्युचर: चॅलेंजेस अँड अपॉर्च्युनिटीज" (SEFCO-2025) ही आंतरराष्ट्रीय परिषद सीएसआयआर-इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम, देहराडून येथे आयोजित करण्यात येत आहे
पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट-अ

परीक्षा योजना आणि अभ्यासक्रम
New Doc 2023-02-17 03.04.19.My Docs (1).pdf
1.5 MB
शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) - 2022 - ऑनलाईन परीक्षा माहिती पुस्तिका व Sample Paper

महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेने नुकतेच TAIT चे SAMPLE Paper दिलेले आहे, त्यात पेपर कशा पद्धतीने असेल ते समजण्यासाठी काही प्रश्न दिलेले आहेत, विशेष म्हणजे यातले बरेच प्रश्न "शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी 29 प्रश्नपत्रिका संच" या पुस्तकातून आहेत,

या प्रश्नपत्रिकेत संबंधित पुस्तकातील प्रश्नांचे क्रमांक व पान क्र. दिलेले आहेत.

जे विद्यार्थी TAIT ची तयारी करतात त्यांना नक्की पाठवा..
पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात (टप्पा_2)

गोंदिया.
पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात (टप्पा_2)

गडचिरोली.
One day - Economics - Notes_48929068_2024_12_23_09_58.pdf
2.1 MB
Rayat One day Economics NOTES
👉Economics by Ramesh Runwal sir notes 📝
शेवटच्या टप्प्यात रिविजन करण्यासाठी शॉर्ट नोट्सची PDF
भारताचा भूगोल या विषयासाठी परिपूर्ण संदर्भ
1.भारताचा भूगोल -डॉअनिरुद्ध- संस्करण
के सागर सर
सुधारित व अद्यावत 12 आवृत्ती वस्तुनिष्ठ
प्रश्ना उत्तरांसहित

https://ksagar.com/product/bhartacha-bhoogol/

प्राकृतिक भूगोल - प्रा.सु.प्र.दाते

https://ksagar.com/product/prakrutik-bhu-vidnyan/

संपूर्ण परिस्थितिकी जैवविविधता व हवामान बदल -योगेश नेतनकर सर

https://www.ksagar.com/product/sampurna-paristhitiki-jaiv-vividhata-v-havaman-badal/

इकॉलॉजी अँड एन्व्हायरमेंट
परिस्थितीकी व पर्यावरण
लेखक के सिद्धार्थ
मराठी अनुवाद श्रीकांत गोखले

https://ksagar.com/product/ecology-and-environment/

जिओग्राफी थ्रू मॅप्स लेखक के सिद्धार्थ मराठी अनुवाद श्रीकांत गोखले

जिओग्राफी थ्रू मॅप्स इंडिया

https://ksagar.com/product/geography-thru-maps-india/

मानवी भूगोल -मूळ लेखक
डॉ. माजिद हुसेन
अनुवाद-भागवत सर, नलावडे सर, श्रीकांत क्षीरसागर सर

https://ksagar.com/product/manavi-bhugol/

इंडिया द फिजिकल अस्पेक्ट
मूळ लेखक के सिद्धार्थ
अनुवादक श्रीकांत गोखले

https://ksagar.com/product/india-the-physical-aspects/
Rajyaseva Pre & Mains Exam Syllabus 2025 (1 to 44).pdf
8.3 MB
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025
नवीन अभ्यासक्रम मुख्य परीक्षा व वैकल्पिक विषयांच्या केसागरीय संदर्भासह
#mpsc2025

राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 वर्णनात्मक परीक्षा पद्धतीसाठी....
होय मराठीत संदर्भ उपलब्ध आहेत...
डॉ. कृष्णस्वामी कस्तुरीरंगन (K. Kasturirangan) हे भारताचे एक प्रतिष्ठित अंतराळशास्त्रज्ञ (space scientist) आणि शैक्षणिक धोरणांचे तज्ज्ञ होते. त्यांचा जन्म 24 ऑक्टोबर 1940 रोजी झाला.

शिक्षण:

बी.एस्सी. (ऑनर्स) – बंगलोर विद्यापीठातून.

पीएच.डी. – मुंबईच्या फिजिकल रिसर्च लॅबोरटरी (PRL) मधून केले.

त्यांचे प्रमुख कार्यक्षेत्र आणि योगदान:
ISRO (भारतीय अंतराळ संशोधन संस्था) चे माजी अध्यक्ष (1994-2003). त्यांनी भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे नेतृत्व केले आणि INSAT-2, IRS उपग्रह मालिकांचा विकास घडवून आणला.

चंद्रयान-1 या भारताच्या पहिल्या चांद्र मोहिमेच्या तयारीत त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

त्यांनी NEP 2020 (राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020) या ऐतिहासिक दस्तऐवजाच्या मसुद्याचे (drafting) नेतृत्व केले. भारतातील शिक्षण प्रणालीमध्ये मोठे बदल घडवणारे हे धोरण आहे.

ते राज्यसभा सदस्य (नामनिर्दिष्ट) सुद्धा राहिले आहेत.

भारतीय विज्ञान परिषद, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (NCERT) व अन्य शैक्षणिक संस्थांमध्ये त्यांनी सल्लागार म्हणून काम केले आहे.

त्यांना पद्मश्री (1982), पद्मभूषण (1992) आणि पद्मविभूषण (2000) या भारत सरकारच्या उच्च पदकांनी सन्मानित करण्यात आले आहे.