शासकीय नोकरी विषयक जाहिराती 𝗨𝗱𝗮𝘆 𝗕𝗼𝗼𝗸 𝗖𝗲𝗻𝘁𝗮𝗿
67.7K subscribers
26.5K photos
403 videos
9.31K files
8.09K links
नमस्कार

    🙏
  मित्रानो

👉 ज्यांना कोणाला  शासकीय नोकरीच्या निघालेल्या जाहिराती व नवीन नवीन पुस्तके PDF फ्री मध्ये पाहिजे असतील त्यांनी खालील लिंक वर क्लिक करून आमचे शासकीय नोकरीच्या जाहिराती हे जॉईन करा व रोज जाहिराती मोफत मिळवा. संपर्क
Download Telegram
शासकीय नोकरी विषयक जाहिराती 𝗨𝗱𝗮𝘆 𝗕𝗼𝗼𝗸 𝗖𝗲𝗻𝘁𝗮𝗿
India Orders Pakistani Citizens to Leave Within 48 Hours After Key Security Meeting | पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासांत भारत सोडण्याचे आदेश, पाकिस्तानच्या मुसक्या आवळण्यासाठी मोदी सरकारचे पाच मोठे निर्णय https://www.loksatta.com/desh-videsh/india-orders-pakistani…
बैठकीतील 5 मोठे निर्णय, 5 तगडे धक्के
1- पाक दिल्ली दूतावास कर्मचारी कपात
2- 48 तासात पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडावा
3- सिंधू जल करार स्थगित
4- अटारी बॉर्डर बंद
5- पाकिस्तानी नागरिकांना मंजूर केलेला भारतातील व्हिसा रद्द
शासकीय नोकरी विषयक जाहिराती 𝗨𝗱𝗮𝘆 𝗕𝗼𝗼𝗸 𝗖𝗲𝗻𝘁𝗮𝗿
बैठकीतील 5 मोठे निर्णय, 5 तगडे धक्के 1- पाक दिल्ली दूतावास कर्मचारी कपात 2- 48 तासात पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडावा 3- सिंधू जल करार स्थगित 4- अटारी बॉर्डर बंद 5- पाकिस्तानी नागरिकांना मंजूर केलेला भारतातील व्हिसा रद्द
💥सिंधू कराराचा फटका पाकिस्तानला कसा बसणार ?💥

शेती क्षेत्रावर मोठा परिणाम:
पाकिस्तानची 70% पेक्षा जास्त शेती सिंधू नदीच्या पाण्यावर अवलंबून आहे. गहू, भात, ऊस यासारख्या महत्त्वाच्या पिकांवर विपरित परिणाम होऊ शकतो.

पाणी टंचाई / विद्युत निर्मितीचं संकट :
झेलम आणि सिंधू नद्यांवर पाकिस्तानचे हायड्रोपॉवर प्रकल्प आहेत. त्यामुळे भारताने पाणी सोडलं नाही तर टंचाईमुळे विद्युतनिर्मिती ठप्प पडू शकते.

पूर आणि दुष्काळ दोन्हीचा धोका:
जर भारताने पाणी साठवून, नंतर एकदम सोडल्यास अचानक पूर येऊ शकतो किंवा पाणी रोखल्याने दुष्काळ पडू शकतो.

आतंरिक असंतोष आणि अस्थिरता:
पाणी, वीज नाही, अन्नधान्याच्या तुटवड्यामुळे पाकिस्तानच्या नागरिकांचा प्रक्षोम होऊ शकतो. ज्याचा फटका पाकिस्तानला सहन करावा लागू शकतो. ज्यामुळे पाकिस्तानच्या सिंध, पंजाब, बलुचिस्तानमध्ये अशांतता वाढू शकते.

अर्थव्यवस्थेवर जबरदस्त परिणाम:
पाकिस्तानची अर्थिक कोंडी करण्याची निती. शेती आणि वीज यावर अर्थव्यवस्था अवलंबून. त्यामुळे GDP घटून बेरोजगारी महागाई वाढण्याची भीती.

📎जॉईन
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
शिक्षक_भरती_टप्पा_2_प्राधान्यक्रम_लॉक_सूचना.pdf
1.3 MB
♦️शिक्षक भरती टप्पा 2 - प्राधान्यक्रम लॉक सूचना.
5_6325820879443858759.pdf
756.1 KB
♦️महापारेषण अर्ज करण्याची लिंक
https://ibpsonline.ibps.in/msetclmar25/

👉 अर्ज कालावधी - 12 एप्रिल ते 2 मे 2025
"ज्या युद्धामुळे स्वातंत्र्य वा लोकशाही मिळणार नाही, कामगार वर्गाला काहीच फायदा नाही त्या युद्धात भारताने सहभागी होऊ नये"..... असे 1940 रोजी कोणी ठराव केला?
Anonymous Quiz
18%
राष्ट्रीय काँग्रेस
40%
मुस्लिम लीग
32%
हिंदू महासभा
11%
आयटक
"प्राथमिक शिक्षण सक्तीचे करणारे भारतातील पहिले राज्य" हा मान ........... राजाने ............ संस्थानास मिळवून दिला?
Anonymous Quiz
29%
शाहू महाराज, कोल्हापूर
58%
सयाजीराजे गायकवाड, बडोदा
11%
मल्हारराव होळकर, इंदोर
2%
प्रतापराव भोसले, सातारा
जुलै 1812 मध्ये जहागीरदार आणि एलिफिन्स्टन यांच्यात कोणता तह झाला होता
Anonymous Quiz
19%
पंढरपूर
51%
कोल्हापूर
24%
नागपूर
5%
सोलापूर
🔰GMC नांदेड जाहिरात 2025

🔹Group D
🔸IBPS

🚀लिंक 👇


https://www.drscgmcnanded.in/
SECR_Bharti_2025_for_1007_Apprentice_Posts_Nagpur.pdf
2.2 MB
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 1007 जागांसाठी भरती

शैक्षणिक पात्रता : 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण & संबंधित ट्रेड मध्ये ITI
वयाची अट : 05 एप्रिल 2025 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण : नागपूर विभाग
Fee : फी नाही.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 04 मे 2025
Apply Link :- https://www.apprenticeshipindia.gov.in/
नवी मुंबई महानगरपालिकेत 620 जागांसाठी भरती

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 11 मे 2025 (11:55 PM)



Apply Link :- https://www.nmmc.gov.in/navimumbai/additional-content/Jobs
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025

महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क पूर्व परीक्षा संयुक्त (Combine) 2025

बहुप्रतिक्षित
महाराष्ट्राचा इतिहास भारताच्या पार्श्वभूमीवर सुधारित 11वी आवृत्ती
नवीन अभ्यासक्रमानुसार

प्रा. व्ही बी पाटील सर व केसागर सर

https://ksagar.com/product/maharashtrach-ithihas/

विद्यार्थ्यांना सहज आकलन होईल,विषयाची संपूर्ण तयारी करून घेणारा संदर्भ तसेच पैकीच्या पैकी गुण मिळवून देणारा एकमेव विश्वासाहार्य संदर्भ.

आयोगाच्या सुधारित अभ्यासक्रमानुसार रचना केलेले अचूक व पूर्णतः अभ्यासक्रमाला न्याय देणारे परीक्षाभिमुख संदर्भ.

अनेक यशस्वी विद्यार्थ्यांनी अभ्यासलेले व अनेक यशस्वी विद्यार्थी आणि मार्गदर्शक यांच्या बुकलिस्टमधील यशस्वी संदर्भ
Maharashtra Itihas (V. B. Patil & K'Sagar).pdf
12 MB
महाराष्ट्राचा इतिहास भारताच्या पार्श्वभूमीवर सुधारित 11वी आवृत्ती
नवीन अभ्यासक्रमानुसार

प्रा. व्ही बी पाटील सर व केसागर सर
अनुक्रमणिका Sample PDF