This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा कोठे काढली
Anonymous Quiz
21%
शनिवार वाडा
74%
भिडे वाडा
5%
रायगड किल्ला
1%
जेजुरी गड
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
✨महाज्योती:- शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी ऑनलाईन परीक्षापूर्व प्रशिक्षण २०२५-२६ करिता अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्याताबत....
https://mahajyoti.org.in/en/%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%95-%e0%a4%85%e0%a4%ad%e0%a4%bf%e0%a4%af%e0%a5%8b%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%a4%e0%a4%be-%e0%a4%b5-%e0%a4%ac%e0%a5%81%e0%a4%a6%e0%a5%8d-4/
➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗
https://mahajyoti.org.in/en/%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%95-%e0%a4%85%e0%a4%ad%e0%a4%bf%e0%a4%af%e0%a5%8b%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%a4%e0%a4%be-%e0%a4%b5-%e0%a4%ac%e0%a5%81%e0%a4%a6%e0%a5%8d-4/
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
✅ मे महिन्यातील परीक्षांचे वेळापत्रक
✓ लेखा कोषागार कोकण - 5, 6 & 7 मे
✓ महानिर्मिती - 8, 9, 10, 15 मे
✓ BMC SE Civil - 13 & 14 मे
✓ महावितरण विद्युत सहायक - 20 to 22 मे
✓ लेखा कोषागार कोकण - 5, 6 & 7 मे
✓ महानिर्मिती - 8, 9, 10, 15 मे
✓ BMC SE Civil - 13 & 14 मे
✓ महावितरण विद्युत सहायक - 20 to 22 मे
✅ लेखा कोषागार कोकण विभागाचे हॉलतिकीट उपलब्ध
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32818/90981/login.html
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32818/90981/login.html
India Orders Pakistani Citizens to Leave Within 48 Hours After Key Security Meeting | पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासांत भारत सोडण्याचे आदेश, पाकिस्तानच्या मुसक्या आवळण्यासाठी मोदी सरकारचे पाच मोठे निर्णय
https://www.loksatta.com/desh-videsh/india-orders-pakistani-citizens-to-leave-in-48-hours-security-meeting-aam-93-5042949/
https://www.loksatta.com/desh-videsh/india-orders-pakistani-citizens-to-leave-in-48-hours-security-meeting-aam-93-5042949/
Loksatta
Pahalgam Terror Attack: पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासांत भारत सोडण्याचे आदेश, पाकिस्तानच्या मुसक्या आवळण्यासाठी मोदी सरकारचे पाच…
Following a high-level Cabinet Committee on Security meeting, India has issued a directive for all Pakistani citizens to leave the country within 48 hours, marking a significant diplomatic and security move. | पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासांत भारत सोडण्याचे…
शासकीय नोकरी विषयक जाहिराती 𝗨𝗱𝗮𝘆 𝗕𝗼𝗼𝗸 𝗖𝗲𝗻𝘁𝗮𝗿
India Orders Pakistani Citizens to Leave Within 48 Hours After Key Security Meeting | पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासांत भारत सोडण्याचे आदेश, पाकिस्तानच्या मुसक्या आवळण्यासाठी मोदी सरकारचे पाच मोठे निर्णय https://www.loksatta.com/desh-videsh/india-orders-pakistani…
बैठकीतील 5 मोठे निर्णय, 5 तगडे धक्के
1- पाक दिल्ली दूतावास कर्मचारी कपात
2- 48 तासात पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडावा
3- सिंधू जल करार स्थगित
4- अटारी बॉर्डर बंद
5- पाकिस्तानी नागरिकांना मंजूर केलेला भारतातील व्हिसा रद्द
1- पाक दिल्ली दूतावास कर्मचारी कपात
2- 48 तासात पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडावा
3- सिंधू जल करार स्थगित
4- अटारी बॉर्डर बंद
5- पाकिस्तानी नागरिकांना मंजूर केलेला भारतातील व्हिसा रद्द
शासकीय नोकरी विषयक जाहिराती 𝗨𝗱𝗮𝘆 𝗕𝗼𝗼𝗸 𝗖𝗲𝗻𝘁𝗮𝗿
बैठकीतील 5 मोठे निर्णय, 5 तगडे धक्के 1- पाक दिल्ली दूतावास कर्मचारी कपात 2- 48 तासात पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडावा 3- सिंधू जल करार स्थगित 4- अटारी बॉर्डर बंद 5- पाकिस्तानी नागरिकांना मंजूर केलेला भारतातील व्हिसा रद्द
शेती क्षेत्रावर मोठा परिणाम:
पाकिस्तानची 70% पेक्षा जास्त शेती सिंधू नदीच्या पाण्यावर अवलंबून आहे. गहू, भात, ऊस यासारख्या महत्त्वाच्या पिकांवर विपरित परिणाम होऊ शकतो.
पाणी टंचाई / विद्युत निर्मितीचं संकट :
झेलम आणि सिंधू नद्यांवर पाकिस्तानचे हायड्रोपॉवर प्रकल्प आहेत. त्यामुळे भारताने पाणी सोडलं नाही तर टंचाईमुळे विद्युतनिर्मिती ठप्प पडू शकते.
पूर आणि दुष्काळ दोन्हीचा धोका:
जर भारताने पाणी साठवून, नंतर एकदम सोडल्यास अचानक पूर येऊ शकतो किंवा पाणी रोखल्याने दुष्काळ पडू शकतो.
आतंरिक असंतोष आणि अस्थिरता:
पाणी, वीज नाही, अन्नधान्याच्या तुटवड्यामुळे पाकिस्तानच्या नागरिकांचा प्रक्षोम होऊ शकतो. ज्याचा फटका पाकिस्तानला सहन करावा लागू शकतो. ज्यामुळे पाकिस्तानच्या सिंध, पंजाब, बलुचिस्तानमध्ये अशांतता वाढू शकते.
अर्थव्यवस्थेवर जबरदस्त परिणाम:
पाकिस्तानची अर्थिक कोंडी करण्याची निती. शेती आणि वीज यावर अर्थव्यवस्था अवलंबून. त्यामुळे GDP घटून बेरोजगारी महागाई वाढण्याची भीती.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
शिक्षक_भरती_टप्पा_2_प्राधान्यक्रम_लॉक_सूचना.pdf
1.3 MB
♦️शिक्षक भरती टप्पा 2 - प्राधान्यक्रम लॉक सूचना.
5_6325820879443858759.pdf
756.1 KB
♦️महापारेषण अर्ज करण्याची लिंक
https://ibpsonline.ibps.in/msetclmar25/
👉 अर्ज कालावधी - 12 एप्रिल ते 2 मे 2025
https://ibpsonline.ibps.in/msetclmar25/
👉 अर्ज कालावधी - 12 एप्रिल ते 2 मे 2025
................ला आधुनिक भारतीय शिक्षणाचा मॅग्राकार्टा म्हटले जाते.
Anonymous Quiz
18%
हंटर कमिशन चा अहवाल 1882
46%
वुड्स चा खलीता 1854
22%
1904 चा विद्यापीठ कायदा
14%
लॉर्ड मेकॉले चा प्रस्ताव 1835
पुढीलपैकी विजोड व्यक्ती ओळखा :
Anonymous Quiz
10%
(1) राणी लक्ष्मीबाई
55%
(2) मौलवी अहमदउल्ला
21%
(3) बेगम हजरत महल
15%
(4) कुंवरसिंह