फीलोरसीस या रोगात रक्ताचे नमुने वेळी घेतात.
Anonymous Quiz
26%
रात्री
26%
दुपारी
36%
सकाळी
12%
कोणत्याही वेळी
♦️बृहन्मुंबई महानगरपालिकेमधील दुय्यम अभियंता (स्थापत्य) या संवर्गातील थेट भरतीसाठीची नियोजित दि.०९.०३.२०२५ रोजी घेण्यात येणारी ऑनलाईन परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे कळविण्यात आले होते. सदर संवर्गाची ऑनलाईन परीक्षा दि.१३.०५.२०२५ व दि.१४.०५.२०२५ रोजी घेण्याचे निश्चित करण्यात आलेले आहे. संबंधित उमेदवारांनी याची कृपया नोंद घ्यावी.
चंपारण्यातील शेतकऱ्यांचा लढा हा कशाशी संबंधित होता
Anonymous Quiz
61%
निळ उत्पादक
11%
केसर उत्पादक
11%
कापूस उत्पादक
17%
वरीलपैकी सर्व
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
ग्रामगीता हा ग्रंथ कोणी लिहिला
Anonymous Quiz
80%
संत तुकडोजी महाराज
12%
आचार्य अत्रे
6%
वीरा शिंदे
3%
न्यायमूर्ती रानडे
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
चंद्रपूर जिल्ह्यातील आनंदवन ची स्थापना कोणी केली
Anonymous Quiz
65%
बाबा आमटे
25%
आनंदभाई जोशी
8%
आचार्य अत्रे
2%
बापूजी साळुंखे
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका व मुख्याध्यापिका कोण
Anonymous Quiz
2%
रमाबाई रंगले
89%
सावित्रीबाई फुले
8%
पंडिता रमाबाई
1%
सरोजिनी नायडू
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
पितळखोरा या प्राचीन लेणे जिल्ह्यात आहेत
Anonymous Quiz
15%
बुलढाणा
16%
हिंगोली
13%
नागपूर
56%
छत्रपती संभाजी नगर
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
विजेच्या दिव्याच्या शोध कोणी लावला
Anonymous Quiz
70%
थॉमस एडिसन
14%
एडवर्जनर
14%
राइट बंधू
2%
मार्कोनी