शासकीय नोकरी विषयक जाहिराती 𝗨𝗱𝗮𝘆 𝗕𝗼𝗼𝗸 𝗖𝗲𝗻𝘁𝗮𝗿
67.8K subscribers
26.5K photos
403 videos
9.31K files
8.09K links
नमस्कार

    🙏
  मित्रानो

👉 ज्यांना कोणाला  शासकीय नोकरीच्या निघालेल्या जाहिराती व नवीन नवीन पुस्तके PDF फ्री मध्ये पाहिजे असतील त्यांनी खालील लिंक वर क्लिक करून आमचे शासकीय नोकरीच्या जाहिराती हे जॉईन करा व रोज जाहिराती मोफत मिळवा. संपर्क
Download Telegram
श्वसनातील हवेत ऑक्सीजनचे प्रमाण .......असते.
Anonymous Quiz
9%
16
32%
79
43%
21
16%
0.04
♦️बृहन्मुंबई महानगरपालिकेमधील दुय्यम अभियंता (स्थापत्य) या संवर्गातील थेट भरतीसाठीची नियोजित दि.०९.०३.२०२५ रोजी घेण्यात येणारी ऑनलाईन परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे कळविण्यात आले होते. सदर संवर्गाची ऑनलाईन परीक्षा दि.१३.०५.२०२५ व दि.१४.०५.२०२५ रोजी घेण्याचे निश्चित करण्यात आलेले आहे. संबंधित उमेदवारांनी याची कृपया नोंद घ्यावी.
महावितरण विद्युत सहायक वेळापत्रक आले आहे.