शासकीय नोकरी विषयक जाहिराती 𝗨𝗱𝗮𝘆 𝗕𝗼𝗼𝗸 𝗖𝗲𝗻𝘁𝗮𝗿
67.8K subscribers
26.5K photos
403 videos
9.31K files
8.09K links
नमस्कार

    🙏
  मित्रानो

👉 ज्यांना कोणाला  शासकीय नोकरीच्या निघालेल्या जाहिराती व नवीन नवीन पुस्तके PDF फ्री मध्ये पाहिजे असतील त्यांनी खालील लिंक वर क्लिक करून आमचे शासकीय नोकरीच्या जाहिराती हे जॉईन करा व रोज जाहिराती मोफत मिळवा. संपर्क
Download Telegram
🔰अभयारण्यांची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले राज्य ----- आहे.
Anonymous Quiz
23%
हिमाचल प्रदेश
21%
गुजरात
43%
महाराष्ट्र
14%
राजस्थान
🔰खालीलपैकी कुठल्या जिल्ह्यात सर्वात कमी वनक्षेत्र आहे?
Anonymous Quiz
43%
लातूर
17%
उस्मानाबाद
36%
मुंबई उपनगर
4%
जालना
एमके रणजितसिंह आणि ऑर्स विरुद्ध. युनियन ऑफ इंडिया आणि ऑर्स प्रकरण कोणत्या मुद्द्याशी संबंधित आहे?
Anonymous Quiz
16%
गरिबी आणि भूक
42%
हवामान बदल
30%
तिहेरी तलाक
12%
वरीलपैकी काहीही नाही
निर्माण श्रमिक मृत्यु इवम् दिव्यांग सहायता योजना कोणत्या राज्याशी संबंधित आहे?
Anonymous Quiz
8%
झारखंड
48%
हरियाणा
39%
छत्तीसगड
5%
बिहार
कोणत्या दोन राज्यांनी 72,000 कोटी रुपयांच्या पारबती-कालीसिंध-चंबळ नदी जोड प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी करार केला?
Anonymous Quiz
8%
हरियाणा आणि पंजाब
57%
राजस्थान आणि मध्य प्रदेश
33%
उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड
2%
आंध्र प्रदेश आणि तेलंगणा
बृहन्मुंबई महानगरपालिका निरीक्षक भरती 2024 - Cut Off Marks List
खालीलपैकी कोणत्या बॉलीवूड अभिनेत्रीला नुकतेच 'वॉशिंग्टन डीसी दक्षिण आशियाई चित्रपट महोत्सव २०२१ मध्ये 'इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ वर्किंग वुमन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे ?
Anonymous Quiz
18%
दीपिका पदुकोन
46%
प्रियांका चोप्रा
31%
सुष्मिता सेन
6%
रविना टंडन
#SR
♦️ मुद्रांक शुल्क कार्यालयातील शिपाई पदासाठी जाहिरात..
202504221557147913.pdf
2 MB
♦️ आरोग्य भरती 50%

👉 समुपदेशन बुलढाणा 28/04/2025 ला होणार..
♦️महावितरण तंत्रज्ञ पदाचे वेळापत्रक जाहीर..
♦️नोंदणी व मुद्रांक, पुणे विभागातील शिपाई पदासाठी 2025 अर्ज करण्याची लिंक सुरु झाली आहे.

👉 लिंक
https://ibpsonline.ibps.in/igrcsfeb25/

👉 एकूण 284 पदे

👉 अर्ज कालावधी - 22 एप्रिल ते 10 मे 2025



⚠️ मोबाईल मध्ये वेबसाईट ओपन करायची असेल तर auto screen LOCK off करून मोबाईल आडवा करा..
2025 वर्षाचा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार कोणास जाहीर झाला आहे ?
Anonymous Quiz
6%
आदित्य बिर्ला
74%
कुमार मंगलम बिर्ला
14%
आनंद महिंद्रा
5%
गौतम अदानी
2025 वर्षाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार कोणास देण्यात आहे ?
Anonymous Quiz
53%
भीमराव पांचाळे
23%
राम सुतार
17%
डॉ. एन राजम
7%
आशा भोसले
2023-24 चा शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार कोणास देण्यात आला?
Anonymous Quiz
56%
शंकुतला खटावकर
21%
सोनाली शिंगटे
20%
अभिलाषा म्हात्रे
2%
दिपाली जोसेफ
शंकुतला खटावकर या कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
Anonymous Quiz
8%
टेनिस
64%
कबड्डी
21%
हॉकी
7%
कुस्ती