To The Point - MPSC Study
994 subscribers
42 photos
36 files
29 links
Platform to get exam oriented material
Download Telegram
💐💐💐जयंती विशेष💐💐💐

काल 23 जुलैला स्वराज्याचे महानायक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती होती हेच औचित्य साधून आम्ही त्यांचा जीवन प्रवास माईंड मॅप च्या आधारे उलगडण्याचा प्रयत्न या व्हिडीओ मध्ये केला आहे.
जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा..
Technical issues मुळे हा व्हिडीओ आम्ही काल अपलोड करू शकलो नाही..
आजच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी.... दिनांक 24 जुलै
Operational nuclear power plants in India...
पाच नवीन उपक्रम/ Five New Initiatives from TO THE POINT channel..
तसेच या व्हिडिओमध्ये आम्ही "TO THE POINT" चैनल का सुरू केले याचे कारण देखील सांगितले आहे.
मित्रांनो, या आठवड्यामध्ये न्यूक्लियर पावर प्लांट काक्रापार आणि ध्रुवास्त्र या क्षेपणास्त्र विषयीच्या बातम्या आपण Daily current affairs मध्ये कव्हर केल्या होत्या. त्या संदर्भातील काही अतिरिक्त माहिती..ह्या पिक्चर मधून तुम्हाला क्षेपणास्त्र आणि रेंज विषयी माहिती मिळेल आणि Fission आणि Fusion हे पण कळायला मदत होईल.....
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे व्यक्तिमत्व बद्दल आपण काल व्हिडिओ अपलोड केलेला होता. त्या संदर्भातील हे माईंड मॅप....
आजच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी.... दिनांक 25 जुलै
Forwarded from Mpsc Club🔥🚨
राज्यसेवा 2018 मध्ये राज्यात सर्वप्रथम येणारे आशिष बारकुल सर, डेप्युटी कलेक्टर यांचे LIVE Session .

MPSC परीक्षांच्या तयारीची सुरुवात कशी करावी? मागील प्रयत्नांच्या गुणांमध्ये कशी सुधारणा करावी? आणि इतर महत्वाच्या टिप्स..

https://youtu.be/EvD2MKV7StQ
Every year 26th July is celebrated as International Day for the Conservation of the Mangrove Ecosystem
Distribution of Mangroves (खारफुटी) in India
The International Day for the Conservation of the Mangrove Ecosystem, adopted by the General Conference of UNESCO in 2015 and celebrated each year on 26 July, aims to raise awareness of the importance of mangrove ecosystems as “a unique, special and vulnerable ecosystem" and to promote solutions for their sustainable management, conservation and uses.
ग्राहक संरक्षण कायदा 1986 Vs ग्राहक संरक्षण कायदा 2019