💐💐💐जयंती विशेष💐💐💐
काल 23 जुलैला स्वराज्याचे महानायक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती होती हेच औचित्य साधून आम्ही त्यांचा जीवन प्रवास माईंड मॅप च्या आधारे उलगडण्याचा प्रयत्न या व्हिडीओ मध्ये केला आहे.
जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा..
Technical issues मुळे हा व्हिडीओ आम्ही काल अपलोड करू शकलो नाही..

पाच नवीन उपक्रम/ Five New Initiatives from TO THE POINT channel..
तसेच या व्हिडिओमध्ये आम्ही "TO THE POINT" चैनल का सुरू केले याचे कारण देखील सांगितले आहे.
तसेच या व्हिडिओमध्ये आम्ही "TO THE POINT" चैनल का सुरू केले याचे कारण देखील सांगितले आहे.
मित्रांनो, या आठवड्यामध्ये न्यूक्लियर पावर प्लांट काक्रापार आणि ध्रुवास्त्र या क्षेपणास्त्र विषयीच्या बातम्या आपण Daily current affairs मध्ये कव्हर केल्या होत्या. त्या संदर्भातील काही अतिरिक्त माहिती..ह्या पिक्चर मधून तुम्हाला क्षेपणास्त्र आणि रेंज विषयी माहिती मिळेल आणि Fission आणि Fusion हे पण कळायला मदत होईल.....
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे व्यक्तिमत्व बद्दल आपण काल व्हिडिओ अपलोड केलेला होता. त्या संदर्भातील हे माईंड मॅप....