मित्रांनो, स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना नेमकं कोणतं पुस्तक वाचायचे हा प्रश्न पडलेला असतो आणि त्यातल्या त्यात कोणीतरी वेगळे पुस्तक वाचत असेल तर आपल्या मनात लगेच संभ्रम निर्माण होतो की आपण बरोबर चाललो आहे ना. याचा विचार करता राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी ही अंतिम पुस्तक सूची तयार केली आहे. यावरून तुमच्या लक्षात येईल की मागच्या पाच ते सहा वर्षांमध्ये राज्यात प्रथम आलेले आपले अधिकारी मित्रांनी जे पुस्तक वाचलेले आहेत त्यांच्यामध्ये 90 ते 95 टक्के पुस्तक सारखे आहेत. त्यामुळे मनातील संभ्रम कायमचा दूर करून ही पुस्तक सूची निश्चित करा, त्यावर अंमलबजावणी करा. बघा यश तुम्हाला नक्की मिळेल.
मित्रांनो, आत्मनिर्भर भारत बनवण्यासाठी वीस लाख करोड च आर्थिक पॅकेज जाहीर करण्यात आलं होतं. यामध्ये या आर्थिक पॅकेजमध्ये परीक्षेच्या दृष्टिकोनातून काय महत्त्वाचा आहे आणि आर्थिक पॅकेज जाहीर का करण्यात येतो, उद्देश काय असतो, कोणा मार्फत त्याची अंमलबजावणी होते हे सगळे समजून घेण्यासाठी अर्थशास्त्राच्या काही संकल्पना समजून घेणे गरजेचे आहे आणि त्या संकल्पना परीक्षेच्या दृष्टिकोनातून ही खूप महत्वाचे आहेत, जसे वित्तीय धोरण, चलन विषयक धोरण, त्यामध्ये रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, CRR, SLR आणि एकंदरीत बाजारामध्ये पैशाची उपलब्धता किंवा कमतरता हे कसे करण्यात येते या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न या व्हिडीओ मध्ये केलेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा.
history 34 mnemonics 250 + facts.pdf
10.5 MB
I am sharing 'history 34 mnemonics 250 + facts' with you
मित्रांनो, more study, more confusion होतं ना... सगळ्यांसोबत होतं... Mnemonics or Trics चा वापर करून time save करून smart study करूया आणि less confuse होऊया.... खरंच तुम्हाला या Trics चा नक्की खूप जास्त फायदा होईल आणि तुमचा वेळ खूप जास्त वाचेल. 34 Mnemonics आहेत जे वेगवेगळे रिसोर्सेस वापरून एका ठिकाणी आणण्याचा प्रयत्न केला आहे आणि यामधून तुमचे 250+ facts लक्षात राहतील. तुम्हाला ते वाचताना सोपे जाईल आणि लक्षात ठेवायला ही अवघड जाणार नाही. आम्हाला असं वाटतं की तुम्ही mnemonics च स्पेशल फोल्डर किंवा नोटबुक बनवावं जेणेकरून तुम्हाला रिविजन करण्यास सोपे जाईल. अशाच प्रकारचे वेगळ्या विषयावरचे mnemonics पण आम्ही लवकरच तुमच्या सोबत शेअर करणार आहोत.
मित्रांनो हे डॉक्युमेंट compile करण्यासाठी किंवा बनवण्यासाठी आम्हाला भरपूर मेहनत घ्यावी लागली त्यामुळे हे डॉक्युमेंट जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा जेणेकरून सगळ्यांनाच नक्की फायदा होईल.
मित्रांनो हे डॉक्युमेंट compile करण्यासाठी किंवा बनवण्यासाठी आम्हाला भरपूर मेहनत घ्यावी लागली त्यामुळे हे डॉक्युमेंट जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा जेणेकरून सगळ्यांनाच नक्की फायदा होईल.
पाच मिनिटात महत्त्वाच्या चालू घडामोडी च updates/ Important news summary in 5 minutes....
मित्रांनो, या पीडीएफ मध्ये आम्ही मागच्या 2 ते 3 दिवसाचे चालू घडामोडी व त्यासोबत त्याला अनुसरून असलेली काही अधिकतम माहिती कव्हर केला आहे. आम्ही रोजच्यारोज न्युज पेपर वाचून त्याबद्दलची summary with some additional facts तुमच्यासमोर रोज घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहोत. जर तुम्हाला हा initiative आवडलं तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हे पोहोचवा जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याचा लाभ घेता येईल.

Daily current affairs updates.pdf
919.4 KB
I am sharing 'Daily current affairs updates' with you
Daily ToThePoint current affairs 21st July.pdf
2 MB
I am sharing 'Daily ToThePoint current affairs 21st July' with you
आजच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी ज्यामध्ये आजचा लोकसत्ता, पीआयबी आणि कालचा हिंदू या मधील महत्त्वाच्या बातम्यांचा समावेश आहे...
💐💐💐जयंती विशेष💐💐💐
काल 23 जुलैला स्वराज्याचे महानायक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती होती हेच औचित्य साधून आम्ही त्यांचा जीवन प्रवास माईंड मॅप च्या आधारे उलगडण्याचा प्रयत्न या व्हिडीओ मध्ये केला आहे.
जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा..
Technical issues मुळे हा व्हिडीओ आम्ही काल अपलोड करू शकलो नाही..