To The Point - MPSC Study
995 subscribers
42 photos
36 files
29 links
Platform to get exam oriented material
Download Telegram
Personality By To The Point Final.pdf
1.4 MB
Mind Maps of Most important personality for MPSC prelims 2020
Important Topics.pdf
187.6 KB
Most Important Topics for MPSC Prelims..
महत्त्वाच्या चालू घडामोडी -MPSC Prelims 2020


पिनाकी चंद्र घोष पहिले लोकपाल

जनरल बिपिन रावत - भारताचे पहिले सर सेनाप्रमुख (CDS)

भगवानलाल सहानी मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष

देशातील पहिला कचरा कॅफे अंबिकापूर ,छत्तीसगढ

भारतातील पहिला नैसर्गिक Ice cap - लेह लडाख

औरंगाबाद मध्ये देशातील पहिले illusion म्युझियम

देशातील पहिले सौर स्वयंपाकघर गाव - बाचा मध्य प्रदेश

देशातील पहिले हत्ती पुनर्वसन केंद्र - कोहिनूर गाव, तिरुवनंतपुरम,  केरळ

देशातील पहिले हत्तीसाठी चे रुग्णालय चुरमुरा, मथुरा,उत्तर प्रदेश

देशातील पहिले राष्ट्रीय सागरी वारसा संग्रहालय- लोथल गुजरात

देशातील सर्वात उंच पूल कर्नल शेवांग रिनशेन पूल श्योक नदीवर

सिंधू नदीतील डॉल्फिन पंजाबचा राज्यप्राणी
एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली👆👆
Official Announcement: Mpsc Subordinate service exam and Engineering Service exam Postponed..👆👆
Ann_DatesofCompetitiveExaminations_13012021.pdf
795.8 KB
Ann_DatesofCompetitiveExaminations_13012021.pdf
Finally, Some Good News...
SEBC तून OPEN किंवा EWS हा बदल करण्यासाठी शेवटचे दोन दिवस शिल्लक आहेत..👆👆