To The Point - MPSC Study
995 subscribers
42 photos
36 files
29 links
Platform to get exam oriented material
Download Telegram
Combined Book List by State Toppers.pdf
798.8 KB
Combined / महाराष्ट्र दुय्यम सेवा
पूर्व व मुख्य परीक्षा पुस्तक सूची
(ASO/STI/PSI - Toppers Book List)
Friends, we have shared the above video having current affairs for the 10th august to 16th august and the sources we have referred are Loksatta, Lokmat, the hindu, indian express and pib. Thanks
UPSC 2021 Examination Schedule
मित्रांनो कम्बाईन परीक्षा म्हणजे महाराष्ट्र दुय्यम सेवा परीक्षेचे केंद्र बदलण्याबद्दल एमपीएससी नोटिफिकेशन आलेली आहे.

दिनांक 21 ऑगस्ट ते 26 ऑगस्ट या दरम्यान तुम्ही परीक्षा केंद्र चेंज करू शकता.

तुम्हाला कोणतेही जिल्हा हा परीक्षा केंद्र म्हणून निवडण्याची मुभा दिलेली आहे, त्यामुळे तुम्ही ज्या ठिकाणी आहात तिथून जवळचा जिल्हा निवडा.

काही कारणास्तव ज्या लोकांनी दिलेल्या कालावधीत परीक्षा केंद्र बदलला नाही तर अशांना त्यांचा मूळ पत्या नुसार जिल्हा देण्यात येईल किंवा जिल्ह्याची क्षमता पूर्ण झाली असेल तर आयोग कोणते पण परीक्षा केंद्र देऊ शकते त्यामुळे 21 ऑगस्ट 26 ऑगस्ट च्या दरम्यान सगळ्यांनी आपापल्या सोयीनुसार परीक्षा केंद्र निवडावा..

पहिले भरलेल्या विद्यार्थ्यांना प्रधान्य मिळेल...first apply first priority ahe...
Photo from Deepak Shirgurwar
राज्यसेवा तसेच दुय्यम सेवा - पूर्व आणि मुख्य परीक्षेचा दिनांक स्वतंत्रपणे कळविण्यात येणार आहे..
मित्रांनो, आयोगाने परीक्षा पुढे ढकलल्या आहेत आणि अजूनही dates निश्चित आलेलं नाही. या परिस्थितीत बऱ्याच विद्यार्थ्यांचा अभ्यासाची लिंक तुटली असण्याची शक्यता नाकारता येत नाही किंवा बरेच विद्यार्थी dilemma मध्ये असू शकतात. या परिस्थितीत आपण हताश न होता वेळेचा सदुपयोग करणे अपेक्षित आहे. याचाच विचार करून आम्ही तुम्हाला असं सांगू इच्छितो की या वेळेमध्ये तुम्ही सदरील व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे पाच वेब सिरीज बघावे आणि त्यासंदर्भातील मटेरियल पण वाचावे जेणेकरून तुम्हाला बोर पण होणार नाही आणि वेळेचा सदुपयोग पण होईल. तुम्हाला खात्रीपूर्वक सांगू इच्छितो की या webseries cha परीक्षेच्या दृष्टिकोनातून फायदा होईलच आणि बऱ्याच गोष्टी क्लियर होण्यास मदत होऊन नॉलेज मध्ये भर पडेल. मित्रांनो आज ना उद्या आपल्याला परीक्षा ही द्यायची आहे. मग वेळ इतर कारणासाठी खर्च करण्यापेक्षा एक्झाम ला फायदा होईल अशा कारणासाठी जर आपण वेळे खर्च केला तर त्याचा फायदा नक्कीच होईल...
. 🔴 सुधारित वेळापत्रक 🔴
-----------------------------------------------------
🟠 पूर्व परीक्षा सुधारित वेळापत्रक

📌 राज्यसेवा 🔹 11 ऑक्टोंबर 2020

📌 Combine 🔹 22 नोव्हेंबर 2020
About Negative Marking
Maps👆👆