Think Like Guru
8.77K subscribers
429 photos
16 videos
198 files
333 links
This is official channel of Think Like Guru... If any queries whatsup me 8275563489
Download Telegram
आता समस्त टेलिग्राम ग्रुप वर आरोग्य भरती TCS मार्फत होईल असे मेसेज आले तर आश्चर्य नको व्हायला...
खरं सांगितले तर अजून मला पण माहित नाही की कोण घेणार. मला माहिती भेटली आणि त्यात 100% असेल तरच मी ग्रुप वर टाकत असतो... मला अजून माहिती नाही पण विद्यार्थ्यांचे प्रयत्न चालू आहेत जोरदार... 😅
🔥2412😁7
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2
आज कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येथे कार्यगौरव सोहळा निमित्त उपस्थित राहिलो आहे. ❤️
🔥1916👍9
UPSC EPFO 80 VACANCY आल्या आहेत. ज्यांनी या आधी लेबर लॉ चा अभ्यास केला होता त्यांनी जरूर भरा...

काय नशीब असते लोकांचे... इतका वेळ लेबर लॉ चा अभ्यास गट क साठी केला आणि विचार केला की हे लॉ कधीच उपयोगात येणार नाहीत आणि EPFO आली..😅😅😅 आणि एकदा मी लाइव्ह मध्ये बोललो होतो की EPFO येते कधी कधी... आणि आली..😉😉😉
👍2412🔥1
अभ्यासक्रम सांगतो...
Polity - अस पण आपण गट क ला करणारच आहोत.
History - अस पण आपण गट क ला करणारच आहोत.
इकॉनॉमिक्स - अस पण आपण गट क ला करणारच आहोत.
विज्ञान - अस पण आपण गट क ला करणारच आहोत.
भूगोल - अस पण आपण गट क ला करणारच आहोत.
Math and reasoning - अस पण आपण गट क ला करणारच आहोत.
Current affairs - अस पण आपण गट क ला करणारच आहोत.
Labour law and industrial relation - कामगार विभाग मध्ये केलेच होते.
Computer - हे सोपे असते.
English - गट क मुख्य जे करत आहेत त्यांना तिकडे पण करायचे आहे आणि इथे पण करायचे आहे.
Accounting - इथे थोडे लक्ष द्यावे लागेल नवीन भाग आहे. 💥
37🔥6🤪5
बिंदू नामावली .... ❤️
26🔥8👏4
AIILSG ची कोर्ट ऑर्डर कोणाकडे असेल तर मला टाका. मेसेज टाकू नका. डायरेक्ट ऑर्डर टाका जी कोर्टाने दिली आहे.
4
सध्या AIILSG च्या साईट वर त्यांच्या अधिकृत संस्थांचे मॅप दिला आहे. अजून २/३ गोष्टी आहेत त्या मला समजू द्या आणि त्यासाठी ऑर्डर टाका..
5
भेटली order thank you so much samadhan
4
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निकाल जाहीर

🖇 Link :-
https://chhsambhajinagarmc.org/recruitment-2026
4
स्वच्छता निरीक्षक (SI) निकाल जाहीर

निकाल लिंक :
https://nbvte.ac.in/result_verification.php#
2
#PCMC #sanitary inspector case
संचालक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मुंबई यांचा ५ ऑगस्ट २०२६ चा आदेश रद्द झाला..

आदेश क्र. व्हिओसी -2026/प्र. क्र. 100/ कौशल्य -2
दिनांक 24 ऑगस्ट 2026

संचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, मुंबई यांनी दिनांक ०५ ऑगस्ट २०२६ रोजी ऑल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ लोकल सेल्फ गवर्नमेंट या संस्थेचा स्वच्छता निरीक्षक अभ्यासक्रम मंडळ अथवा सक्षम प्राधिकरणाची वैध मान्यता नसताना उपकेंद्रांवर हा अभ्यासक्रम राबवित असते व तो अभ्यासक्रम तत्काळ बंद करावा असा आदेश निर्गमित केला होता.
यानुसार पीसीएमसी(PCMC) कर्मचाऱ्यांच्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात जी केस सुरु होती, तिथे संचालनालयाने ऑल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ लोकल सेल्फ गवर्नमेंट या संस्थेचा स्वच्छता निरीक्षक अभ्यासक्रम वैध मान्यता नसताना संचालित केला जातो असे प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यामुळे कोर्टाने निर्णय देताना ऑल इंडिया इन्स्टिटयूट संस्थेच्या पदविकाधारक स्वच्छता निरीक्षकांना पण अन्य मान्यता नसलेल्या स्वच्छता निरीक्षकाच्या बरोबर अमान्य करून त्यांच्या नियुक्त्यांबाबत PCMC ने योग्य निर्णय करावा असे निर्देश दिले होते.

आज दि. २४ ऑगस्ट २०२६ रोजी सह सचिव, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, मंत्रालय, मुंबई यांनी एक आदेश निर्गमित करून दि. ५ ऑगस्ट २०२६ रोजी दिलेला आदेश रद्द केला व त्यांच्या आदेश पत्रातील निरीक्षणात संस्थेच्या स्वच्छता निरीक्षक अभ्यासक्रमाला केंद्रशासनाने १९५८ मध्ये दिलेली व राज्य शासनाने १९६५ व १९६७ मध्ये दिलेली मान्यता कायम आहे व या मान्यतेत
संस्थेची महाराष्ट्रातील सर्व केंद्र देखील सामील आहेत असे स्पष्टपणे नमूद केले आहे.
भविष्यात आपण यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठासोबत आपला अभ्यासक्रम संलग्न करावा असे निर्देश या आदेशात दिलेले आहेत.

#Forwarded
18
बिंदुनामावली बनवणे म्हणजे एक दोन दिवसांचे काम नसते. आधीच बिंदूनामावली असेल आणि त्यात आवश्यक ते बदल करायचे असतील आणि अत्यंत तत्परतेने काम केले तरी १०-१५ दिवस सहज लागतील. काही विभागांना बिंदू नामावली बनवण्यासाठी दुसऱ्या विभागातील अनुभवी आणि तज्ञ लोकांचा पण सल्ला घ्यावा लागतो , कारण त्यामुळे कोर्ट केसेस चा पण प्रश्न उद्भवू शकतो. क्लिष्ट प्रक्रिया असते आणि नवीन बनवण्यासाठी कधी कधी १/२ महिना पण लागत असतो. बिंदू नामावली बनल्या नंतर रिक्त जागा संवर्गानुसार दिल्या जातात , त्यानंतर अभ्यासक्रम, पात्रता आणि रिक्त जागा यांचा ड्राफ्ट तयार करून कंपनी ला पाठवून जाहिरात प्रसिद्ध करण्यात येते. कंपनी सोबत करार अत्यंत जलद गतीने केल्यास २ दिवस लागते. त्यानंतर कंपनी त्या विभागाच्या साइट वर जाहिरात ची टॅब ओपन करते. पुढे भरती प्रक्रिया चालू होते. हा क्रम ध्यानात घेणे गरजेचे आहे. 👍
13👍6😱2
बरेचसे विद्यार्थी आरोग्य भरती बाबत विचारणा करतात.. जाहिरात कधी येईल.? कोण घेईल ?? सर्वांना काही गोष्ट सांगू इच्छितो
१. जाहिरात कधी येईल या बद्दल कोणालाच माहीत नाही परंतु शक्यता TCS / IBPS कडे जास्त आहे.
२. जाहिरात कोण घेईल या बद्दल असे विद्यार्थी जे आपल्या बॅच चे होते आणि विभागात काम करत आहेत त्यांचे म्हणणे आहे की विभागात हालचाल जोरात सुरू आहे पण काही गोष्टी त्यांना सुद्धा माहित नसतात. वेळोवेळी ते आपल्याला अपडेट देतात आणि त्यांची अपडेट आपण चॅनेल वर टाकत असतो.
३. बरेचसे विद्यार्थी जे वेगवेगळ्या ग्रूप मध्ये आहेत ते मेल करून , ट्विट करून, प्रत्यक्ष भेटून , निवेदन देऊन माहिती देतात बिंदू नामावली नंतर पुढे प्रक्रिया सरकावी म्हणून प्रयत्न करत असतात. त्यांच्या सोबत नेहमी डिस्कशन होत असते. जी माहिती वाटली की टाकावी ते ग्रुप च्या माध्यमातून भेटेल. बाकी टेलिग्राम मध्ये जाहिरात लवकरच उद्या येईल परवा येईल ह्या गोष्टी खोट्याच असतात.

४. आरोग्य विभागासाठी ३/४ यूट्यूब चॅनेल आहेत आणि १०/१२ ग्रुप आहेत बस त्यांनाच काही तरी खबर भेटते. बाकी ज्यांनी कधीच विद्यार्थ्यांसोबत संपर्क केला नाही , ट्विटर केले नाही ,मेल साठी मेसेज केला नाही त्यांना सरळ जाहिरात आल्यावरच पहायला भेटतील. जरी यूट्यूब वर आरोग्य भरती साठी आम्ही सर्व वेगळया विचार सरणी नुसार काम करतो तरी सर्व एकमेकांना सन्मान च करत असतो. एक हेल्थी कॉम्पेटिशन ३/४ चॅनेल सोबत आहे आणि त्याचा फायदा फक्त विद्यार्थ्यांना होतो हे नक्की... पण ३/४ सोडले तर बाकीचे अजून पण सार्वजनिक आरोग्य मध्ये विज्ञान सांगतात आणि जिल्हा परिषद मध्ये आरोग्य विभाग चा अभ्यासक्रम सांगतात ते साफ चुकीचे आहे. नुकत्याच काही इंस्टाग्राम पोस्ट मध्ये मला हे जाणवले.
५. आता सध्या views भेटणे हे आपल्या चॅनेल चे टार्गेट नाही , जास्तीत जास्त विद्यार्थी आरोग्य विभागात जावे हेच टार्गेट आहे त्यामुळे माझे व्हिडिओ इतके दररोज येत नाही.
६. सध्या अभ्यास करा हेच सांगेन. 😅
👍125
Think Like Guru
बिंदुनामावली बनवणे म्हणजे एक दोन दिवसांचे काम नसते. आधीच बिंदूनामावली असेल आणि त्यात आवश्यक ते बदल करायचे असतील आणि अत्यंत तत्परतेने काम केले तरी १०-१५ दिवस सहज लागतील. काही विभागांना बिंदू नामावली बनवण्यासाठी दुसऱ्या विभागातील अनुभवी आणि तज्ञ लोकांचा पण सल्ला…
वरच्या मेसेज मध्ये सांगायचा अर्थ असा नाही की जाहिरातीला २ महिने लागतील. मी फक्त प्रक्रिया समजून सांगितली आहे. कारण या गोष्टी सर्वांना माहित असतात असे नाही म्हणून एकाच ठिकाणी तुम्हाला माहीत हवे.
👏10
Forwarded from Aniket Bansude😎
मित्रांनो आज सर्वांना सुचित करीत आहोत की उद्या आपण खूप मोठ्या प्रमाणावरती मेल मोहीम घेणार आहोत_मेल मोहीम चा प्रभाव खूप पडत आहे व त्याची दखल सुद्धा घेतली जात आहे या सर्व ग्रुपमधील सीनियर आणि एडमिन यांच्या सहकार्याने आपण ही मोहीम राबवत आहोत याबाबत खूप मोठी घडामोडी होत आहेत_आपली सार्वजनिक आरोग्य विभाग जाहिरात लवकरात लवकर येण्यासाठी सर्वजण प्रयत्न करत आहे या ग्रुपमधील प्रत्येक जण चांगला प्रतिसाद देत आहेत सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे उद्या देखील मोठ्या प्रमाणावर ती जास्तीत जास्त मुलांनी जास्तीत जास्त मेल केले तर आपण जाहिराती जवळ पोहोचू मेल मोहीम उद्या दिनांक 27_08_2026 ठीक 10 _वाजता चालू होईल✌️💯
👍2212😡2
📍 आरोग्य विभाग Mail Campaign

आरोग्य विभागातील गट-क आणि गट-ड ची प्रलंबित आरोग्य भरती जाहिरात तात्काळ प्रसिद्ध करण्याबाबत...
या मागणीसाठी आपण एक ई-मेल कॅम्पेन करत आहो

👉 MailCampaign साठी One tap link   👇👇👇👇👇👇👇👇

https://tinyurl.com/2p33bsme
    
👍375👏5🔥3
A recombinant antigen specific for antibodies in patients with Visceral Leishmaniasis is
Anonymous Quiz
32%
KP39
25%
KR39
15%
rs39
29%
rk39
8
उद्या संपूर्ण दिवसभर सार्वजनिक आरोग्य विभाग यशस्वी बॅच चे ॲडमिशन होतील. फक्त उद्याच्या दिवशीच ॲडमिशन चालू राहतील. त्यानंतर परीक्षा पद्धतीनुसार ॲडमिशन होतील. म्हणून ज्यांनी मेसेज केले होते त्यांनी ॲडमिशन करून घ्यावेत.
👍81