Think Like Guru
8.8K subscribers
428 photos
16 videos
196 files
329 links
This is official channel of Think Like Guru... If any queries whatsup me 8275563489
Download Telegram
DMER आणि आरोग्य विभाग दोन्ही वेगळे आहेत बरं का... उद्या कोणी दुसऱ्या ग्रूप मध्ये मेसेज केला की आरोग्य विभाग चे पण ह्यात प्रवेश नियम आहेत तर कृपया मला मेसेज करून विचारू नका.. मी आताच सांगून देतोय की DMER आणि आरोग्य विभाग दोन्ही वेगळे आहेत... 😅😅😅
👍63
बऱ्याच जागांसाठी any Degree चे RR आले आहेत.... MPSC करणाऱ्यांसाठी येणारे वर्ष सुवर्ण ठरेल... 👍
1
याच्या मध्ये काही typing mistake झाली आहे का ??? 🤔🤔🤔 नेहमी civil सोडून इतर बाकी सर्व engineering चालते. इथे फक्त civil चालेन अस म्हटलं आहे. कसं काय ??
8
ज्यांनी ज्यांनी TCS च्या माध्यमातून भरती घ्यावी यासाठी मेल campain केले त्यांच्या कार्याची दखल घेतली गेली आहे. एकतेची ताकद दाखवली पोरांनी...
सर्व आरोग्य भरती group मधील विद्यार्थ्यांना शुभेच्छा आणि मागण्या मान्य होवोत ही अपेक्षा ❤️❤️❤️❤️❤️
56🔥14👏4😱4
आता समस्त टेलिग्राम ग्रुप वर आरोग्य भरती TCS मार्फत होईल असे मेसेज आले तर आश्चर्य नको व्हायला...
खरं सांगितले तर अजून मला पण माहित नाही की कोण घेणार. मला माहिती भेटली आणि त्यात 100% असेल तरच मी ग्रुप वर टाकत असतो... मला अजून माहिती नाही पण विद्यार्थ्यांचे प्रयत्न चालू आहेत जोरदार... 😅
🔥2412😁7
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2
आज कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येथे कार्यगौरव सोहळा निमित्त उपस्थित राहिलो आहे. ❤️
🔥1816👍9
UPSC EPFO 80 VACANCY आल्या आहेत. ज्यांनी या आधी लेबर लॉ चा अभ्यास केला होता त्यांनी जरूर भरा...

काय नशीब असते लोकांचे... इतका वेळ लेबर लॉ चा अभ्यास गट क साठी केला आणि विचार केला की हे लॉ कधीच उपयोगात येणार नाहीत आणि EPFO आली..😅😅😅 आणि एकदा मी लाइव्ह मध्ये बोललो होतो की EPFO येते कधी कधी... आणि आली..😉😉😉
👍2312🔥1
अभ्यासक्रम सांगतो...
Polity - अस पण आपण गट क ला करणारच आहोत.
History - अस पण आपण गट क ला करणारच आहोत.
इकॉनॉमिक्स - अस पण आपण गट क ला करणारच आहोत.
विज्ञान - अस पण आपण गट क ला करणारच आहोत.
भूगोल - अस पण आपण गट क ला करणारच आहोत.
Math and reasoning - अस पण आपण गट क ला करणारच आहोत.
Current affairs - अस पण आपण गट क ला करणारच आहोत.
Labour law and industrial relation - कामगार विभाग मध्ये केलेच होते.
Computer - हे सोपे असते.
English - गट क मुख्य जे करत आहेत त्यांना तिकडे पण करायचे आहे आणि इथे पण करायचे आहे.
Accounting - इथे थोडे लक्ष द्यावे लागेल नवीन भाग आहे. 💥
35🔥7🤪5
बिंदू नामावली .... ❤️
26🔥8👏4
AIILSG ची कोर्ट ऑर्डर कोणाकडे असेल तर मला टाका. मेसेज टाकू नका. डायरेक्ट ऑर्डर टाका जी कोर्टाने दिली आहे.
4
सध्या AIILSG च्या साईट वर त्यांच्या अधिकृत संस्थांचे मॅप दिला आहे. अजून २/३ गोष्टी आहेत त्या मला समजू द्या आणि त्यासाठी ऑर्डर टाका..
3
भेटली order thank you so much samadhan
3