The StudyEra
2.07K subscribers
159 photos
10 videos
94 files
141 links
Mpsc Typing Skill Test, High Court Clerk Typing Exam तसेच इतर स्पर्धा परीक्षेसंदर्भात परिपूर्ण मार्गदर्शनासाठी आजच जॉईन करा सबस्क्राईब करा.https://youtube.com/@thestudyera?si=18Na4sWxFIvtVNsp
Download Telegram
✨High court Clerk Typing Exam साठी सर्व पात्र विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा 💐💐

🔻विजयी भव:💪💯

@TheStudyEra
❤5🙏1
Forwarded from Uddesh's blogs💌
#uddeshblogs

अंगावर गुलाल पडला की सगळच बदलतं….🌿

वेळ बदलते,परिस्थिती बदलते,आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो,आत्मविश्वासाची खोली बदलते,चारचौघात बापाला खुर्ची मिळते,हळदीकुंकवाला आईच्या हातात करंडा येतो,कपाळ कुतूहुलानं भरतं तिचं,गावच्या सभेत वजन वाढतं आपल्या शब्दाचं,बापाचं मत विचारात घेतलं जातं,सतत हसणारा आईबाप नजरेसमोर दिसतो,आयुष्याच्या उत्तरार्धात आजोबा नातवाचं कौतुक सांगत आख्खं गाव पालथं घालतो.आजी चुलीत फटकी टाकून नजर उतरवते दहा दहा मिनिटाला.
हे असं होतं
आपल्या अंगावर गुलाल पडला की
सगळचं बदलतं
काय काय बदलतं काय सांगू
सगळच बदलतं…..

©उद्देश
❤11🔥4🤩1
202608311822452433.pdf
302.3 KB
♦️राज्य सरकार कर्मचाऱ्यांना आता हिंदी भाषा उत्तीर्ण असणे अनिवार्य नाही.

@TheStudyEra
#CMO महाराष्ट्र शासन.
परिपत्रक_टंकलेखन_चाचणी.pdf
1.2 MB
♦️परिपत्रक टंकलेखन चाचणी
👉विभागीय आयुक्त कार्यालय, छत्रपती संभाजीनगर.
💥 व्ही. राधा स्पर्धा परीक्षा टास्क फोर्स समिती ला अमरावती येथे तुफान प्रतिसाद

👉सर्व मुद्दे पद्धतशीरपणे घेण्यात येत आहेत, समितीसमोर मांडण्यात येत आहेत, काळजी नसावी, व्ही. राधा मॅडम आणि इतर सर्व समिती मेम्बर संवेदनशीलतेणे अतिशय चांगल्या रीतीने विद्यार्थ्यांच्या मागण्या समजून घेत आहेत.🙏

📌DPC हॉल, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती
❤8
✍आयुष्यात माणसाला ओंजळ भरून मिळालेल्या गोष्टीच्या समाधानापेक्षा🤗 ओंजळीतून सांडलेल्या गोष्टीचे दुःख😪 जास्त असते आणि त्या वेदनेच्या नादात तो कधी कधी ओंजळीतले सुद्धा गमावून बसतो.🤔

@TheStudyEra
👍11❤2
💯5
विद्यार्थ्यांनी केलेल्या मागणीला यश🔥🔥
❤5
♦️खालील लिंक वरती क्लिक करून
Objective साठी V राधा समितीकडे मागणी मांडण्यासाठी जास्तीत जास्त मेल करा.

फक्त लिंक वरती क्लिक करून send करा.

https://tinyurl.com/3wn99bwf
💐
👌4❤1
Forwarded from TypingPracticeHub
♦️टंकलेखन परीक्षेच्या तारखा 16 आणि 17 नोव्हेंबर 2026.

♦️परीक्षेचे ठिकाण - मुंबई

♦️परीक्षेची पद्धत: स्क्रीन-टू-स्क्रीन पद्धत

♦️ बंद असणाऱ्या कीबोर्ड सुविधा: स्पेल चेक, बॅकस्पेस, डिलीट, शब्द आपोआप पूर्ण होणे आणि शब्द सुचविणे या सुविधा बंद असतील.

♦️स्वतःचा कीबोर्ड वापरता येणार नाही
परीक्षा केंद्रावर दिलेला कीबोर्डच वापरावा लागेल.

♦️सविस्तर वेळापत्रक:
उमेदवाराची परीक्षा तारीख, केंद्र, रिपोर्टिंगची वेळ आणि इतर सूचना अधिकृत संकेतस्थळावर स्वतंत्रपणे जाहीर होतील.

✅ @TypingPracticeHub
❤1