Thenokari.com
655 subscribers
174 photos
24 files
2.82K links
सर्व प्रकारच्या नोकरीच्या जाहिराती आणि निकाल, प्रवेश पत्र, स्पर्धा परीक्षा अभ्यासक्रम आता फक्त ह्या चॅनल मिळणार आहे.

www.thenokari.com

https://www.facebook.com/pg/thenokari/

Mpsc
Upsc
Mahapariksha
Mahaonline
Bank
Railways
Download Telegram
मतदान करताना विचार करावा.
कर सहायक, गट-क या संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीकरीता अर्हताप्राप्त उमेदवारांची यादी प्रसिद्ध

https://thenokari.com/list-qualified-candidatestyping-skill-test-tax-assistant-group-c/
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा 2023 चा अंतिम निकाल जाहीर | Union Public Service Commission announces Final Result of Civil Services Examination, 2023

Final Result Link-
https://thenokari.com/upsc-announces-final-result-of-civil-services-exam-2023/

सर्व प्रकारच्या नोकरीच्या जाहिराती आणि निकाल, प्रवेश पत्र, स्पर्धा परीक्षा अभ्यासक्रम आता फक्त ह्या चॅनल मिळणार आहे.

Telegram -
https://telegram.me/TheNokari

Whatsapp Channel-
https://whatsapp.com/channel/0029VaR8K5dHLHQdCE4omA1s
योग्य व्यक्तीला वोट करा, नोटा दाबून आपलं अमूल्य मत वाया घालवू नका.
#Elections2024
NTA will likely launch the application process and information bulletin for the UGC-NET June 2024 session by tonight or tomorrow.
‘कर सहायक’ मुख्य परीक्षेसह टंकलेखन कौशल्य चाचणी निकाल नियमानुसार

https://thenokari.com/typing-skill-test-result-tax-assistant-main-exam/

सर्व प्रकारच्या नोकरीच्या जाहिराती आणि निकाल, प्रवेश पत्र, स्पर्धा परीक्षा अभ्यासक्रम आता फक्त ह्या चॅनल मिळणार आहे.

Telegram -
https://telegram.me/TheNokari

Whatsapp Channel-
https://whatsapp.com/channel/0029VaR8K5dHLHQdCE4omA1s
UGC NET 2024 Update

#UGC #UGCNET #NET #UGCNET2024
UPSC 2025 परीक्षा वेळापत्रक जाहीर ;बघा संपूर्ण वर्षाचे वेळापत्रक


https://thenokari.com/upsc-2025-exam-time-table-announced/


सर्व प्रकारच्या नोकरीच्या जाहिराती आणि निकाल, प्रवेश पत्र, स्पर्धा परीक्षा अभ्यासक्रम आता फक्त ह्या चॅनल मिळणार आहे.

Telegram -
https://telegram.me/TheNokari

Whatsapp Channel-
https://whatsapp.com/channel/0029VaR8K5dHLHQdCE4omA1s
MPSC मार्फत राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरिता आरक्षण अधिनियम २०२४

https://thenokari.com/act-2024-socially-educationally-backward-classes-state-mpsc/

सर्व प्रकारच्या नोकरीच्या जाहिराती आणि निकाल, प्रवेश पत्र, स्पर्धा परीक्षा अभ्यासक्रम आता फक्त ह्या चॅनल मिळणार आहे.

Telegram -
https://telegram.me/TheNokari

Whatsapp Channel-
https://whatsapp.com/channel/0029VaR8K5dHLHQdCE4omA1s
#यवतमाळ तलाठी पदभरती : उमेदवारांची प्रारुप निवड व प्रारुप प्रतिक्षा यादी प्रसिद्ध.

प्रारुप निवड यादीतील उमेदवारांची कागदपत्र तपासणी १५ मे रोजी तर प्रतिक्षा यादीतील उमेदवारांची कागदपत्र तपासणी १६ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे होणार.
केंद्रीय लोक सेवा आयोगाने जाहीर केले भारतीय वन सेवा परीक्षा, 2023 चे अंतिम निकाल

#upscresults

भारतीय वन सेवा परीक्षा, 2023 साठी 26 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर 2023 या कालावधीत झालेल्या लेखी परीक्षांच्या निकालावर आधारित केंद्रीय लोक सेवा आयोगाने व्यक्तिमत्व चाचणीसाठी 22 एप्रिल 2024 ते 1 मे 2024 या काळात घेतलेल्या मुलाखतींनंतर परीक्षार्थींमधून भारतीय वन सेवेतील पदांवर घेण्यासाठी निवडक उमेदवारांची गुणवत्ता यादी जाहीर केली.

https://thenokari.com/upsc-announces-final-result-of-indian-forest-service-exam/

सर्व प्रकारच्या नोकरीच्या जाहिराती आणि निकाल, प्रवेश पत्र, स्पर्धा परीक्षा अभ्यासक्रम आता फक्त ह्या चॅनल मिळणार आहे.

Telegram -
https://telegram.me/TheNokari

Whatsapp Channel-
https://whatsapp.com/channel/0029VaR8K5dHLHQdCE4omA1s
Deadline for online Submission of Application Form for UGC – NET June 2024 has been extended to 15th May. Best wishes to all the applicants.
Forwarded from Next Updates (Viraj Thakare)
11 वी ऑनलाईन प्रवेश 2024-25 प्रक्रिया 24 मे पासून सुरु | 11th Online Admission 2024-25 process starts from 24th May

• दिनांक २२ ते २३ मे, २०२४ या कालावधीत, पोर्टलवर Dummy Login सुविधा देण्यात येत आहे.
• प्रत्यक्षात अर्ज भरण्यास सुरुवात दि. २४ मे, २०२४ पासून पोर्टलवर प्रत्यक्षात अर्ज भाग - १ भरण्याची सुविधा त्यांना देण्यात येईल.

11th Online Admission Link-
https://www.aapalathakare.com/2024/05/11th-admission-2024-online.html
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
`शैक्षणिक Update जलद गतीने मिळवण्यासाठी आपले सोशल मिडिया जॉईन करा.`

*Next Update Whats App Channel-*
https://whatsapp.com/channel/0029Va91oxR9Bb65jknEAE1n

*Next Update Telegram Channel-*
https://t.me/aapalathakare

*All Link-*
https://linktr.ee/aapalathakare

━━━━━━━━━━━━━━━━━━━━
♡ ⎙ ⌲ 🔔
खोट्या जाहिराती पासून सावधान :

समाज माध्यमांवर पदभरतीची फिरणारी ‘ती’ जाहिरात खोटी
सार्वजनिक आरोग्य विभागाचा काहीही संबंध नाही

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आरोग्य सेवा, कोल्हापूर मंडळ अंतर्गत मेडिकल ऑफिसर, डेटा एन्ट्री ऑपरेटर तसेच शिपाई या पदांची भरती करण्यासंर्भातील खोटी जाहिरात दि. ०८/०५/२०२४ पासून काही समाज माध्यमांवर फिरत असल्याचे निदर्शनास आले आहे. सदरची जाहिरात आरोग्य विभाग परिमंडळ कोल्हापूर या कार्यालयामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. ही जाहिरात खोटी असून त्याचा आरोग्य सेवा, कोल्हापूर मंडळ कार्यालयाशी किंवा सार्वजनिक आरोग्य विभागाशी काहीही संबंध नाही. राज्य आरोग्य सोसायटी, राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई या कार्यालयांकडूनही सदरची जाहिरात प्रसिध्द करण्यात आलेली नाही. त्यामुळे या प्रकारच्या खोट्या जाहिरातींवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाने केले आहे.
Trick to remember G20 Countries :

[ Trick - 𝗚𝗨𝗥𝗨 𝗝𝗜 𝗦𝗜𝗧𝗔 𝗔𝗕 𝗦𝗦𝗖 𝗙𝗖𝗜 𝗠𝗘 job karti hai ]

(Germany, USA, Russia, United Kingdom, Japan, India, Saudi Arabia, Indonesia, Turkey, Australia, Argentina, Brazil, South Africa, South Korea, Canada, France, China, Italy, Mexico, European Union)
एसआयएसी (SIAC) प्रशिक्षणासाठी अर्ज करण्यास २० जुलैपर्यंत मुदतवाढ

https://thenokari.com/application-for-siac-training/