Thenokari.com
675 subscribers
150 photos
24 files
2.81K links
सर्व प्रकारच्या नोकरीच्या जाहिराती आणि निकाल, प्रवेश पत्र, स्पर्धा परीक्षा अभ्यासक्रम आता फक्त ह्या चॅनल मिळणार आहे.

www.thenokari.com

https://www.facebook.com/pg/thenokari/

Mpsc
Upsc
Mahapariksha
Mahaonline
Bank
Railways
Download Telegram
शिक्षण विभाग, मिरा-भाईंदर महानगरपालिका अंतर्गत शिक्षक (माध्यमिक/ प्राथमिक) पदाच्या एकूण 44 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज स्वहस्ते सादर करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जुलै 2022 आहे.

पदाचे नाव – शिक्षक
पद संख्या – 44 जागा
शैक्षणिक पात्रता – 12th/ B.Ed/ D.Ed/ B.Sc (Refer PDF)
नोकरी ठिकाण – भाईंदर (Thane)
वयोमर्यादा –
खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे
राखीव प्रवर्गासाठी – 43 वर्षे
अर्ज पद्धती – स्वहस्ते
अर्ज करण्याचा पत्ता – आस्थापना विभाग, मिरा भाईंदर महानगरपालिका, मुख्य कार्यालय, तिसरा मजला, स्व. इंदिरा गांधी भवन, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, भाईदर (प)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 जुलै 2022
अधिकृत वेबसाईट – www.mbmc.gov.in
PDF – https://cutt.ly/oLAwE7D
या भरतीकरिता अर्ज स्वहस्ते सादर करायचा आहे.
अर्जाचे विहित नमुने www.mbmc.gov.in वेबसाइट वर उपलब्ध आहेत.
अर्जासोबत संबंधित प्रमाणपत्र / कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती जोडल्या पाहिजेत.
कोणतेही कारण न देता विहित नमुन्यातील आणि आवश्यक निकषांपासून विचलित आढळल्यास अर्ज सरसकट नाकारला जाईल.
अर्ज इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारले जाणार नाही.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जुलै 2022 आहे.
5_6251426934866052484.pdf
870.5 KB
जाहिरात: पुणे महानगरपालिका सरळसेवा भरती २०२२.

जॉइन https://t.me/TheNokari
दिव्यांग कल्याण आयुक्तालयात राज्य समन्वयक या तात्पुरत्या स्वरुपाच्या (6 महिने) पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुकांनी 12 ऑगस्ट, 2022 पर्यंत लेखी अर्ज आयुक्त दिव्यांग कल्याण, चर्चरोड, पुणे-1, येथे टपालाने अथवा commissioner.disability@maharashtra.gov.in या ईमेलवर पाठवावे.

या पदासाठी शैक्षणिक अर्हता- संगणक शास्त्र/माहिती व तंत्रज्ञान यामधील पदविका/प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे. किंवा संगणक शिक्षकामधील पदवी, आणि माहिती तंत्रज्ञान संगणक या मधील नामांकित कंपनीमधील अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल, अशी माहिती दिव्यांग कल्याण आयुक्त ओमप्रकाश देशमुख यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

या पदासाठी उमेदवाराचे वय 35 वर्षे पूर्ण असावे, मराठी व इंग्रजी भाषेत प्रभूत्व असणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी दिव्यांग कल्याण आयुक्तालय-3, चर्चरोड, महाराष्ट्र राज्य, पुणे-400001, या पत्त्यावर किंवा 020-26126471 या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा.
Openings.pdf
528.1 KB
I am sharing 'Openings' with you
राज्यातील वर्ग 3 मधील लिपिकांची सर्व रिक्त पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याचा निर्णय आज रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.
202210031103191705.pdf
1.3 MB
202210031103191705.pdf