The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
Forwarded from The MPSC Update ©
#PSI #STI #ASO #GrC #SSE
#Mains 🚨पेपर क्र. 1 #Booklist #Language #ObjectiveQP

👆👆👆 या यादीतील "शब्दसंग्रह" साठी K'sagar चे पुस्तक वापरण्यापेक्षा - NITIN Prakashan चे नवीन पुस्तक 👉 "शब्दरत्न" हे पुस्तक वापरण्याचे फायद्याचे राहील.

पुस्तक घ्यायची इच्छा नसल्यास किमान या पुस्तकातील अतिरिक्त माहिती #Marathi #Notes मध्ये #Update करून घ्यावी..👍

@thempscupdate

http://t.me/thempscupdate
#Marathi : "मिश्र प्रयोग" प्रकार कसे ओळखाल " -

👆#Trick by Vishal Sutar

http://t.me/thempscupdate
The MPSC Update © pinned «#Combined #GrC #Halltkt #Prelims2022 डाउनलोड करण्यासाठी 👇👇👇👇👇 https://mpsconline.gov.in/candidate/main# http://t.me/thempscupdate»
#eco नोटांवर महात्मा गांधींचा फोटो कधी आला?

२ ऑक्टोबर १९६९ रोजी महात्मा गांधींच्या शंभराव्या जयंतीच्या निमित्ताने पहिल्यांदा त्यांचा फोटो भारतीय चलनावर अवतरला. तेव्हापासून आजतागायत भारतात छापल्या जाणाऱ्या सर्व नोटांवर गांधीजींचाच फोटो आहे.

http://t.me/thempscupdate

www.loksatta.com/explained/aap-kejriwal-wants-lakshmi-ganesh-on-currency-how-banknotes-printed-in-india-pmw-88-3217524/
#current विश्लेषण: खेरसनमध्ये युक्रेनसमोर रशियाची माघार?

२ लाख ८० हजारांच्या आसपास लोकवस्ती असलेले खेरसन शहर युद्धाच्या अगदी सुरुवातीच्या टप्प्यात रशियाने जिंकले. २०१४ साली विलीन केलेल्या क्रिमियामधून सैन्य घुसवून रशियाने खेरसन जिंकले होते. अनधिकृतपणे विलिनीकरण केलेल्या चार प्रांतांपैकी (खेरसन, झापोरीझ्झिया, लुहान्स्क आणि डॉनेत्स्क) केवळ हीच प्रांतिय राजधानी रशियाच्या ताब्यात आहे. शहर युक्रेनने जिंकले तर त्याचा रशियाची जनता आणि मुख्यत: पुतिन यांच्या मनोबलावर आघात ठरणार आहे.

http://t.me/thempscupdate

www.loksatta.com/explained/ukraine-russia-war-russian-forces-have-withdrawn-from-kherson-will-vladimir-putin-accept-the-defeat-print-exp-scsg-91-3213110/
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
माहितीचा अधिकार - यशदा.pdf
1.9 MB
#Combined #Mains #RTI : वरील नोट्स वाचल्यानंतर #FastRevision #Notes

t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
👆👆👆 माहिती अधिकार - PSI मुख्य परिक्षेतील जवळपास सगळे प्रश्न या पुस्तकात Cover होत आहेत...
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
महाराष्ट्राचा इतिहास - इयत्ता 11 वी.. सर्व महत्वाचे मुद्दे..👇
Forwarded from The MPSC Update ©
ASO Mains 2011 to 2019 Paper-1 English मराठी.pdf
14.7 MB
#PSI #STI #ASO #Mains #P1 #PYQ

🚨 सर्व प्रश्नांची उत्तरे टिक केली आहेत, त्यामुळे #Revision साठी उत्तम..!

Credits - Ritesh D

चॅनेल जॉइन करण्याची लिंक 👇

http://t.me/thempscupdate