नातेसंबंध...Blood Relations.wmv
189.8 MB
#CSAT - "Aptitude & Reasoning" या विषयाची अतिशय महत्वपूर्ण व्हिडिओस आपण अपलोड करणार आहोत...दररोज एक या प्रमाणे...पुण्यातील एका नामवंत classes चे व्हिडिओ असतील....
आजचा व्हिडिओ.... " नातेसंबंध...Blood Relations"...👇
t.me/thempscupdate

MADHUSUDAN N R P (MAHAJAN):
CSAT- "Aptitude & Reasoning" या विषयाची अतिशय महत्वपूर्ण व्हिडिओस आपण अपलोड करणार आहोत...दररोज एक या प्रमाणे...पुण्यातील एका नामवंत classes चे व्हिडिओ असतील....
आजचा व्हिडिओ.... " नातेसंबंध...Blood Relations"...😊👆

FRP- Fair & Remunerative Price...या लेख मध्ये हा एवढच मुद्दा राहून गेला...
Forwarded from MPSC Mantra
@erdivya
स्टार्टअप इंडिया’ उपक्रमात MGIRI,वर्धा च्या सहा यंत्रांची निवड-
महाराष्ट्र राज्यातील वर्धा येथील महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिकरण (Mahatma Gandhi Institute for Rural Industrialization -MGIRI) संस्थेच्या संशोधकांनी तयार केलेल्या सहा यंत्रांची निवड भारत सरकारच्या औद्योगिक धोरणाला चालना देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘स्टार्टअप इंडिया’ उपक्रमामध्ये करण्यात आली आहे. या यंत्रांचे पेटंट मिळवण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाने (PMO) पुढाकार घेतला आहे.
या सहा यंत्रांची नावे खालीलप्रमाणे आहेत:
1 सौर चरखा (सौरऊर्जेवर वेगाने सूत कातण्यासाठी)
2 बॉल वाईडिंग मशिन (पुडय़ा बांधण्यासाठी)
3 पुंडूस टूल (कापसाच्या रुईतील तंतू वेगळे करण्यासाठी)
4 पॉटर व्हील (तिप्पट मडकी तयार करण्यासाठी)
5 कंपोझिट मल्टिपंप पॉवर मशिन (लाकडी खेळणी बनविण्यासाठी)
6 हॅन्क डाईग मशिन (जुन्या कपडय़ांना रंग देण्यासाठी)
रंगारी, सूतार, विणकर, किराणा दुकानदार, अशा पारंपरिक व्यवसायांना वेग देणारी व त्यांचे श्रम वाचविणारी ही यंत्रे आहेत.
MGIRI चा इतिहास-
महात्मा गांधी जी यांनी स्थापन केलेल्या अखिल भारतीय ग्रामोद्योग संघ (All India Village Industries Association –AIVIA) मध्ये महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिकरण (MGIRI) संस्थेचे मूळ दडलेले आहे.
गांधीजी यांनी महिला आश्रम, वर्धा येथे 14 डिसेंबर 1934 रोजी अखिल भारतीय ग्रामोद्योग संघाची स्थापना केली
पूर्वी MGIRI चे नाव राष्ट्रीय ग्रामीण औद्योगिकरण संस्था (National Institute for Rural Industrilization -NIRI) हे होते.
केंद्रीय लघू व मध्यम उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत MGIRI मार्फत युवकांनी नवनव्या संकल्पनेवर उद्योग उभारून देशाच्या उत्पादनात भर घालावी या उद्देशाने ही संस्था चालविली जाते.