#गीता गोपीनाथ
भारतीय वंशाच्या अमेरिकन अर्थतज्ञ
IMF मध्ये मुख्य अर्थतज्ञ म्हणून नेमणूक
मॉरिस ओबस्टल्ड यांची जागा घेतली.
रघुराम राजन यांच्यानंतर हे पद भूषावणाऱ्या त्या दुसऱ्या भारतीय...
2011 मध्ये WEF द्वारे Young Global Leader म्हणून निवड

#Imp_fact
प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे CEO : अशोक कुमार भुतानी
राज्यसभेचे उपाध्यक्ष : हरिवंश नारायण सिंह
आयुष्यमान भारत मोहिमेचे CEO : इंदू भूषण
स्वच्छ आदत स्वच्छ भारतच्या सदिच्छादूत : काजोल
स्वच्छ गंगा मोहिमेचे महासंचालक : राजीव रंजन मिश्रा
नेपाळच्या पर्यटनाच्या सदिच्छादूत : जया प्रदा
Road Safety Campaign सदिच्छादूत : अक्षय कुमार
कौशल्य भारत अभियानाचे सदिच्छादूत : वरून धवन , अनुष्का शर्मा
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या सदिच्छादूत : रविना टंडन

#EasyTrick
__________________________________
ब्रिटिश काळातील शिक्षण विषयक समिती आणि आयोग
1.जेम्स थॉमसन शिक्षण व्यवस्था-1843-53
2.मेकॉले समिती-1853
3.वुडचा खलिता-1854
4.हंटर समिती-1882-83
5.थॉमस रॅले-1904 यांच्या शिफारशीने भारतीय विद्यापीठ कायदा 1904
6.सॅडलर समिती-1917-18
7.हारटोग समिती-1929
8.वर्धा योजना/मौलिक व आधारभूत शिक्षण-1937
9.सार्जंट योजना-1944
10.राधाकृष्ण आयोग-1948
Trick :
शिक्षणासाठी=( थॉमसन,मेकॉले,वुडला )-हंटर ने मारल्याने ते रडले(रॅले),सॅड झाले,हर्ट झाल्याने -वर्ध्यास अर्जंट(सार्जंट) राधाकृष्ण यांच्याकडे गेले.
__________________________________
🙏🙏साभार : संभाजीराजे चव्हाण
#History

_________________________________
📌महाराष्ट्रातील खनिजे आणि जिल्हे
_________________________________
1. क्रोमाईट-
🔹 सिंधुदुर्ग, रत्नागिरी,गोंदिया, भंडारा
🔸 Trick
सिंधु, रत्ना,गोंदी-भंडारा घ्यायला -माई कडे(क्रोमईट)
___________________________________
2. डोलोमाईट-
🔹यवतमाळ, गडचिरोली, रत्नागिरी, चंद्रपूर,नागपूर
🔸 Trick -
यवनांच्या गडावर रत्ना ,चंद्रा- नागासारख्या डुलतात(डोलोमाईट)
__________________________________
3. कायनाईट-
🔹गोंदिया, भंडारा
🔸 Trick - गोंदीचा भंडारा-नाईट ला(कायनाईट)
__________________________________
4.सिलिकामय वाळू-
🔹सिंधुदुर्ग व रत्नागिरी
🔸 Trick -सिंधुचे रत्न-वाळूचे
__________________________________
5.चुनखडी-
🔹चंद्रपूर, रत्नागिरी सिंधुदुर्ग, सातारा,नागपूर,अहमदनगर,यवतमाळ,
गडचिरोली,नांदेड
🔸 Trick
-चंद्रा, रत्ना, सिंधू,साती(सातारा)-नागेशच्या(नागपूर)-नगरात म्हणजे यवनांच्या गडावर नांदतात(नांदेड)-चुनखडीसाठी
________________________________
साभार : संभाजीराजे चव्हाण
#geography

उद्या होणाऱ्या संयुक्त पूर्व परीक्षेसाठी सर्वांना मनस्वी शुभेच्छा....!
" BE HAPPY..BE CONFIDENT....BE POSITIVE....
"Be the best version of you"
ALL THE BEST...👍
" BE HAPPY..BE CONFIDENT....BE POSITIVE....
"Be the best version of you"
ALL THE BEST...👍