Forwarded from NACE Academy
*महाराष्ट्रातील 6 मान्यवरांचा पद्म पुरस्काराने सन्मान*
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते 58 पुरस्कार्थींना पद्म पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. यात महाराष्ट्राच्या श्री अनिलकुमार नायक, डॉ. अशोकराव कुकडे, दिनयार कॉन्ट्रॅक्टर, मनोज वाजपेयी, डॉ. सुदाम काटे, शब्बीर सय्यद यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
▪ *अनिलकुमार नाईक यांना पद्मविभूषण*
महाराष्ट्रातून व्यापार व उद्योग-पायाभूत सुविधा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी लार्सन अँड टुब्रो कंपनीचे समूह अध्यक्ष अनिलकुमार नाईक यांना सर्वोच्च मानाच्या पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
▪ *डॉ. अशोक कुकडे यांना पद्मभूषण*
वैद्यकीय क्षेत्रात दिलेल्या उल्लेखनीय योगदानासाठी डॉ. अशोक कुकडे यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉ. कुकडे यांनी लातुर येथे विवेकानंद हॉस्पिटलची स्थापना केली व या माध्यमातून त्यांनी गरीब रूग्णांना रास्तदरात आरोग्य सुविधा पुरविण्याचे मोलाचे कार्य केले आहे.
▪ *अभिनेते दिनयार काँट्रॅक्टर यांना पद्मश्री*
प्रसिध्द अभिनेते दिनयार काँट्रॅक्टर यांनी कला व नाट्य क्षेत्रात दिलेल्या महत्वपूर्ण योगदानासाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. काँट्रॅक्टर हे विनोदी भूमिकांसाठी प्रसिध्द असून पारसी आणि गुजराती रंगभूमीवर त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिले आहे.
▪ *अभिनेता मनोज वाजपेयी यांना पद्मश्री*
कला व चित्रपट क्षेत्रातील योगदानासाठी प्रसिध्द अभिनेते मनोज वाजपेयी यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
▪ *डॉ. सुदाम काटे यांना पद्मश्री*
सिकलसेल आजाराबाबत जनजागृती करून वैद्यकीय क्षेत्रात अमूल्य योगदान देणाऱ्या डॉ. सुदाम काटे यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉ. सुदाम काटे हे महाराष्ट्र, गुजरात आणि मध्यप्रदेशातील आदिवासी भागांमध्ये सिकलसेल आजाराबाबत जनजागृती व उपचाराचे कार्य करीत आहेत.
▪ *शब्बीर सय्यद यांना पद्मश्री*
सामाजिक कार्य व प्राणी कल्याणासाठी केलेल्या उल्लेखनीय योगदान देणाऱ्या शब्बीर सय्यद यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गेल्या पन्नास वर्षांपासून दुष्काळी भागातील गायींची देखभाल व त्यांना जगविण्याचे काम ते अव्याहतपणे करीत आहेत.

35-2018-Final Result.pdf
654.3 KB
#ASO मुख्य परीक्षा निकाल..👆
Forwarded from The MPSC Update ©
#ASO Mains
कट ऑफ "अंदाज" (उपलब्ध माहितीनुसार & अंतिम उत्तरतालिका बदल हे लक्षात घेऊन )👇
खुला (Open) सर्वसाधारण : 135 ते 140
OBC (सर्वसाधारण) : 133 ते 138
टीप ( जागा अतिशय कमी असल्यामुळे)..👇👇👇
1. वरील कट-ऑफ उपलब्ध माहितीनुसार व्यक्त केलेला अंदाज आहे, कारण @thempscupdate आणि @nacepune हे पूर्ण महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत नाही..
2. आयोगाचा कट ऑफ आमच्या अंदाजापेक्षा 1-2 मार्क जास्त पण लागू शकतो पण हा आमचा अंदाज चुकला आणि कट ऑफ अजून कमी लागला तर निश्चितच आम्हाला आनंद होईल..
4. वरील प्रवर्ग (Category ) सोडून इतरा प्रवर्गासाठी अतिशय कमी जागा
असल्याने अंदाज व्यक्त करणे अवघड आहे..🙏
साभार,
टीम @Thempscupdate & @nacepune
http://telegram.me/thempscupdate

Telegram
The MPSC Update ©
Empowering Youth for Social Change..!!!
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }

#ASO - 7 नोव्हेंबर,2019 ची पोस्ट..👆
@thempscupdate आणि @nacepune अकॅडमी तर्फे आपण व्यक्त केलेला अंदाज पुन्हा एकदा अचूक ठरला..☺️👍👍
@thempscupdate आणि @nacepune अकॅडमी तर्फे आपण व्यक्त केलेला अंदाज पुन्हा एकदा अचूक ठरला..☺️👍👍
Forwarded from NACE Academy
🔹भारताची ‘मिसाईल पॉवर’
▪️पृथ्वी-1
सरकारच्या आयजीएमडीपी कार्यक्रमांतर्गत विकसित करण्यात आलेले पृथ्वी-1 हे भारताचे पहिले क्षेपणास्त्र होय. फेब्रुवारी 1988 साली सादर करण्यात आलेल्या या क्षेत्रपणास्त्राची क्षमता 150 कि.मी. इतकी होती. जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे हे क्षेपणास्त्र 1994 साली लष्करात दाखल झाले.
▪️अग्नि-1
अणवस्त्र वाहून नेण्याची क्षमता असलेले हे बॅलेस्टिक क्षेपणास्त्र. अग्नि मालिकेतील पहिले क्षेपणास्त्र 1983 मध्ये डीआरडीओने सादर केले. याची मारक क्षमता 700 कि.मी. इतकी होती.
▪️आकाश
जमिनीवर आकाशात मारा करणार्या आकाशची क्षमता 30 कि.मी. इतकी असून एकाच वेळी अनेक लक्ष्यही भेदता येते. भारतीय लष्कर आणि हवाई दलासाठी याचा वापर केला जातो. 1997 साली याची पहिल्यांदा चाचणी घेण्यात आली. हे क्षेपणास्त्र पूर्णपणे रडारद्धारा संचालित केले जाते.
▪️नाग
रणगाडाविरोधी क्षेपणास्त्राची तिसरी पिढी म्हणजे ‘नाग’ होय. याची क्षमता 3 ते 7 कि.मी. इतकी आहे. रात्रीदेखील अचूक लक्ष्य भेदण्याची क्षमता या ‘नाग’मध्ये आहे. ‘नाग’चा उपयोग हेलिकॉप्टरमध्येही केला जातो.
▪️त्रिशूल
जमिनीवरून आकाशात मारा करणारे ‘त्रिशूल’ एअरक्राप्ट जामरला उद्ध्वस्त करण्याचे काम करते. याची क्षमता 9 कि.मी. असून लढाऊ जहाजावर होणारे हल्ले रोखण्यासाठीही याचा उपयोग होतो.
▪️अग्नि 2
एप्रिल 1999 साली अग्नि-2 ची पहिल्यांदा चाचणी घेण्यात आली. जमिनीवरून जमिनीवर मारा करणार्या ‘अग्नि’ ची क्षमता 2000 ते 2500 कि.मी. इतकी आहे. पारंपरिक आणि आधुनिक शस्त्रे वाहून नेण्याची क्षमता यात आहे.
▪️पृथ्वी 3
नौसेनेसाठी तयार करण्यात आलेले हे क्षेपणास्त्र 350 कि.मी.पर्यंत मारा करू शकते. याची चाचणी 2000 साली घेण्यात आली होती.
▪️ब्राह्मोस
भारत आणि रशियाद्धारे विकसित करण्यात आलेले हे आतापर्यंतचे सर्वात आधुनिक क्षेपणास्त्र आहे. ब्राह्मोसने भारताला क्षेपणास्त्र तंत्राज्ञाता अग्रेसर देश म्हणून ओळख मिळवून दिली. या सुपरसोनिक क्षेपणास्त्रात गती आणि अचूकतेचा जबरदस्त संगम आहे. भारताची ब्रह्मपुत्रा नदी आणि रशियाची मस्कवा यांच्या नावावरून ‘ब्राह्मोस’ हे नाव त्याला देण्यात आले आहे. 300 कि.मी.पर्यंतचे लक्ष्य भेदण्याची क्षमता ब्राह्मोसमध्ये आहे.
▪️सागरिका
समुद्रातून लाँच करता येणारे पहिले बॅलेस्टिक क्षेपणास्त्र असून 750 कि.मी. पर्यंत लक्ष्य भेदता येते. 2008 साली याची पहिली चाचणी घेण्यात आली. अरिहंत या पाणबुडीसाठी हे खास तयार करण्यात आले.
▪️धनुष
पृथ्वी-2 या क्षेपणास्त्राचे हे छोटे रूप. समुद्रातील मार्यासाठी हे खास तयार करण्यात आले. मार्च 2011 साली लढाऊ जहाजांवरून याची यशस्वी चाचणी घेण्यात आली.
▪️अग्नि-3
अग्नि-2 ची ही सुधारित आवृत्ती असून मारक क्षमता 3500 ते 5000 कि.मी. इतकी मोठी आहे. शेजारील देशांमध्ये आतपर्यंत मारा अग्नि-3 करू शकते. 2011 साली लष्करात हे दाखल झाले.
▪️अग्नि-4
पहिल्या दोन अग्निची आणखी सुधारित आवृत्ती. पहिल्या दोन्ही क्षेपणास्त्रांपेक्षा वजनाने हलके, पण वाहक आणि मारक क्षमता जास्त.
▪️अग्नि-5
भारताचे पहिले आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र. 5000 कि. मी. पर्यंत क्षमता.
▪️निर्भया
जमीन, समुद्र आणि आकाश अशा तिन्ही ठिकाणहून हे क्षेपणास्त्र सोडता येते. ब्राह्मोसला सहाय्य म्हणूनही या क्षेपणास्त्राची ओळख आहे.
▪️प्रहार
जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे 150 कि.मी. क्षमता असलेल्या ‘प्रहार’ची 2011 साली पहिल्यांदा चाचणी घेण्यात आली. रोड मोबाईल लाँचरच्या मदतीने याचा मारा करता येतो. लष्कराला युद्धाच्या वेळी ‘प्रहार’चा चांगला उपयोग होतो.