The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
(3)
a )त्यांनी हिंदुस्तानातील इंग्रजी राजवटीचे स्वागत केले पण त्याचबरोबर 'हिंदुस्थानला पार्लमेंट पाहिजे' अशीही मागणी केली .

b ) " शंभर वर्षानंतर इंग्लंडच्या मदतीची गरज संपून भारत स्वतंत्र होईल " असे भाकीत त्यांनी मांडले.

c ) " दक्षिणा फंड सुरु करणे " , "मराठी ग्रंथोत्तेजक मंडळी स्थापन करणे " या 2 योजना सुचवण्यात व त्यांची कार्यवाही करण्यात त्यांनी मोलाचा वाटा उचलला.

वर दिलेल्या वर्णनावरून व्यक्तीचे नाव ओळखा

1 ) लोकहितवादी

2 ) दादोबा पांडुरंग

3 ) भाऊ महाजन

4 ) विष्णुशास्त्री पंडित
(4)
ते मुळचे महाराष्ट्रातील होते . 1909 पासून ते उत्तर प्रदेश मध्ये स्थायिक झाले . आयोध्याच्या शेतकऱ्यांचे प्रश्नांकडे गांधीजींचे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी अलाहाबादला 500 शेतकऱ्यांचा मोर्चा नेला . त्यांनी 1920 -22 या काळात आयोध्येत शेतकऱ्यांचा लढा उभारला.
या चळवळीमुळे पंडित नेहरूंना शेतकऱ्यांच्या हलाखीचे प्रत्यक्ष दर्शन झाले .

व्यक्तीचे नाव ओळखा

1 ) प्रा .एन.जी.रंगा

2 ) स्वामी सहजानंद

3 ) नानाजी देशमुख

4 ) बाबा रामचंद्र
Forwarded from Deleted Account
तृणूमुल काँग्रेस ने पश्चिम बंगालमधील 42 लोकसभा जागांपैकी 17 ठिकाणी (41%) महिलांना उमेदवारी दिली आहे.
तत्पूर्वी ओडिशात बिजू जनता दलाने 33% महिलांना उमेदवारी देण्याची घोषणा केली.
16 व्या लोकसभेत 543 खासदारामध्ये केवळ 66 महिला आहेत.
#Answers
(1) 1
(2)2
(3)1
(4) 4
Explanation for (1)

1/12 सभासदांची निवड शिक्षक मतदार संघातून केली जाते. 3 वर्षे शिक्षक म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीकडून निवड होते. हे प्रतिनिधी प्रत्यक्ष मतदान पद्धतीने निवडले जातात.

1/12 सभासदांची निवड पदवीधर मतदार संघातून केली जाते. ज्यांना पदवी मिळून तीन वर्षे झाली आहेत आणि त्या व्यक्ती त्या राज्यात राहात आहेत . अशा मतदारांकडून ही निवड केली जाते. ही प्रत्यक्ष निवडणूक असते .

संदर्भ : राज्यशास्त्र इयत्ता 12 वी state board

सदर प्रश्न हा googly प्रश्न होता आणि बहुधा सर्वजण ही googly समजू शकले नाहीत. 😊😊

जनतेने निवडून दिलेले सदस्य उदा. MLA हे 1/3 सभासद निवडून देतात. ही अप्रत्यक्ष निवड आहे.
Same in case of 1/3 member elected from स्थानिक स्वराज्य संस्था
#Trick for 2nd question
सुरत
पुरंदर
वडगाव
सालबाई

ट्रिक : सूर्याने पुरंदरच्या वडाची साल काढली.
ट्रिक सौजन्य : आकाश वाघमारे
👆 Everything is practice.
Consistency, Continuity is the key.
#EasyTrick
__________________________

#HDR_2018

Top 5 countries in the global HDI Ranking are

No-SAI-G

Norway___________(0.953)

Switzrland________(0.944)
Austrelia_________ (0.939)
Ireland___________(0.938)

Germany_________(0.936)

_________________________

#Economics

साभार : अर्जुन शेलार (MPSC_Madeasy)
राष्ट्रीय सभेची - (INC) ची "लंडन" मध्ये 1 समिती स्थापन करण्यात आली होती.

का ? - भारतीयांचे प्रश्न ब्रिटन लोकांना
समजावे म्हणून

कधी ? - 1889

कोणी ? - दादाभाई नौरोजी , सुरेंद्रनाथ
बॅनर्जी

समितीचे वृत्तपत्र ? - इंडिया (1890)

साभार : अर्जुन शेलार
Forwarded from Deleted Account
HDI : 1990

IHDI |
GII } 2010
MPI |

GDI 2014
Forwarded from NACE Academy
Forwarded from NACE Academy
Forwarded from NACE Academy
Forwarded from NACE Academy
Forwarded from NACE Academy
Forwarded from NACE Academy
Forwarded from NACE Academy
Forwarded from NACE Academy
Forwarded from NACE Academy
Forwarded from NACE Academy