MPSC Update ने व्यक्त केलेल्या शक्यता तंतोतंत अचूक ठरल्या....अगोदर अभ्यास सुरू केलेले विद्यार्थी निश्चितच एक पाऊल पुढे असतील पण बाकीच्यांनी घाबरण्याचे कारण नाही.....अजून भरपूर वेळ शिल्लक आहे...
जवळपास 90 दिवस....!!!! 😊👍
जवळपास 90 दिवस....!!!! 😊👍
NCCS संशोधकांनी अॅंटी-लेश्मॅनियल औषध संयुग विकसित केले
पुणे येथील नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स (NCCS) मधील डॉ. शैलजा सिंग यांच्या नेतृत्वाखाली संशोधकांनी, कुटॅनेअस लेश्मॅनियासिस च्या उपचारासाठी एक कौमरीयन डेरिव्हेटिव्ह शोधून काढले आहे. परिक्षणाचे परिणाम 21 ऑक्टोबर 2016 रोजी जर्नल PLOS ONE मध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहे.
लीशमॅनिया डोनोवानी (ज्यामुळे काला-अझर होतो) आणि लीशमॅनिया मेजर (ज्यामुळे कुटॅनेअस लेश्मॅनियासिस होतो) हे त्यांच्या जनुकीय संरचनेत 95% सारखेपणा दर्शवत असल्याकारणाने, संशोधकांनी विकसित केलेले कौमरीयन डेरिव्हेटिव्ह हे काला-अझर वर उपचार करण्यासाठी वापरले जाऊ शकते. हे या रोगावार उपचार करण्यासाठी तोंडावाटे घेण्यात येणार्या औषधाला पर्यायी म्हणून वापरले जाऊ शकते.
कुटॅनेअस लेश्मॅनियासिस बाबत
कुटॅनेअस लेश्मॅनियासिस हा मानवात आढळणार्या लेश्मॅनियासिस चा सर्वसामान्य प्रकार आहे. हा एक त्वचेचा संसर्ग आहे, जो फ्लेबोटोमाइन सॅंडफ्लाय च्या चावण्यामुळे संक्रमणाने एक पेशी च्या पॅरासाइट (परजीवी) मुळे होतो. लीशमॅनिया च्या सुमारे वीस प्रजाती आढळतात.
कुटॅनेअस लेश्मॅनियासिस ची प्रकरणे हे आतड्यांसंबंधी स्वरुपाच्या पेक्षा अधिक आढळतात, भारताच्या काही भागामध्ये आतड्यांसंबंधी लेश्मॅनियासिस ची प्रकरणे अधिक आढळून येतात.

MADHUSUDAN N R P (MAHAJAN):
अनेक Toppers सोबत चर्चा केल्यानंतर आणि आमच्या मागच्या अनुभवानुसार.....
"राज्यसेवा & (PSI/STI/ASO) पूर्व परीक्षा- संदर्भसूची " जाहीर करत आहोत...👇👇👇
A. इतिहास ( वाचन जास्त आणि output कमी ) -
१. 5वी ते 11 वी क्रमिक पुस्तके ( महाराष्ट्र राज्य )
२. आधुनिक भारताचा इतिहास- ग्रोव्हर & YCMOU SYBA चे पुस्तक
३. आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास - अनिल कटारे
४. कथा स्वातंत्र्याची - कुमार केतकर ( एकदा वाचा )
५. इंडिया'स स्ट्रगल फॉर इंडिपेंडेन्स- बिपन चंद्रा
II. भूगोल ( Scoring विषय )
१. 5 वी ते 12 वी क्रमिक पुस्तके ( महाराष्ट्र राज्य )
२. NCERT 11 वी & 12 वी ( Physical & India )
३. महाराष्ट्राचा भूगोल - खतीब (limited)
४. भूगोल व पर्यावरण - सवदी
५. कोणतेही ATLAS Book
III. राज्यशास्त्र ( scoring विषय )
१. ११वी & १२ वी राज्यशास्त्र
२. आपली संसद- सुभाष कश्यप
३. भारतीय राज्यव्यस्था - लक्ष्मीकांत ( VIMP) / कोळंबे
४. पंचायत राज - कोणतेही एक पुस्तक
IV. अर्थशास्त्र ( Concept क्लिअर असतील तरच scoring )
१. 9 वी, १० वी क्रमिक
२. NCERT - 11वी
३. अर्थशास्त्र - किरण देसले
४.आर्थिक पाहणी - भारत & महाराष्ट्र
५. प्रतियोगीता दर्पण - Special issue ऑन Economics
V. सामान्य विज्ञान
१. 5वी ते 10 वी क्रमिक पुस्तके
२. लुसेन्ट सामान्य विज्ञान / General Science
VI. गणित & बुद्धिमत्ता
१. वा. ना. दांडेकर
२. R S आगरवाल यांची पुस्तके
VII. चालू घडामोडी
१. लोकसत्ता + सकाळ + महाराष्ट टाइम्स
२. द हिंदू किंवा इंडियन एक्सप्रेस ( कोणतेही एक )
३. PIB website (VIMP)- pib.nic.in

Forwarded from MPSC History
🔹 पंडिता रमाबाई
---------------------------------------
*जन्म - २४ एप्रिल १८५८*
*मृत्यू - ५ एप्रिलव१९२२*
पंडिता रमाबाई या परीत्यक्ता , पतिता व विधवा स्त्रियांच्या सर्वांगीन विकासाकरिता सपर्पित भावनेने सतत कार्यरत राहिलेल्या एक मराठी सामाजिक कार्यकर्त्या विदूषी होत्या. ंं रमाबाई रानडे यांचा जन्म अनंत शास्त्री डोंगरे व लक्ष्मीबाई डोंगरे यांचे पोेटी, गंगामुळ (कर्नाटक) येथे झाला. त्यांचे वडिल अनंतशास्त्री हे त्याकाळी स्त्रीयांच्या बाबतीत पुरोगामी विचारांचे होते. स्त्रियांना शिक्षन द्यावे या मताचे ते हेते. पत्नी लक्ष्मिबाई व मुलगी रमाबाई यांना त्यांनी वेदशास्त्राचे शिक्षन दिले. रमाबाई नऊ वर्षाच्या झाल्या , तरी त्यांचे लग्न करुन दिले नाही म्हनुन ज्ञांतिबांधवांनी त्यांना वाळित टाकले होते. त्या काळात रमाबाईंत्या आई- वडिलांना लोकांच्या त्रासामुळे राहन्याची ठिकाने बदलावी लागली. रमाबाई १७-१८ वर्षांच्या असतानाच त्यांच्या आई-वडिलांचे निधन झाले. इ.स १८८० साली त्यांनी कोलकत्यातील बिपीन बिहारीदास मेधावी या वकिलासी लग्न केले. हा त्या काळातील क्रांतीकारी असा विवाह होता. कारण पंडिता रमाबई या ब्र्हामन तर त्यांचे पती शुद्र मानले गेलेल्या जातीचे होते.
बालविवाह ,पुनर्विवाह बंदी यांसारख्या घातक चालीरिती व रूढींपासुन समाजास मुक्त करन्याच्या उद्देशाने त्यांनी प्रथम पुण्यात व नंतर नगर, सोलापुर, ठाणे, मुंबई,पंढरपुर व बार्शी या ठिकानी "आर्य महिला समाजाची" स्थापना केली. आपल्या विचाराच्या प्रसारार्थ त्यांनी " स्त्रीधर्मनिती " हे पुस्तक लिहले. इ.स १८८३ साली त्या इंग्लंडला गेल्या व तेथिल चेल्टन ह्याम लेडिज कॉलेज मध्ये संस्कृत श्कवले. १८८६ साली त्या आपल्या स्त्रीशिक्षन विषयक कार्याला मदत मिळवन्यासाठी अमेरिकेस गेल्या. तेथे त्यांनी हिंदू बालविधवांच्या प्रश्नाचा उहापोह करनारे "द हायकास्ट हिंदू वुमन" हे पुस्तक लिहले. अनेक ठिकानी व्याख्याने देउन त्यांनी भारतातील समस्या तेथिल लोकांसमोर मांडल्या. भारतातिल बालविधवांच्या कार्यात मदत करन्यासाठी काही अमेरिकन लोकांनी बॉस्टन येथे "रमाबाई असोसिएशन" ची स्थापना केली. पुढील काळात त्यांनी युनायटेड स्टेट्सची लोकस्थिती व प्रवासवृत्त हे पुस्तक़ प्रकाशित केले. त्यांनी मुळ हिब्रु भाषेतिल बायबलचे मराठी भाषेत भाषांतरही केले. अशा या थोर विदूषीला इ.स १९१९ साली त्यांच्या कार्याबद्दल तत्कालिन ब्रिटीश राज्यव्यवस्थेतिल सर्वोच्च पुरस्कार " "कैसर- ए- हिंद " ने गौरवन्यात आले. कैसर ए हिंद हे सुवर्ण पदक होते. पुढे १९८९ मध्ये त्यांच्यावर टपाल तिकीटही काढन्यात आले. स्त्री शिक्षन, स्त्रियांचे समाजासमोर येने, कोनत्याही क्षेत्रात स्त्रियांचा सहभाग या गौष्टी फारशा प्रलित नसतानाच्या काळात संस्कृत भाषा, स्त्रियांचे प्रश्न, आदी क्षेत्रात भारतासह परदेशातही पंडिता रमाबाई यांनी आपल्या विचारांचा ठसा उमटवला. अशा या थोर विदूषीचा मृत्यू १९२२ साली केडगाव येथे झाला.
*🔻- हंटर आयोगासमोर साक्ष -*
१८८३ साली सरकारी विद्याविषयक हंटर आयोगासमोर त्यांनी प्रभावी साक्ष दिली. मे १८८३ मध्ये स्त्रियांच्या उद्धाराकरिता अधिक प्रभावी कार्य करता यावे म्हनुन इंग्रजी भाषा व वैद्यक या विषयांच्या शिक्षनाकरिता त्या त्यांची कन्या मनोरमा यांच्यासह इंग्लंडला गेल्या. हा प्रवास खर्च त्यांनी स्त्रीधर्मनिती या पुस्तकाच्या विक्रीतुन केला. इंग्लंडमध्ये त्या वॉटिंज गावच्या सेंट मेरी मठात राहिल्या. येशु ख्रिस्तांच्या पतित स्त्रियाबाबतंच्या दृष्टीकोनामुळे तसेच भूतदया व प्रेमाचे शिकवनिने त्या ख्रिस्ती धर्माकडे आकर्शित झाल्या. म्हनुन त्यांनी २९ सप्टेंबर १९८३ रोजी वॉटिज येथिल चर्चमध्ये ख्रिस्ती धर्माचा स्विकार केला.
------------------------------------------------

Forwarded from Deleted Account
52_2016_Sales_Tax_Inspector_Preliminary.pdf
220.9 KB
#CSAT - "Aptitude & Reasoning" या विषयाची अतिशय महत्वपूर्ण व्हिडिओस आपण अपलोड करणार आहोत...दररोज एक या प्रमाणे...पुण्यातील एका नामवंत classes चे व्हिडिओ असतील....😊👇
मित्रांनो, या फाइल्स मोठ्या size च्या आहेत....(Jio Simcard धारक मंडळींनी काळजी करायच कारण नाही.. 😊)