Forwarded from The MPSC Update ©
Rajyaseva Mains GS2- References.pdf
4.2 MB
Forwarded from The MPSC Update ©
Rajyaseva Mains Ans. Source GS1-2016.pdf
3.6 MB
No reservation fr SCs in following Assembly-
Arunachal
Meghalya
Mizoram
Nagaland
Arunachal
Meghalya
Mizoram
Nagaland
No reservation fr STs in following Assembly-
Goa
Haryana
Punjab
UP
Delhi
Puducherry
Goa
Haryana
Punjab
UP
Delhi
Puducherry
The MPSC Update ©
No reservation fr SCs in following Assembly- Arunachal Meghalya Mizoram Nagaland
Our constitution guarantees reservation for SC's and ST's on the basis of their proportion of population in state....
As above mentioned states dont have SC population or it is in negligible amount they don't have reservation for SC's..

शांततेचे नोबेल पुरस्कार २०१६;-
-------------------------------------------
* जुआन मॅन्युएल सांतोस या कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षांना २०१६या वर्षीचा शांततेसाठीचे नोबेल पारितोषिक जाहीर करण्यात आले.
* कोलंबिया व येथील "फार्क‘ बंडखोरांच्या संघटनेमधील यादवी युद्ध संपुष्टात आणण्यासाठीच्या सांतोस यांच्या उल्लेखनीय प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर त्यांना नोबेलने गौरविण्यात येणार आहे
* कोलंबियामधील यादवी युद्धामुळे दोन लाखांपेक्षाही जास्त नागरिक मृत्युमुखी पडले असून साठ लाखांपेक्षाही जास्त जण विस्थापित झाले आहेत.
* २०१० मध्ये संतोस यांनी कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून सूत्रे हाती घेतली. गेल्या अनेक वर्षांपासून ते शांततेसाठी लढा देत आहे

मित्रांनो, आपले MPSC Update हे चॅनेल "Public चॅनेल" झाले आहे...
त्यामुळे इथून पुढे....
MPSC Update हे telegram चॅनेल join करण्यासाठी -
1. Telegram हे app डाउनलोड करा...
2. search 🔍 या बटण वर क्लिक करा आणि mpsc_update हा शब्द जसे च्या तसे type करा.
3. आमचा "2 फिश" हा लोगो असलेले MPSC Update हे टेलिग्राम चॅनेल JOIN करा...