### दिनविशेष :
आज 31 ऑक्टोबर , 2016 - (" दीपावली पाडवा / बलिप्रतिपदा ")
1. सरदार वल्लभभाई पटेल जयंती - " राष्ट्रीय एकात्मता दिन "
2. इंदिरा गांधी पुण्यतिथी - " राष्ट्रीय संकल्प दिन "

#जागतिक संघटना
#आंतरराष्ट्रीय संस्था
जागतिक अन्न व कृषी संघटना (IFO) : जागतिक अन्न कार्यक्रम राबविण्याच्या उद्देशाने ही संस्था स्थापन करण्यात आली. या संघटनेची स्थापना सन 1945 मध्ये करण्यात आली आणि या संस्थेचे कार्यालय : रोम (ग्रीक) येथे आहे
जागतिक अणुशक्ती अभिकरण (IAA) : जागतिक अणू कार्यक्रमावर नियंत्रण ठेवणे आणि शांततापूर्ण कार्यक्रमाकरिता अणुशक्ती कार्यक्रम राबविणे. या उद्देशाने संस्थेची सन 1957 मध्ये स्थापना करण्यात आली. या संस्थेचे कार्यालय व्हिएन्ना (ऑस्ट्रिया) येथे आहे
आंतरराष्ट्रीय कामगार संघटना (ILO) : जागतिक कामगाराचे प्रश्न सोडविण्याच्या उद्देशाने सन 1919 मध्ये ही संघटना स्थापन करण्यात आली आहे.
या संघटनेचे कार्यालय जिनिव्हा (स्वत्झर्लंड) येथे आहे.
. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) : आंतरराष्ट्रीय व्यापारातील समतोल विकासाला हातभार लावण्याच्या उद्देशाने सन 1945 मध्ये या संघटनेची स्थापना करण्यात आली.
ही संघटना आंतरराष्ट्रीय नाणेनिधी सभासद राष्ट्रांकडून मिळणार्या वर्गणीतून आपले भांडवल उभे करते आणि सभासद राष्ट्रांना अडचणीच्या वेळी अल्प मुदतीचे कर्ज देऊन आंतरराष्ट्रीय व्यापारातील समतोल साधण्यास मदत करते.
या संस्थेचे कार्यालय वॉशिंग्टन (अमेरिका ) येथे आहे.
संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, शास्त्रीय अनई सांस्कृतिक संघटना (UNESCO) : जागतिक शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रम राबविण्याच्या उद्देशाने सन 1946 मध्ये या संघटनेची स्थापना करण्यात आली आहे.
या संघटनेचे कार्यालय पॅरिस (फ्रान्स) येथे आहे.

रुपया कहाँ-2 की मुद्रा हैं:-
Trick:-भारत से मामा श्री ने पाई रुपया
🍭भारत:-भारत
🍭से:-शेशेल्स
🍭मा:-मालदीव
🍭मा:-मॉरीशस
🍭श्री:-श्रीलंका
🍭ने:-नेपाल
🍭पा:-पाकिस्तान
🍭ई:-इंडोनेशिया
.......रुपया...........
Trick:-भारत से मामा श्री ने पाई रुपया
🍭भारत:-भारत
🍭से:-शेशेल्स
🍭मा:-मालदीव
🍭मा:-मॉरीशस
🍭श्री:-श्रीलंका
🍭ने:-नेपाल
🍭पा:-पाकिस्तान
🍭ई:-इंडोनेशिया
.......रुपया...........