The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
एक महत्वाची माहिती-

नोट्स कश्या काढल्या पाहिजेत....??? 👆👆👆👆

Sample notes by- श्री. अतुल कानडे ( राज्यसेवा-2015, राज्यात पहिले).. यांच्या स्वतःच्या हस्ताक्षरात...
MPSC Alerts:
👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆
तांत्रिक सहाय्यक - गट क जाहिरात
पहाटेच्या समयी, मायेचे अभ्यंगस्नान।
मित्र पाहुण्याच्या संगतीत, फराळाचा आस्वाद।🍃
लहानग्यांच्या किलबिलाटात, लपला फटाक्यांचा आवाज।💥
दिव्यांच्या प्रकाशाने उजळू दे, समदं घरदार ।🎄


या आनंदमयी दिपावली सणाच्या आपणास व कुटूंबास खूप शुभेच्छा💫

दौलत पाटील आणि परिवार 🌼
अमेरिकेच्या पोस्टल सर्विस ने दीपावली चा पोस्ट स्टाम्प प्रकाशित केला
दिवाळी धमाका.....!!!!
अतुल कानडे यांच्या कडून दिवाळी निमित्त सप्रेम भेट....👆👆
### दिनविशेष :

आज 31 ऑक्टोबर , 2016 - (" दीपावली पाडवा / बलिप्रतिपदा ")

1. सरदार वल्लभभाई पटेल जयंती - " राष्ट्रीय एकात्मता दिन "
2. इंदिरा गांधी पुण्यतिथी - " राष्ट्रीय संकल्प दिन "