The MPSC Update ©
2.05K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
Forwarded from NACE Academy
Forwarded from NACE Academy
Forwarded from NACE Academy
Forwarded from NACE Academy
Forwarded from NACE Academy
Forwarded from NACE Academy
Forwarded from NACE Academy
Forwarded from NACE Academy
Forwarded from NACE Academy
Forwarded from NACE Academy
Forwarded from NACE Academy
Forwarded from NACE Academy
Forwarded from NACE Academy
#SSE - राज्यसेवा मुख्य परीक्षा कट ऑफ 👉 "अंदाज" - ( मुलाखतीला पात्र ठरण्यासाठी)

(उपलब्ध माहितीनुसार & अंतिम उत्तरतालिका बदल हे लक्षात घेऊन )👇

राज्यसेवा मुख्य परीक्षेतील " मराठी-इंग्रजी भाषा पेपर क्र.1 पारंपरिक ( Conventional Written ) हा 100 गुणांचा लेखी परीक्षा पेपर वगळून - 👇

# खुला (Open)सर्वसाधारण: 390 ते 400

(गट अ आणि गट ब दोन्ही पदांच्या मिळून फक्त 40 ते 45 जागा आहेत)


OBC (सर्वसाधारण) : 370 ते 390 ( स्वतंत्र जवळपास 50 जागा आहेत )

टीप ( जागा अतिशय कमी असल्यामुळे)..👇👇👇

1. वरील कट-ऑफ हा अंदाज असून मुलाखतीला पात्र ठरतील उमेदवारांनी किमान आतापासूनच तयारी सुरू करावी हा या प्रपंचामागिल एकमेव उद्देश आहे.

2. अजून 100 गुणांच्या परीक्षेचे गुण निकालाच्या दिवशी कळत असल्यामुळे 👉सध्या 10-20 गुण कमी असलेले अनेक उमेदवार अंतिम निकालात बाजी मारतात, हा आमचा जुना अनुभव आहे..

3. महिला (Female) प्रवर्गातील उमेदवारांचा कट-ऑफ मुख्य परीक्षेमध्ये मागील 2-3 वर्षांपासून आतापर्यंत संबंधित प्रवर्गातील "साधारण (General)" गटापेक्षा 50 ते 60 गुण कमी लागत आहे.

4. जागा कमी असल्यामुळे विद्यार्थी-मित्रांनी वनसेवा मुख्य परिक्षेबरोबरच इतर परीक्षा उदा. नगरपरिषद मुख्य परीक्षा, सहायक गुप्तवार्ता अधिकारी, CDPO इ. यांचा पण समांतर अभ्यास करावा.

5. वरील कट-ऑफ उपलब्ध माहितीनुसार व्यक्त केलेला अंदाज आहे, कारण @thempscupdate आणि @nacepune हे पूर्ण महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत नाही..

6. आयोगाचा कट ऑफ आमच्या अंदाजापेक्षा 10-20 मार्क जास्त पण लागू शकतो पण हा आमचा अंदाज चुकला आणि कट ऑफ अजून कमी लागला तर निश्चितच आम्हाला आनंद होईल..

7. वरील प्रवर्ग (Category ) सोडून इतरा प्रवर्गासाठी अतिशय तुटपुंज्या जागा
असल्याने अंदाज व्यक्त करणे अवघड आहे..🙏

टीप- अनेक उमेदवारांच्या आग्रहास्तव या वेळेस नाव आणि स्कोर अपलोड करण्यात आले नाहीत..

साभार,

टीम @Thempscupdate & @nacepune

http://telegram.me/thempscupdate
Forwarded from NACE Academy
Forwarded from NACE Academy
Forwarded from NACE Academy
Forwarded from NACE Academy
Forwarded from NACE Academy