👆👆👆👆👆👆👆👆👆👆
काल झालेल्या PSI-STI-ASO कंबाइन्ड परीक्षेतील इंग्लिशच्या प्रश्नांची उत्तरे स्पष्टीकरणासह.
काल झालेल्या PSI-STI-ASO कंबाइन्ड परीक्षेतील इंग्लिशच्या प्रश्नांची उत्तरे स्पष्टीकरणासह.
👉आशियाई क्रीडा स्पर्धेत या खेळाचा प्रथमच समावेश झाला आणि आम्ही येथे खेळायला येणार या निर्णयाने आमचा सर्वांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. येथे खेळताना पहिल्याच वर्षी आम्ही कांस्यपद जिंकले त्यामुळे तो आनंद अजून द्विगुणीत झाला; पण या सर्वांचे श्रेय मी माझे पती स्वर्गीय मुरली देवरा यांना देते आणि हे पदक त्यांना समर्पित करते. कारण, त्यांनीच हा खेळ मला शिकविला. ते जर आता असते तर त्यांनासुद्धा खूप आनंद झाला असता, असे ब्रिजमध्ये मिश्र गटात कांस्यपदक जिंकलेल्या भारतीय संघांच्या खेळाडू मुंबईच्या हेमा देवरा यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
Media is too big
VIEW IN TELEGRAM
Study through maps